Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ambani House Antilia: अंबानींच्या अँटिलियालाही टक्कर! ‘या’ उद्योगपतीच्या घराची किंमत ऐकून व्हाल थक्क

Ambani House Antilia: मुंबईतील आलिशान घरांची चर्चा झाली की मुकेश अंबानींच्या अँटिलियाचे नाव सर्वप्रथम घेतले जाते. मात्र, रेमंड ग्रुपचे उद्योगपती गौतम सिंघानिया यांचे JK House देखील आपल्या प्रचंड किमतीमुळे चर्चेत आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 03, 2026 | 05:14 PM
Ambani House Antilia: अंबानींच्या अँटिलियालाही टक्कर!(फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Ambani House Antilia: अंबानींच्या अँटिलियालाही टक्कर!(फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • JK House ची किंमत रिपोर्ट्सनुसार सुमारे ₹६,००० कोटी
  • अल्टामाउंट रोडवर सुमारे ३० मजली आलिशान इमारत
  • उंच मजल्यांवर बाग आणि हिरवळीची खास सुविधा
Gautam Singhania’s JK House in Mumbai: मुंबईत मोठ्या लोकांची मोठी घरं आहेत हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण मुंबईत एक असं घर आहे ज्याची किंमत ऐकून तुम्ही पण थक्क व्हाल. आपण नेहमी मुकेश अंबानींच्या अँटिलियाबद्दल ऐकतो, पण मुंबईतच हे एक घर आहे जे अँटिलियापेक्षा पण महाग आहे. रेमंड ग्रुपचे मालक गौतम सिंघानिया यांचे JK House. हे घर आहे. मुंबईच्या सगळ्यात महागड्या एरियात म्हणजे अल्टामाउंट रोडवर ही ३० मजली इमारत उभी आहे. Ambani House Antilia:

किंमत किती? ६००० कोटी!

रिपोर्ट्सनुसार गौतम सिंघानिया यांच्या JK House ची किंमत तब्बल ६००० कोटी रुपये आहे. दरम्यान अँटिलियाची किंमत जवळपास ५००० कोटी सांगितली जाते. तुलना केली असता JK House अँटिलियापेक्षा १००० कोटी रुपयांनी महाग आहे. त्यामुळेच या घराची चर्चा सर्वत्र होते.

या घरात आहे तरी काय खास?

फक्त किंमतच नाही तर या घराची बनावट पण एकदम वेगळी आहे. ही इमारत जवळपास १४५ मीटर उंच तसेच ३० मजले आहेत. आतमध्ये सगळ्या लक्झरी सुविधा आहेत.याची सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे या इमारतीच्या वरच्या मजल्यांवर बाग तयार केली आहे. एवढ्या उंचीवर राहून पण तुम्हाला जमिनीवर असल्यासारखं वाटावं म्हणून झाडं, हिरवळ दिसावी यासाठी हा प्रयत्न केला आहे. मुंबईसारख्या शहरात जिथे जागेला सोनं म्हणतात तिथे घरातच बाग असणं म्हणजे नक्कीच वेगळे रुप दर्शवले आहे. त्यामुळेच JK House ला मुंबईतल्या सगळ्यात खास घरांपैकी एक मानलं जातं.

गौतम सिंघानिया यांचं कार कलेक्शन पण भारी

गौतम सिंघानिया यांना फक्त मोठं घरच नाही तर भारी गाड्यांची पण खूप आवड आहे. त्यांच्याकडे एकापेक्षा एक महागड्या गाड्या त्यांच्या गॅरेजमध्ये आहे. सांगायचे झाले तर, Lamborghini Gallardo LP570 Superleggera, Lotus Elise Convertible, Nissan Skyline GT-R, Ferrari 458 Italia आणि Audi Q7 सारख्या गाड्या त्यांच्याकडे आहेत. या सगळ्या गाड्या कोट्यवधीच्या आहेत. घर आणि गाड्या दोन्हीवरून त्यांची लक्झरी लाइफस्टाइल कशी आहे हे दिसून येतं.

PayPal Layoffs in India: PayPalचा भारताला मोठा धक्का! तब्बल 25% कर्मचाऱ्यांवर नोकरीवर टांगती तलवार

अल्टामाउंट रोड म्हणजे श्रीमंतांचा एरिया

अल्टामाउंट रोड हा मुंबईतला सगळ्यात महागडा एरिया आहे. इथे सगळे अब्जाधीश लोक राहतात. अंबानींचं अँटिलिया पण याच रोडवर आहे. त्यामुळे JK House चं लोकेशन पण एकदम प्राइम आहे. उंची, लक्झरी, प्रायव्हसी आणि लोकेशन या सगळ्यामुळे या घराची किंमत ६००० कोटी इतकी आहे,  हे आकडे रिपोर्ट्सनुसार आले असून या कंपनीने कोणतीही अधिकृत किंमत सांगितलेली नाही.

RBI Scheme: आरबीआयच्या ‘या’ योजनेमुळे रुपयाची तुफानी उसळी! डॉलरच्या तुलने 47 पैशाची रिकव्हरी

Web Title: Gautam singhanias jk house 6000 crore luxury home said to be costlier than antilia

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2026 | 05:14 PM

Topics:  

  • Ambani Family
  • Business News
  • Marathi News

संबंधित बातम्या

PayPal Layoffs in India: PayPalचा भारताला मोठा धक्का! तब्बल 25% कर्मचाऱ्यांवर नोकरीवर टांगती तलवार
1

PayPal Layoffs in India: PayPalचा भारताला मोठा धक्का! तब्बल 25% कर्मचाऱ्यांवर नोकरीवर टांगती तलवार

Dell Launches New Al PCs: Dellचा AI धमाका! भारतीय कंपन्यांसाठी नवे AI PCs, वर्कस्टेशन्स आणि मॉनिटर्स लॉन्च
2

Dell Launches New Al PCs: Dellचा AI धमाका! भारतीय कंपन्यांसाठी नवे AI PCs, वर्कस्टेशन्स आणि मॉनिटर्स लॉन्च

RBI Scheme: आरबीआयच्या ‘या’ योजनेमुळे रुपयाची तुफानी उसळी! डॉलरच्या तुलने 47 पैशाची रिकव्हरी
3

RBI Scheme: आरबीआयच्या ‘या’ योजनेमुळे रुपयाची तुफानी उसळी! डॉलरच्या तुलने 47 पैशाची रिकव्हरी

IPO Listing Today: IPO ची दमदार एन्ट्री! वीज क्षेत्रातील कंपनीने पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना दिला बंपर परतावा
4

IPO Listing Today: IPO ची दमदार एन्ट्री! वीज क्षेत्रातील कंपनीने पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना दिला बंपर परतावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.