Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 28 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Fake Paneer Ban News : देशभरात पनीरवर येणार बंदी? राज्यांनंतर केंद्र सरकार उचलणार मोठे पाऊल; बनावट पनीरवर कडक कारवाई

Fake Paneer Ban News : बाजारात मोठ्या प्रमाणावर विक्री होणाऱ्या बनावट पनीरच्या वाढत्या समस्येची दखल घेत केंद्र सरकार आता कडक पावले उचलण्याच्या तयारीत आहे. काही राज्यांमध्ये भेसळयुक्त पनीरवर झालेल्या कडक कारवाईनंतर आता FSSAI आणि केंद्र सरकार देशभरात पनीरच्या गुणवत्तेबाबत कठोर नियम लागू करू शकते.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 28, 2026 | 07:24 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • देशभरात पनीरवर बंदी येणार?
  • केंद्र सरकार उचलणार मोठे पाऊल
  • बनावट पनीरवर कडक कारवाई
Fake Paneer Ban News : जर तुम्हीही पनीर खाण्याचे शौकीन असाल किंवा तुम्हीही रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर फक्त पनीरचे पदार्थ मागवत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी फार महत्त्वाची आहे. देशभरात सध्या बनावट पनीर विकला जात आहे. त्यामुळे अन्नामध्ये भेसळयुक्त पदार्थांबाबत चिंता वाढली आहे. सध्या असे पदार्थ टार्गेटवर आहेत. अनेक राज्यांमध्ये अशा स्वरुपात कारवायाही झाल्या आहेत. पण आता यासंदर्भात केंद्र सरकारही आक्रमक झालं आहे. त्यामुळे केंद्र स्तरावरुन या संदर्भात मोठा निर्णय घेतल्या जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नेमका काय असू शकतो निर्णय? पनीरवर बंदी आणली जाणार का? ( Fake Paneer Ban News ) 

Shipping Charge Hike : ऑनलाइन शॉपिंग करणाऱ्यांना झटका! पार्सल डिलिव्हरीच्या दरात वाढ; ‘या’ कंपनीने घेतला मोठा निर्णय

खरं तर, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण FSSAI ने अॅनालॉग पनीरच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्याचा विचार करत आहे. FSSAI चे CEO रजित पुन्हानी यांच्या मते, अॅनालॉग पनीरचा मुद्दा आता काही राज्यांपुरता मर्यादित राहिलेला नाही. तर आता तो संपूर्ण देशासाठी चिंतेचा विषय बनला आहे. परिणामी, त्याच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्याचा एक मोठा निर्णय लवकरच घेतला जाण्याची शक्यत आहे.

अ‍ॅनालॉग पनीर म्हणजे नेमकं काय?

अ‍ॅनालॉग पनीर हे एक दूध नसलेला असा पदार्थ आहे. जो दिसायला आणि स्पर्शासाठी पनीरसारखा दिसतो. पण तो पूर्णपणे दुधाने बनवलेला नसतो. यामध्ये पारंपरिक दुधातील स्निग्ध पदार्थ आणि घन पदार्थांच्या जागी वनस्पती तेल किंवा इतर दुग्धविरहित घटक वापरले जातात. पण FSSAI ने अलीकडेच हे स्पष्ट केलं आहे की, अशी उत्पादने केवळ “पनीर” या नावाने विकली जाऊ शकत नाहीत.

या राज्यांमध्ये कारवाईचा भडगा

महाराष्ट्र
छत्तीसगड
गुजरात
हिमाचल प्रदेश
मध्य प्रदेश
कर्नाटक
उत्तराखंड
पंजाब

देशव्यापी कारवाई का वाढली?

हा मुद्दा केवळ पनीरच्या गुणवत्तेपुरता मर्यादित नाही. तर खोटी लेबले आणि टॅग वापरून ग्राहकांची फसवणूक करण्यात येते. विकल्या जाणाऱ्या इतर उत्पादनांच्या तक्रारी देखील चिंतेचा विषय आहेत. ज्यात अनेकदा त्यांना अस्सल पनीर म्हणून चुकीच्या पद्धतीने विकला जात आहे. यामुळेच अन्न नियामक आता ग्राहकांना अचूक उत्पादन माहिती देण्यावर भर देत आहे. जर केंद्र स्तरावर देशव्यापी बंदी लागू झाली, तर हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि खाद्य व्यवसायांना अॅनालॉग पनीरच्या वापरा आणि विक्रीसंदर्भात नवीन नियमांचे पालन करावे लागू शकते.

Young Entrepreneur Success Story : 12 वीत शिकणारा मुलगा AI कंपनीचा मालक; वडिलांना स्वतःच्या कंपनीत दिली 2 लाखांची नोकरी

Web Title: Fake paneer ban news center may take strict action updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 28, 2026 | 07:24 PM

Topics:  

  • Banned
  • central govt
  • FSSAI
  • paneer

संबंधित बातम्या

Food Safety Action : चिकन खाणं पडलं महागात, कॅफेच्या निष्काळजीपणामुळे महिला आजारी! कोर्टाने ठोठावला मोठा दंड
1

Food Safety Action : चिकन खाणं पडलं महागात, कॅफेच्या निष्काळजीपणामुळे महिला आजारी! कोर्टाने ठोठावला मोठा दंड

High Court on Aashirvaad Atta : तुम्हीही ‘आशीर्वाद’ आटा वापरता? दिल्ली हायकोर्टाकडून मोठी बातमी; दिला मोठा निर्णय?
2

High Court on Aashirvaad Atta : तुम्हीही ‘आशीर्वाद’ आटा वापरता? दिल्ली हायकोर्टाकडून मोठी बातमी; दिला मोठा निर्णय?

Analogue Paneer Ban : हिमाचल पाठोपाठ ‘या’ राज्यातही ‘ॲनालॉग पनीर’वर बंदी! तुमच्या ताटात तर नाही ना हे बनावट पनीर? कसं ओळखायचं?
3

Analogue Paneer Ban : हिमाचल पाठोपाठ ‘या’ राज्यातही ‘ॲनालॉग पनीर’वर बंदी! तुमच्या ताटात तर नाही ना हे बनावट पनीर? कसं ओळखायचं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.