Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Washim: कापूस खरेदीसाठी उपाययोजना, ४ केंद्रांवर ‘स्थानिक निगराणी समिती’ स्थापन; ‘कपास किसान अॅप’वर नोंदणीचे आवाहन

Washim Kapas Kisan App Registration: वाशिम जिल्ह्यात २०२६-२७ हंगामातील कापूस खरेदी प्रक्रिया पारदर्शक आणि प्रभावीपणे राबवण्यासाठी भारतीय कपास निगम लिमिटेडमार्फत चार खरेदी केंद्रांवर कायमस्वरूपी स्थानिक निगराणी समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 11, 2026 | 06:56 PM
Kapas Kisan App Registration

Kapas Kisan App Registration

Follow Us
Follow Us:
  • कापूस उत्पादकांसाठी महत्त्वाची बातमी
  • वाशिममध्ये ४ केंद्रांवर समित्या
    ‘कपास किसान’ अॅपवर नोंदणी करण्याचे आवाहन
वाशिम: हंगाम २०२६-२७मध्ये भारतीय कपास निगम लिमिटेडमार्फत किमान आधारभूत किंमत (एमएसपी) योजनेअंतर्गत कापूस खरेदी पारदर्शक आणि प्रभावीपणे पार पाडण्यासाठी वाशिम जिल्ह्यात एकूण ४ खरेदी केंद्रांच्या ठिकाणी कायमस्वरूपी ‘स्थानिक निगराणी समिती’ स्थापन करण्यात आली. जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या मान्यतेने या समितीच्या स्थापनेचे आदेश जारी करण्यात आले. कपास किसान अॅप’द्वारे पूर्व नोंदणी आवश्यक आहे.

Buldhana: कांद्याच्या दरवाढीने गृहिणींच्या डोळ्यांत पाणी; रब्बीच्या पेरणीवर पाण्याचे संकट, कांदा लागवडीवर परिणाम

हमीदराने कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांना पूर्व नोंदणी करण्यासाठी भारतीय कपास निगम लि. ने ‘कपास किसान’ मोबाइल अॅप्लिकेशन उपलब्ध करून दिले. अॅपद्वारे शेतकऱ्यांच्या जमिनीच्या नोंदी व कापूस लागवड क्षेत्राच्या तपशिलांची पडताळणी करण्यासाठी तालुकास्तरावरील सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांची ‘नोडल अधिकारी’ म्हणून नियुक्ती करण्यात आली. यामध्ये नियुक्त करण्यात आलेली ४ कापूस खरेदी केंद्रे १ अनसिंग ता. वाशिम, २. मंगरूळपीर, ३. कारंजा, ४ मानोरा असे स्थानिक निगराणी समिती आहे.

जिल्ह्यातील कोणताही शेतकरी कापूस खरेदीपासून वंचित राहू नये, यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी आवश्यक ती कार्यवाही करावी, असे निर्देश देण्यात आले.कार्य व जबाबदाऱ्या ‘कपास किसान अॅप’द्वारे शेतकऱ्यांच्या नोंदणीमधील अडचणी सोडवणे व अॅपबाबत व्यापक प्रसिद्धी देणे, तालुक्यातील कापूस खरेदी प्रक्रियेवर प्रत्यक्ष देखरेख ठेवणे. शेतकऱ्यांच्या प्राप्त तक्रारींचे त्वरित निवारण करणे व त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी विशेष हेल्पलाइन किंवा व्हॉट्सअॅप क्रमांक उपलब्ध करून देणे. स्थानिक निगराणी समितीच्या दरमहा सभा आयोजित करून वरिष्ठ कार्यालयाशी समन्वय साधणे व अहवाल सादर करणे.

स्थानिक निगराणी समितीची करण्यात आली रचना

 संबंधित तालुक्याचे निवासी नायब तहसीलदार, सदस्य सचिवः सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था सदस्यः तालुका कृषी अधिकारी, भारतीय कपास निगम लि. शाखा कार्यालय अकोला यांचेकडील नियुक्त केंद्र प्रमुख, आणि संबंधित कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव

Buldhana News: १० दिवसांत जलसाठा ३ % घटला, बुलढाणा जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची शक्यता

Web Title: Washim cotton procurement 2026 27 kapas kisan app registration pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2026 | 06:56 PM

Topics:  

  • Benefit to farmers
  • Cotton Mill
  • Washim news

संबंधित बातम्या

Washim: पीक कापणी प्रयोग अचूक आणि पारदर्शकपणे राबवा; जिल्हाधिकाऱ्यांकडून इलखी येथे पाहणी
1

Washim: पीक कापणी प्रयोग अचूक आणि पारदर्शकपणे राबवा; जिल्हाधिकाऱ्यांकडून इलखी येथे पाहणी

Washim: केंद्रीय पथकाकडून दुष्काळग्रस्त भागाची पाहणी; वाशिम जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा घेतला आढावा
2

Washim: केंद्रीय पथकाकडून दुष्काळग्रस्त भागाची पाहणी; वाशिम जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा घेतला आढावा

Nagpur News : १५ ऑक्टोबरपासून कापूस खरेदीला सुरुवात; उत्पादन घटल्याने दर कडाडण्याची शक्यता
3

Nagpur News : १५ ऑक्टोबरपासून कापूस खरेदीला सुरुवात; उत्पादन घटल्याने दर कडाडण्याची शक्यता

Washim: आठवड्यात दोनवेळा पाणीपुरवठा करा, तंटामुक्त समिती अध्यक्षांचे ग्रामपंचायतला निवेदन
4

Washim: आठवड्यात दोनवेळा पाणीपुरवठा करा, तंटामुक्त समिती अध्यक्षांचे ग्रामपंचायतला निवेदन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.