Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 4 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Strawberry Crop Revival : महाबळेश्वरमध्ये अवकाळी पावसामुळे स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; भुईमूग काढणीच्या कामालाही चालना

Strawberry Crop Revival : महाबळेश्वर तालुक्यात ऑगस्टपासून पावसाने दडी मारल्यामुळे स्ट्रॉबेरीसह खरीप पिके संकटात सापडली होती. मात्र, अर्णव वादळाच्या प्रभावामुळे सातारा जिल्ह्यात झालेल्या दमदार अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.

  • By Sanman Jadhav
Updated On: Nov 04, 2026 | 09:16 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  • महाबळेश्वर तालुक्यात स्ट्रॉबेरीचे पीक मोठ्या प्रमाणावर   
  • भुईमूग काढणेही पावसाअभावी कठीण झाले   
  • यंदा पेरणीसाठी केलेला खर्च तरी पदरात पडेल का  
Strawberry Crop Revival :  यंदा अल निनोच्या प्रभावामुळे ऑगस्ट महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने महाबळेश्वर तालुक्यातील खरीप हंगामातील पिके संकटात सापडली होती. ऐन दाणा भरण्याच्या अवस्थेत पिकांना पाण्याची नितांत गरज असताना पावसाने पाठ फिरवली. त्यामुळे अनेक शेतांतील पिके सुकून गेली, तर उत्पादनात मोठी घट होण्याची भीती निर्माण झाली होती. मात्र, आंध्र किनारपट्टीवर निर्माण झालेल्या अर्णव वादळाच्या प्रभावामुळे शनिवारी पहाटेपासून सातारा जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली आणि संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला.

महाबळेश्वर तालुक्यात स्ट्रॉबेरीचे पीक मोठ्या प्रमाणावर

महाबळेश्वर तालुक्यात स्ट्रॉबेरीचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. तसेच डोंगरमाथ्यावरील शेतांमध्ये वाटाणा, फरसबी यांसारख्या नगदी पिकांची लागवड केली जाते. पावसाच्या दीर्घ खंडामुळे या पिकांवर प्रतिकूल परिणाम झाला होता. विशेषतः स्ट्रॉबेरीच्या लागवडीसाठी आवश्यक ओलावा मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत होते. आता झालेल्या पावसामुळे जमिनीतील ओलावा वाढून स्ट्रॉबेरी पिकाला नैसर्गिक नवसंजीवनी मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

Karanja : विविध मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक, शेतकरी एल्गार समितीतर्फे आंदोलन; प्रशासनाचे वेधले लक्ष

भुईमूग काढणेही पावसाअभावी कठीण झाले

दुसरीकडे, जमिनीखाली तयार झालेला भुईमूग काढणेही पावसाअभावी कठीण झाले होते. कडक जमिनीमुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना खुरप्याने माती टोकरून भुईमूग काढावा लागत होता. मात्र, पावसामुळे जमीन भुसभुशीत झाल्याने आता भुईमूग सहज उपटून काढणे शक्य झाले आहे.

यंदा पेरणीसाठी केलेला खर्च तरी पदरात पडेल का

यंदा पेरणीसाठी केलेला खर्च तरी पदरात पडेल की नाही, अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत होती. काहींच्या मते, पेरलेले बियाणे तरी परत मिळेल का, अशी परिस्थिती होती. त्यामुळे झालेल्या पावसाने दिलासा मिळाला असला, तरी उत्पादनाच्या नुकसानीची चिंता कायम आहे.

Buldhana News: नुकसानग्रस्तांना १२५ कोटींची मदत, १ लाख ३५ हजार शेतकऱ्यांना लाभ; पालकमंत्री मकरंद जाधवांची माहिती

Web Title: Unseasonal rain brings relief to strawberry farmers in mahabaleshwar sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2026 | 09:11 PM

Topics:  

  • Benefit to farmers
  • Farmer Success Story
  • Mahabaleshwar News

संबंधित बातम्या

Buldhana News: नुकसानग्रस्तांना १२५ कोटींची मदत, १ लाख ३५ हजार शेतकऱ्यांना लाभ; पालकमंत्री मकरंद जाधवांची माहिती
1

Buldhana News: नुकसानग्रस्तांना १२५ कोटींची मदत, १ लाख ३५ हजार शेतकऱ्यांना लाभ; पालकमंत्री मकरंद जाधवांची माहिती

Sambhajinagar Farmer Relief : दिवाळीपूर्वी २.३९ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत ५,००० रुपयांची आगाऊ मदत जमा
2

Sambhajinagar Farmer Relief : दिवाळीपूर्वी २.३९ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत ५,००० रुपयांची आगाऊ मदत जमा

कृषी क्षेत्रात भारताचा डंका! PI Industries चे क्रांतिकारी पाऊल; Pyoxaniliprole च्या रूपाने भारताला मिळाले पहिले स्वदेशी कीटकनाशक
3

कृषी क्षेत्रात भारताचा डंका! PI Industries चे क्रांतिकारी पाऊल; Pyoxaniliprole च्या रूपाने भारताला मिळाले पहिले स्वदेशी कीटकनाशक

Namo Shetkari Yojana : बळीराजासाठी महत्त्वाची बातमी! PM Kisan योजनेनंतर आता नमो शेतकरी हफ्ता कधी मिळणार? 4 नोव्हेंबरला निर्णय
4

Namo Shetkari Yojana : बळीराजासाठी महत्त्वाची बातमी! PM Kisan योजनेनंतर आता नमो शेतकरी हफ्ता कधी मिळणार? 4 नोव्हेंबरला निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.