ऑक्टोबरच्या सुरुवातीला रेल्वेने तिकीट बुकिंग नियमांमध्ये काही बदल केले आहेत, ज्याचा प्रवाशांना फायदा होईल. शिवाय, एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतींमध्ये बदल करण्यात आला असून, दरात वाढ झाली आहे.
India WPI Inflation: महागाई मोजण्यासाठी वेगवेगळ्या वस्तूंचा समावेश केला जातो. उदा. घाऊक महागाईमध्ये, उत्पादित उत्पादनांचा वाटा ६३.७५%, अन्नासारख्या प्राथमिक वस्तूंचा वाटा २२.६२% आणि इंधन आणि वीज यांचा वाटा १३.१५% आहे.
आता जीवनावश्यक वस्तूंच्या किमती दर्शवत आहेत की पुढेही हा ट्रेंड कायम राहील. सरकारी आकडेवारीनुसार, ऑक्टोबर २०२४ पर्यंत सतत वाढ झाल्यानंतर, नोव्हेंबरपासून दर महिन्याला महागाई कमी होत आहे. काय झाल स्वस्त…
ढोबळ्या मिरचीला उठावही चांगला आहे. त्यामुळे ढोबळ्या मिरचीचे भाव टिकून आहेत. सध्या ढोबळ्या मिरचीला प्रतिक्विंटल सरासरी 3 हजार ते 4 हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे.
New Rules from 1 May: आरबीआयच्या नवीन नियमांनुसार, १ मे पासून, जर मोफत व्यवहाराची मर्यादा ओलांडली गेली तर तुम्हाला एटीएममधून पैसे काढण्यासाठी, जमा करण्यासाठी किंवा बॅलन्स तपासण्यासाठी अतिरिक्त शुल्क भरावे…
जगभरात महागाईने थैमान घातले आहे. भारताच्या शेअर बाजारात गेल्या काही महिन्यात घसरण दिसून आली होती. ही घसरण फक्त भारत नव्हे तर अमेरिका, युरोप आणि चीन या देशांमध्येही दिसून आली आहे.
जुलै आणि ऑगस्ट महिन्यात नंदुरबार जिल्ह्यात झालेला अधिक पाऊस मिरची पिकासाठी हानीकारक ठरला. या महिन्यांमध्ये मिरची फुलोरा अवस्थेत असते. त्याचवेळी सतत पाऊस सुरु राहिल्याने फुलगळ झाली.
गेल्या काही दिवसांपासून अनेक वस्तू आणि पदार्थांचे दर वाढल्याचे दिसत आहे. टोमॅटो, लसूण यामध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यानंतर आता गहू, ज्वारी, बाजरीच्या किमतीमध्ये जवळपास दुप्पट वाढ झाली आहे.