Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 4 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Buldhana News: नुकसानग्रस्तांना १२५ कोटींची मदत, १ लाख ३५ हजार शेतकऱ्यांना लाभ; पालकमंत्री मकरंद जाधवांची माहिती

Makarand Jadhav Pati on Buldhana Farmers Compensation: बुलढाणा जिल्ह्यात अवकाळी पाऊस, अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने १२५ कोटी ४४ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Nov 04, 2026 | 07:33 PM
Buldhana Drought Relief

Buldhana Drought Relief

Follow Us
Follow Us:
  • बुलढाण्यातील बळीराजासाठी गुड न्यूज
  • शेतकऱ्यांसाठी १२५ कोटींचं पॅकेज जाहीर
  • पालकमंत्री मकरंद जाधव-पाटलांची माहिती
बुलढाणा: जिल्ह्यात मार्च, जून व जुलै या कालावधीत अवकाळी पाऊस, अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे शेतजमीन व पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने मदतीचा हात पुढे केला आहे. विविध नैसर्गिक बाधित झालेल्या आपत्तीमुळे शेतकऱ्यांसाठी शासन निर्णयानुसार एकूण १२५ कोटी ४४ लाख रुपयांहून अधिक निधी मंजूर करण्यात आला आहे. या मदतीचा लाभ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार असल्याची माहिती पालकमंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिली.

Buldhana: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना ६७.३६ कोटींची भेट, मिळणार दुहेरी आर्थिक दिलासा; केंद्रीय राज्यमंत्री जाधवांची माहिती

मदत व पुनर्वसन विभागाने जिल्ह्यात मार्च तसेच जून व जुलै या कालावधीत अवकाळी पाऊस, अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे शेतजमीन व पिकांचे नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांसाठी २ नोव्हेंबर रोजी ३ शासन निर्णय निर्गमित केले आहे. शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील १ लाख ३५ हजार २४० शेतकऱ्यांच्या १ लाख ३५ हजार ८५४.२३ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी १२५ कोटी ४४ लाख ५८ हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. मार्चमध्ये जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान झालेल्या १ हजार ३०६ शेतकऱ्यांच्या ९२८ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी १ कोटी ५८ लाख ९ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

जूनमध्ये अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे शेत जमिनीच्या नुकसानीपोटी २८२ शेतकऱ्यांच्या ४८.६४ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी ८ लाख ७६ हजार रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे. जुलैमध्ये अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे शेत जमिनीच्या नुकसानीसाठी ६ हजार ४६५ बाधित शेतकऱ्यांच्या २ हजार ३८२.८७ हेक्टर क्षेत्रासाठी १० कोटी ७७ लाख ७० हजार रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे. तसेच जुलैमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी १ लाख २७ हजार १८७ शेतकऱ्यांच्या १ लाख ३२ हजार ४९४.७२ हेक्टर बाधित क्षेत्राकरिता ११३ कोटी ३ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

शासनाच्या निकषांनुसार मदत वितरण

मंजूर निधी संबंधित नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीसाठीच खर्च करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मदत वितरणाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तसेच यापूर्वी वितरित केलेल्या मदतीची बँकांकडून कर्जवसुलीसाठी वळती करण्यात येऊ नये, यासाठीही आवश्यक दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

मदतीची पुनरावृत्ती रोखणार

मदत्त वितरण करताना यापूर्वी त्याच हंगामात वितरित करण्यात आलेल्या मदतीची पुनरावृत्ती होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. तसेच एकाच हंगामात एकाच नुकसानीसाठी विहित दरानेच मदत देण्यात यावी, लाभाथ्यांना कोणतीही अडचण येऊ नये आणि मदत वितरणाची प्रक्रिया पारदर्शकपणे पूर्ण करावी, असेही निर्देश आहेत.

थेट लाभ हस्तांतरणाद्वारे मदत

शासन निर्णयानुसार मंजूर करण्यात आलेला निधी उपलब्ध तरतुदीतून वितरित करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. पात्र शेतकऱ्यांची माहिती विहित नमुन्यात संकलित करून संगणकीय प्रणालीवर अपलोड करण्यात येईल. त्यानंतर डीबीटी प्रणालीद्वारे मदतीची रक्कम थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.

Buldhana News : पावसाने वाळणारी पिकं आता वाचणार? तूर, कपाशी आणि हळदीला सिंचनासाठी पाणी देण्याचा निर्णय!

💡

Frequently Asked Questions

  • Que: बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी किती नुकसानभरपाई मंजूर झाली?

    Ans: शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी एकूण १२५ कोटी ४४ लाख ५८ हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

  • Que: या मदतीचा लाभ किती शेतकऱ्यांना मिळणार आहे?

    Ans: बुलढाणा जिल्ह्यातील १ लाख ३५ हजार २४० शेतकऱ्यांना या मदतीचा लाभ मिळणार आहे.

  • Que: कोणत्या नैसर्गिक आपत्तींमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे?

    Ans: मार्चमधील अवकाळी पाऊस तसेच जून- जुलैमधील अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे.

Web Title: Makarand jadhav patil on buldhana farmer compensation 125 crore relief pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2026 | 07:33 PM

Topics:  

  • Benefit to farmers
  • Buldhana
  • buldhana news
  • Makrand Patil

संबंधित बातम्या

Strawberry Crop Revival : महाबळेश्वरमध्ये अवकाळी पावसामुळे स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; भुईमूग काढणीच्या कामालाही चालना
1

Strawberry Crop Revival : महाबळेश्वरमध्ये अवकाळी पावसामुळे स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; भुईमूग काढणीच्या कामालाही चालना

Karanja : विविध मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक, शेतकरी एल्गार समितीतर्फे आंदोलन; प्रशासनाचे वेधले लक्ष
2

Karanja : विविध मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक, शेतकरी एल्गार समितीतर्फे आंदोलन; प्रशासनाचे वेधले लक्ष

Sambhajinagar Farmer Relief : दिवाळीपूर्वी २.३९ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत ५,००० रुपयांची आगाऊ मदत जमा
3

Sambhajinagar Farmer Relief : दिवाळीपूर्वी २.३९ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत ५,००० रुपयांची आगाऊ मदत जमा

Buldhana: सोयाबीन पिकाच्या नुकसानीमुळे शेतकरी आर्थिक संकटात; आता करडी पिकाच्या लागवडीकडे वाढतोय शेतकऱ्यांचा कल
4

Buldhana: सोयाबीन पिकाच्या नुकसानीमुळे शेतकरी आर्थिक संकटात; आता करडी पिकाच्या लागवडीकडे वाढतोय शेतकऱ्यांचा कल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.