Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tractor Subsidy Scheme : शेतकऱ्यांनो, 10 लाखांचा ट्रॅक्टर 5 लाखांत! शेती यंत्रांवरही तगडी Subsidy… ‘या’ तारखेपूर्वी करा अर्ज

Tractor Subsidy Scheme : शेतीकामांचा वेग वाढवण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारकडून कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत ट्रॅक्टर व आधुनिक शेती उपकरणांवर तब्बल ५०% पर्यंतची दणदणीत सबसिडी दिली जात आहे. या योजनेमुळे १० लाख रुपयांपर्यंतचा ट्रॅक्टर शेतकऱ्यांना अवघ्या ५ लाख रुपयांत उपलब्ध होणार आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Oct 12, 2026 | 06:02 PM
शेतकऱ्यांनो, 10 लाखांचा ट्रॅक्टर 5 लाखांत! ( सौजन्य - सोशल मीडिया )

शेतकऱ्यांनो, 10 लाखांचा ट्रॅक्टर 5 लाखांत! ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • शेतकऱ्यांनो, 10 लाखांचा ट्रॅक्टर 5 लाखांत!
  • शेती यंत्रांवरही मिळते तगडी Subsidy…
  • ‘या’ तारखेपूर्वी करा अर्ज
Tractor Subsidy Scheme : आजकाल प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञान आणि यंत्रसामग्रीचा वापर वाढला आहे. त्यामुळे एखादं काम बरंच जलद आणि सोयीचं झालं आहे. तसाच विज्ञानाचा विकास शेतीमध्येही झाला आणि शेती बदलत गेली. आता शेतीमध्ये विविध यंत्रसामग्रीचा वापर केला जातो. त्यामुळे शेतीचा विकास झाला आहे. पण सध्याच्या महागाईच्या काळात यंत्रसामग्री प्रत्येकालाच परवडेल अशी नाही. त्यामुळे ही सामग्री परवडणाऱ्या दरांत उपलब्ध करुन देण्यासाठी सरकाने अनेक योजना राबवल्या आहेत. शेतीमध्ये देखील यंत्रसामग्रीचा वापर वाढवा आणि शेती सहज व्हावी शेतकऱ्यांचा खर्च कमी व्हावा यासाठी सरकार अनुदान देत आहे. कोण याचा लाभ घेऊ शकतो आणि कसा सगळं सविस्तर जाणून घेऊयात. ( Tractor Subsidy Scheme ) 

महागाई भत्ता (DA) म्हणजे काय आणि त्याचे प्रकार किती? सरकारी कर्मचाऱ्यांचा Dearness Allowance कसा ठरवला जातो?

कोणत्या यंत्रांसाठी मिळतंय अनुदान?

ऑक्टोबर 2026 मध्ये सुरु झालेल्या ऑनलाईन बुकिंग प्रक्रियेअंतर्गत, शेतकरी ट्रॅक्टर, पॉवर टिलर, रोटाव्हेटर, सीड ड्रिल सारख्या कृषी संरक्षण उपकरणांसाठी अर्ज करु शकतात. जे शेतकरी या योजनेसाठी पात्र असतील अशा शेतकऱ्यांना योजनेच्या नियमांनुसार 40 ते 50 % इतकं अनुदान मिळु शकतं. कृषी विभागामार्फत चालवल्या जाणाऱ्या योजनमधून 2166 कृषी उपकरणांसाठी, तसेच पिकांच्या अवशेषांच्या जागेवरच व्यवस्थापनासाठी कृषी यांत्रिकीकरणाला प्रोत्साहन या योजनेअंतर्गत 1755 कृषी उपकरणांसाठी अनुदान दिले जाईल. कस्टम हायरिंग सेंटर्स आणि फार्म मशिनरी बँक्स स्थापन करण्यासाठी देखील अनुदान उपलब्ध आहे.

कोणत्या उपकरणांवर किती अनुदान?

कृषी यांत्रिकीकरण उप-अभियान SMAM योजनेअंतर्गत, शेतकरी ७ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत उत्तर प्रदेश कृषी विभागाच्या पोर्टलवर कृषी उपकरण अनुदानासाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. या योजनेअंतर्गत, पात्र शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, पॉवर टिलर आणि इतर कृषी उपकरणांवर ४० ते ५० टक्के अनुदान मिळू शकते. १० लाख रुपये किमतीच्या ट्रॅक्टरसाठी, ५० टक्के अनुदान मिळवणाऱ्या शेतकऱ्याला फक्त ५ रुपये भरावे लागतील. पण, अनुदानाची वास्तविक रक्कम योजनेचे नियम, शेतकऱ्याची श्रेणी आणि निर्धारित कमाल मर्यादेवर अवलंबून असेल.

काही श्रेणींमध्ये, कमाल अनुदान ₹२ लाख ते ₹३ लाख पर्यंत असू शकते. रोटाव्हेटर, सीड ड्रिल आणि इतर लहान कृषी उपकरणांवरील अनुदान त्यांच्या शासन-मान्यताप्राप्त किमतीनुसार निश्चित केले जाईल. त्यामुळे, अर्ज करण्यापूर्वी, शेतकऱ्यांनी अधिकृत पोर्टलवर संबंधित कृषी उपकरणांसाठी अनुदानाचा दर, कमाल मर्यादा आणि पात्रतेची माहिती तपासणं आवश्यक आहे.

योजनेचा लाभ कसा घ्यावा?

सर्वप्रथम, upagriculture.com या वेबसाइटला भेट द्या.
येथे, ‘मशीनरी/उपकरण अनुदान’ किंवा ‘टोकन बुकिंग’ विभागात जा.
आता, तुम्हाला तुमच्या आवडीची कृषी मशिनरी निवडावी लागेल.
टोकन कन्फर्म झाल्यावर, अधिकृत डीलरकडून उपकरण खरेदी करा आणि मूळ बिल जपून ठेवा.
बिल आणि इतर आवश्यक कागदपत्रे पोर्टलवर अपलोड करा.
पडताळणीनंतर, अनुदानाची रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात DBT द्वारे हस्तांतरित केली जाते.

US Russia India Oil Trade : अमेरिकेची दुटप्पी भूमिका…भारताला निर्बंधांचा सल्ला देऊन स्वतः करतोय रशियाकडून तेल खरेदी

Web Title: Get 10 lakh tractor at 5 lakh 50 percent subsidy scheme marathi ak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2026 | 06:02 PM

Topics:  

  • Benefit to farmers
  • Subsidy

संबंधित बातम्या

Washim: कापूस खरेदीसाठी उपाययोजना, ४ केंद्रांवर ‘स्थानिक निगराणी समिती’ स्थापन; ‘कपास किसान अॅप’वर नोंदणीचे आवाहन
1

Washim: कापूस खरेदीसाठी उपाययोजना, ४ केंद्रांवर ‘स्थानिक निगराणी समिती’ स्थापन; ‘कपास किसान अॅप’वर नोंदणीचे आवाहन

Washim: पीक कापणी प्रयोग अचूक आणि पारदर्शकपणे राबवा; जिल्हाधिकाऱ्यांकडून इलखी येथे पाहणी
2

Washim: पीक कापणी प्रयोग अचूक आणि पारदर्शकपणे राबवा; जिल्हाधिकाऱ्यांकडून इलखी येथे पाहणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.