Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

EPF Interest Rate: अजूनपर्यंत तुमच्या खात्यात PF व्याजाचे पैसे नाही आलेत? लगेच करा तक्रार; जाणून घ्या प्रोसेस

जर तुमच्या EPF खात्यात आर्थिक वर्षाचे व्याजाचे पैसे अद्याप जमा झाले नसतील, तर काळजी करण्याचे कारण नाही. EPFO च्या 'EPFiGMS' या अधिकृत ग्रीव्हन्स पोर्टलवरून तुम्ही घरबसल्या ऑनलाईन तक्रार नोंदवू शकता.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 25, 2026 | 05:58 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • अजूनपर्यंत तुमच्या खात्यात PF व्याजाचे पैसे नाही आलेत?
  • लगेच करा तक्रार
  • नेमकी प्रोसेस काय आहे जाणून घ्या ?
EPF Interest Rate: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नुकतीच महत्त्वाची बातमी समोर आली होती. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने म्हणजेच EPFO ने ईपीएफ सदस्यांच्या खात्यात व्याजाची रक्कम जमा केली आहे. सदस्य त्यांच्या पासबुकमध्ये तपासून याची पडताळणी करू शकतात. ईपीएफओ या संदर्भात सदस्यांना तसा मॅसेजही पाठवत आहे. तुमच्याही खात्यात पैसे जमा झालेत का जर ईपीएफ खात्यात व्याजाची रक्कम अद्याप जमा झाली नसेल, तर तुम्ही त्याबद्दल तक्रार करू शकता. काय आहे प्रोसेस? सविस्तर समजून घेऊयात.

BOI Financial Results: बँक ऑफ इंडियाचा धमाका! Q1 मध्ये दमदार कामगिरी, पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा 36% वाढून 3068 कोटींवर

तक्रार करण्यापूर्वी, तुम्ही तुमचे EPF पासबुक नक्की तपासून घ्या. कारण व्याजाची रक्कम जमा झाली आहे. असे होऊ शकते की काही सदस्यांना हा मॅसेज आलेला नसेल.त्यामुळे तुम्ही तुमचे EPF पासबुक तपासलेच पाहिजे. चला जाणून घेऊया की तुम्ही तुमचे EPF पासबुक कसे तपासू शकता आणि व्याजाची रक्कम जमा झाली नसल्यास तुम्ही तक्रार कशी दाखल करू शकता.

तुम्ही तुमचे EPF पासबुक तीन प्रकारे तपासू शकता.

तुम्ही तुमचे EPF पासबुक तीन प्रकारे तपासू शकता: SMS, कॉल आणि EPFO पोर्टल किंवा UMAN APP द्वारे.जर तुम्ही UAN साइटवर नोंदणीकृत असाल, तर तुम्ही तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून 011-22901406 या क्रमांकावर मिस कॉल देऊन माहिती मिळवू शकता. तुमच्या बँक खात्याचा तपशील, आधार आणि पॅन कार्ड तुमच्या UAN शी जोडलेले असल्याची खात्री करा. तुम्ही तुमच्या employer देखील ते तुमच्यासाठी जोडण्याची विनंती करू शकता. या सेवेसाठी कोणत्याही प्रकारची फी आकरली जात नाही.
तुम्ही 7738299899 या क्रमांकावर SMS पाठवून तुमची PF शिल्लक रक्कम देखील मिळवू शकता. तुम्हाला हा संदेश पाठवावा लागेल: EPFOHO UAN ENG. तुमच्या पसंतीच्या भाषेची पहिली तीन अक्षरे ‘ENG’ आहेत. त्यामुळे, मराठीत संदेश मिळवण्यासाठी, EPFOHO UAN MAR असे टाईप करा.
तसेच, तुम्ही थेट EPFO ​​पोर्टलवर जाऊन, ‘मेंबर पासबुक’ पर्यायावर क्लिक करून लॉग इन करू शकता. तुमचे PF पासबुक दिसेल. तुम्ही UMANG ॲपद्वारे देखील तुमचे PF पासबुक पाहू शकता.

तक्रार कशी कराल?

तुमच्या पासबुकमध्ये तुमची PF जमा झाला नसेल, तर तुम्ही तक्रार करू शकता. तुम्ही दोन प्रकारे तक्रार दाखल करू शकता: हेल्पलाइन क्रमांकाद्वारे आणि ईपीएफओ पोर्टलला भेट देऊन.

तुम्ही EPFO च्या हेल्पलाइन क्रमांक 14470 किंवा 1800-118-005 वर संपर्क साधून तुमची तक्रार नोंदवू शकता. याव्यतिरिक्त, तुम्ही EPFO पोर्टलद्वारे तक्रार दाखल करू शकता.

खालील पायऱ्यांचे अनुसरण करा.

सर्वप्रथम, EPFO च्या अधिकृत तक्रार पोर्टल, epfigms.gov.in वर जा.
त्यानंतर तक्रारी नोंदवा हा पर्याय निवडा.
तक्रारी या पर्यायावर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला आणखी एका पर्यायासह तीन पर्याय दिसतील.
इतर या पर्यायावर क्लिक करा.
इतर या पर्यायावर क्लिक केल्यावर एक फॉर्म समोर येईल. तुम्ही हा फॉर्म भरून तुमची तक्रार नोंदवू शकता.

Manipal Health IPO: टेमासेक-समर्थित ‘मणिपाल हेल्थ’चा आयपीओ 29 जुलै रोजी उघडणार; इक्विटी शेअरचा किती किंमतपट्टा निश्चित?

Web Title: Epf interest not credited how to file complaint on epfigms portal marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2026 | 05:58 PM

Topics:  

  • Business News
  • epf
  • EPFO
  • EPFO 3.0
  • EPFO Pension
  • Marathi News
  • PF withdrawal

संबंधित बातम्या

Inspiring Story: अपंगत्वाला हरवून ‘या’ फळांच्या शेतीतून कोट्यवधींची कमाई! ६२ वर्षीय शेतकऱ्याला राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री
1

Inspiring Story: अपंगत्वाला हरवून ‘या’ फळांच्या शेतीतून कोट्यवधींची कमाई! ६२ वर्षीय शेतकऱ्याला राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री

Jai Jawan Govinda Pathak Dahi Handi 2026: १० थरांची हॅट्रिक करणारा जय जवान यंदा ९ थरांवरच अडकला! मैदानात नेमकं काय घडलं?
2

Jai Jawan Govinda Pathak Dahi Handi 2026: १० थरांची हॅट्रिक करणारा जय जवान यंदा ९ थरांवरच अडकला! मैदानात नेमकं काय घडलं?

‘उत्तर मुंबईत कौशल्य विकास केंद्राच्या…’; ‘रोजगार’ संदर्भात काय म्हणाले केंद्रीय मंत्री पीयूष गोयल?
3

‘उत्तर मुंबईत कौशल्य विकास केंद्राच्या…’; ‘रोजगार’ संदर्भात काय म्हणाले केंद्रीय मंत्री पीयूष गोयल?

Anil Kapoor: अनिल कपूर यांचा कव्वाली लुक आणि एनर्जीचा धमाका, ‘इंडियाज टॉप 1%’ चं नवं टीझर आलं समोर
4

Anil Kapoor: अनिल कपूर यांचा कव्वाली लुक आणि एनर्जीचा धमाका, ‘इंडियाज टॉप 1%’ चं नवं टीझर आलं समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.