Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ganesh Idol Price Hike : गणेशोत्सवाला महागाईची झळ! बाप्पाच्या मूर्तींचे दर कडाडले, तब्बल 30 टक्क्यांची वाढ

Ganesh Idol Price Hike : गणेशोत्सवाच्या तयारीला उत्साह आला असतानाच गणेशभक्तांसाठी चिंताजनक बातमी समोर येत आहे. सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या महागाईची झळ आता बाप्पाच्या मूर्तींनाही बसली आहे. गणेशमूर्तींच्या दरात तब्बल ३० टक्क्यांची वाढ झाली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 24, 2026 | 03:27 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • गणेशोत्सवाला महागाईची झळ!
  • बाप्पाच्या मूर्तींचे दर कडाडले
  • तब्बल 30 टक्क्यांची वाढ
Ganesh Idol Price Hike : गणेशोत्सव थोड्या दिवसांवर आला आहे. सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे. पण यंदा मात्र बाप्पाच्या आगमनाच्या अगोदरच सामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. श्रावणाच्या सुरुवातीला महागाईने डोकं वर काढलं आहे. घरातील खाण्यापिण्यापासून सगळ्याच वस्तू महाग होत आहेत. त्यामुळे महागाई सणांचा गोडवा कमी करण्याचं काम करत आहे. या सगळ्यात आता फक्त घरातील वस्तूच नाही तर आता बाप्पाच्या मुर्तींच्या किमतीही वाढल्या आहेत त्यामुळे आता सामान्यांना उत्सव कसा साजरा करायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे. नेमक्या किती किमती वाढल्यात आणि काय परिणाम होणार आहे? ( Ganesh Idol Price Hike ) 

Sugar Stocks Price : साखरेने खाल्ला भाव… बाजारात दर वाढताच शेअर मार्केटमध्येही धुमाकूळ! शुगर शेअर्समध्ये तुफान तेजी

ग्राहकांचं प्रमाण कमी

सार्वजनिक गणेशमंडळांची मूर्ती आणण्याची तयारी सुरू आहे, तर दुसरीकडे घरांमध्ये गणेशाच्या आगमनाची तयारी जोरात सुरू आहे. मात्र, या वेळी महागाईमुळे गणेशोत्सवात खरेदीला ग्राहक कमी प्रमाणात येत असल्याने मार्केट दरवर्षी इतकं खुललेलं नाही. अशातच गणेशमूर्तीचे दर ४०० ते ५०० रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे गणेशोत्सवाचा उत्साह काही प्रमाणात कमी झाला आहे.

गमेशमूर्तीच्या किमती कडाडणार

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गमेशमूर्तीच्या किमती कडाडणार आहेत. आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थिती, डिझेलच्या वाढत्या किमती, जागोजागी असलेली पाणी टंचाई, पीओपीच्या दरवाढीचा परिणाम बाप्पाच्या मूर्तींवर होणार आहे. बाप्पाच्या मूर्तीसाठी येणारा खर्च मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.

मूर्तिकारांवर वाढला ताण

त्यामुळे यंदा गणेशोत्सव साजरा करताना फक्त आपल्या लाडक्या बाप्पाचा उत्सव सोहळा साजरा करायचा तर सामान्यांना अधिक खर्च करावा लागणार आहे. बाप्पाची मूर्ती घडवताना पीओपी बॅग, रंग, सजावटीचं साहित्य त्याचबरोबर कच्च्या मालासाठी वाहतूक खर्च यासगळ्याचा ताण मूर्तिकारावर पडत आहे. त्यामुळे मूर्तीच्या किमती वाढवण्याशिवाय पर्याय नाही.

सर्वसामान्यांना महागाईचा फटका

गणपतीच्या आगमनाची चाहूल लागल्यापासून बाजारपेठेत व्यापाऱ्यांनी विविध प्रकारचं सामानतही उपलब्ध आहे. कापडी मखरे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. विविध प्रकारच्या सुगंधी अगरबत्ती देखील बाजारात आले आहेत. पण या सगळ्याचे दर पाहता मोठ्या प्रमाणावर सामान्यांना महागाईचा फटका बसणार असून सणाचा उत्साह वाढण्यापेक्षा कमी होणार का असा प्रश्न पडला आहे.

Foreign Direct Investment : सरकारचा मास्टस्ट्रोक! भारतात 4895 कोटींची परदेशी गुंतवणूक; FDI नियमांमधील बदलामुळे फायदा?

Web Title: Ganesh idol price hike by 30 percent ahead of ganeshotsav

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2026 | 03:27 PM

Topics:  

  • Ganesh Festival
  • Indian Inflation

संबंधित बातम्या

Food Inflation : कांदा, तेल, साखर आणि आता… किमती कडाडल्या, अचानक का वाढली महागाई? ऐन सणासुदीला बजेट कोलमडणार
1

Food Inflation : कांदा, तेल, साखर आणि आता… किमती कडाडल्या, अचानक का वाढली महागाई? ऐन सणासुदीला बजेट कोलमडणार

Pune Ganeshotsav: ‘रूप पाहता लोचनी’! ‘वृक्ष गणपती’ ते…’; पुण्याच्या बाजारात अवतरली बाप्पाची विविध मनमोहक रूपे
2

Pune Ganeshotsav: ‘रूप पाहता लोचनी’! ‘वृक्ष गणपती’ ते…’; पुण्याच्या बाजारात अवतरली बाप्पाची विविध मनमोहक रूपे

‘E-20 पेट्रोलमुळे वाहनांचे नुकसान’; केंद्रातील बड्या सरकारी अधिकाऱ्याने केले मान्य
3

‘E-20 पेट्रोलमुळे वाहनांचे नुकसान’; केंद्रातील बड्या सरकारी अधिकाऱ्याने केले मान्य

समुद्रात ‘मरीन नेव्हिगेशन बॉईज’ची सोय!ओहोटी रेषेच्या चिन्हांकनासाठी पालिकेचा २.७७ कोटींचा प्रस्ताव
4

समुद्रात ‘मरीन नेव्हिगेशन बॉईज’ची सोय!ओहोटी रेषेच्या चिन्हांकनासाठी पालिकेचा २.७७ कोटींचा प्रस्ताव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.