Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरण्याचं प्लॅनिंग करा, Flipkart उचलणार तुमच्या विमान प्रवासाचा खर्च! काय आहे ऑफर?

म्ही संपूर्ण कुटुंबाला घेऊन कौटुंबिक सहलीचं प्लॅनींग करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. जर तुम्ही फिरायला जायचा प्लॅन करताय तर Flipkart तुमच्या विमान तिकिटांचा खर्च करणार आहे. पण का?

  • By Ankita Karangutkar
Updated On: Apr 06, 2026 | 02:20 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:
  • सहलीचं प्लॅनींग करत असाल तर एक आनंदाची बातमी
  • Flipkart तुमच्या विमान तिकिटांचा खर्च करणार
  • नेमका काय आहे ‘Maharaja Club’ ?
Flipkart Offer : एप्रिल महिना म्हणजे नुसती मौज असते. नुकतीच शाळांच्या परिक्षा संपून मुलांना सुट्टी मिळालेली असते. सगळे थोडे निवांत होतात आणि मग सुट्ट्यांमध्ये कुठे तरी फिरायला जायचं असं ठरतं. मग प्लॅनिंग केली जाते आणि मग सहलीचा फायनली बेत ठरतो. असंच तुम्ही संपूर्ण कुटुंबाला घेऊन कौटुंबिक सहलीचं प्लॅनींग करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. जर तुम्ही फिरायला जायचा प्लॅन करताय तर Flipkart तुमच्या विमान तिकिटांचा खर्च करणार आहे. पण का?

PNG Connections: सिलेंडर होणार बंद? एका महिन्यात 8,00,000 घरांपर्यंत पोहचला पाईप गॅस

Flipkart कसा करणार तुमच्या विमान तिकिटांचा खर्च?

Flipkart आणि Air India यांच्यातील अलीकडील भागीदारीमुळे, तुम्ही आता Flipkart वर खरेदी करून मिळवलेले ‘SuperCoins’ हे Air India च्या ‘Maharaja Club Points’ मध्ये रूपांतरित करू शकता. या दोन कंपन्यांमधील भागीदारीच्या माध्यमातून, कोणताही Flipkart सदस्य आपले ‘SuperCoins’ हे ‘Maharaja Club’ मध्ये ५:२ या प्रमाणात हस्तांतरित करू शकतो. याचा अर्थ असा की, प्रत्येक ५ Flipkart SuperCoins च्या बदल्यात तुम्हाला २ ‘Maharaja Points’ मिळतील. SuperCoins चे Maharaja Points मध्ये रूपांतर करण्यासाठी, तुमच्याकडे किमान ५० SuperCoins शिल्लक असणं आवश्यक आहे. तुम्ही हस्तांतरित केलेले हे पॉइंट्स १९३ कामकाजाच्या दिवसांच्या आत तुमच्या Maharaja Club खात्यामध्ये जमा झालेले दिसतील. एकदा का Maharaja Club खात्यामध्ये जमा झाले, की या Maharaja Points चे पुन्हा Flipkart SuperCoins मध्ये रूपांतर करता येत नाही.

‘Maharaja Club’ आपल्या सदस्यांना, Air India आणि Star Alliance या पार्टनर एअरलाईंन्सवर फ्लाईट बुक करताना ‘महाराजा पॉइंट्स’ मिळवण्याची संधी उपलब्ध करून देतो. कोणताही सदस्य या ‘Maharaja Points’चा वापर करून, Air Indiaआणि तिच्या ‘Star Alliance’ भागीदार विमान कंपन्यांवर Award Flights बुक करू शकता.

नेमका काय आहे ‘Maharaja Club’ ?

‘Maharaja Club’ हा Air Indiaचा ‘फ्रिक्वेंट फ्लायर प्रोग्राम’ (FFP) आहे, जो प्रवाशांना ‘अवॉर्ड सीट्स’ म्हणजेच बक्षीस म्हणून मिळणाऱ्या जागा , ‘कॅबिन अपग्रेड्स’ आणि अशा अनेक प्रकारचे rewards देतो. ३० मार्च २०२६ पासून ने Flipkart SuperCoins ला आपला ‘पॉइंट्स कन्वर्ज़न पार्टनर ‘ म्हणून समाविष्ट केल्याची घोषणा करण्यात आली. या भागीदारी अंतर्गत, फ्लिपकार्टचा कोणताही सदस्य आपले सुपरकॉइन्स ५:२ या रेशोने आपल्या महाराजा क्लब खात्यामध्ये ट्रांसफर करू शकतो. याचा अर्थ असा की, ५ फ्लिपकार्ट सुपरकॉइन्सचे रूपांतर २ ‘महाराजा पॉइंट्स’मध्ये केले जाऊ शकतं.

पॉइंट्सचे Maharaja points मध्ये रूपांतर करण्यासाठी, सदस्याकडे किमान ५० Flipkart SuperCoins असणे आवश्यक आहे. एकदा का Maharaja Club खात्यामध्ये जमा झाले, की या Maharaja pointsचे रूपांतर पुन्हा Flipkart SuperCoinsमध्ये करता येत नाही. या पॉइंट्सचा वापर विमान तिकिटांचे बुकिंग करण्यासाठी, लाउंजमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी, ‘इकॉनॉमी क्लास’मधून ‘बिझनेस क्लास’मध्ये अपग्रेड करण्यासाठी आणि अतिरिक्त सामानाची सवलत म्हणजेच extra baggage allowance मिळवण्यासाठी केला जाऊ शकतो.

Flipkart SuperCoins हे Maharaja Points मध्ये कसं बदलायचे?

अगोदर Flipkart ॲप ओपन करा, ‘Categories’मध्ये जा आणि ‘SuperCoins’ हा पर्याय निवडा.
‘SuperCoin Partners’ हा पर्याय निवडा आणि ‘Air India Maharaja Club’ शोधा.
तुमच्या Maharaja Club ID चा वापर करून तुमचे Maharaja Club खातं त्यात Link करा.
तुम्हाला ट्रान्सफर करायचे असलेल्या SuperCoins ची संख्या त्यात निवडा आणि पुढे प्रोसेस करा.
तुमचे Maharaja Points तुमच्या खात्यात जमा केले जातील.

Stock Market Today: अमेरिका-इराण तणावाचा शेअर बाजारावर परिणाम! गुंतवणूकदारांसाठी कुठे दडली संधी? जाणून घ्या

Web Title: Fly with air india for free this summer vacation offer marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2026 | 02:19 PM

Topics:  

  • air india
  • Business News
  • flipkart
  • Marathi News
  • online

संबंधित बातम्या

‘हास्यजत्रा’ फेम Gaurav More ने केलं गुपचूप लग्न; नवीन घरासोबत चाहत्यांना दिली डबल गुडन्यूज
1

‘हास्यजत्रा’ फेम Gaurav More ने केलं गुपचूप लग्न; नवीन घरासोबत चाहत्यांना दिली डबल गुडन्यूज

Ratnagiri News : नवभारत-नवराष्ट्र वृत्त समुहातर्फे चिपळूण नागरीचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव ‘आदर्श जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित
2

Ratnagiri News : नवभारत-नवराष्ट्र वृत्त समुहातर्फे चिपळूण नागरीचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव ‘आदर्श जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित

Share Market च्या खळबळीत ‘हा’ शेअर बनला रॉकेट! गुंतवणूकदारांची ‘बल्ले बल्ले’, 1 वर्षात दिला तब्बल 265% रिटर्न
3

Share Market च्या खळबळीत ‘हा’ शेअर बनला रॉकेट! गुंतवणूकदारांची ‘बल्ले बल्ले’, 1 वर्षात दिला तब्बल 265% रिटर्न

Satara ZP Election : साताऱ्यात राजकारण तापलं; सभापती निवडणूकीवरुन महायुतीत वाद
4

Satara ZP Election : साताऱ्यात राजकारण तापलं; सभापती निवडणूकीवरुन महायुतीत वाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.