Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 8 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Government Spending : तिजोरी रिकामी झाली हो… सरकारी खर्चामुळे मेटाकुटीला आलेत ‘हे’ देश; परिस्थिती झाली ‘बेहाल’

Government Spending : जगातील अनेक देशांची आर्थिक स्थिती अशी झाली आहे की, त्यांचा बहुतांश महसूल केवळ सरकारी खर्च चालवण्यातच निघून जातो. कर आणि इतर मार्गांनी मिळणारी कमाई कमी आणि प्रशासकीय खर्च, सबसिडी व कर्जाचे व्याज भरण्यातच तिजोरी रिकामी होत असल्याने अनेक देश मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहेत.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 08, 2026 | 05:23 PM
(फोटो सौजन्य - Chatgpt)

(फोटो सौजन्य - Chatgpt)

Follow Us
Follow Us:
  • तिजोरी रिकामी झाली हो…
  • सरकारी खर्चामुळे मेटाकुटीला आलेत ‘हे’ देश
  • परिस्थिती झाली ‘बेहाल’
Government Spending: देशाची अर्थव्यवस्था ही देशाच्या उत्पादनावर चालते. जेव्हा हे उत्पादन देशाच्या विकासासाठी आणि अर्थव्यवस्था सुरळीत चालण्यासाठी न वापरता नसेल तर थोक्याचे आहे. जर ती फक्त सरकारी खर्चासाठी वापरली जात आहे तर याचा परिणाम तुम्हाला संपूर्ण अर्थव्यवस्थेवर दिसून येतो. जगात असे काही देश आहेत ज्याचा खर्च उत्पन्नापेक्षाही बराच जास्त आहे. त्यामुळे त्याच्या GDP वरही मोठा परिणाम दिसून येतो. नेमके कोणते आहेत हे देश? ज्यांचा सरकारी खर्च ( Government Spending )  बराच मोठा आहे.

Tax Relief On Medical Bills: ऑफिसने रुग्णालयाचा खर्च नाकारला? इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये करा असा दावा; पाहा कसा होईल फायदा

मध्य पॅसिफिक महासागरात वसलेल्या किरिबाटी या लहान देशात, सरकारी खर्च त्याच्या एकूण जीडीपीच्या ९८.०८ टक्के आहे. या देशाचे क्षेत्रफळ केवळ ८११.२ चौरस किलोमीटर असून लोकसंख्या १,३८,००० आहे. त्याचा जीडीपी ३४९ दशलक्ष डॉलर्स आहे आणि दरडोई जीडीपी २,५५९ डॉलर्स आहे.

या देशांना बऱ्याच आव्हानांचा सामना

देशाची अर्थव्यवस्था प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय मासेमारी परवाना शुल्क, परकीय मदत, नारळाची उत्पादने आणि परदेशातून पाठवलेल्या पैशांवर अवलंबून आहे. पण या द्वीप राष्ट्राला भूगोल आणि हवामानाशी संबंधित महत्त्वपूर्ण आव्हानांचा सामना करावा लागत आहे. जीडीपीनुसार सर्वाधिक सरकारी खर्च असलेल्या देशांच्या यादीत मार्शल बेटे दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

Countries With the Biggest Governments Government Expenditure (% of GDP): 1. 🇰🇮 Kiribati: 98.08
2. 🇲🇭 Marshall Islands: 71.58
3. 🇺🇦 Ukraine: 71.27
4. 🇩🇲 Dominica: 58.8
5. 🇫🇮 Finland: 57.68
6. 🇫🇷 France: 57.17
7. 🇫🇲 Micronesia: 56.97
8. 🇦🇹 Austria: 56.03
9. 🇧🇪 Belgium: 54.49
10.…
— World of Statistics (@stats_feed) August 7, 2026

या देशात सरकारी खर्च त्याच्या एकूण जीडीपीच्या ७१.५८ टक्के आहे. काही काळापासून युद्धग्रस्त असलेल्या युक्रेनमध्येही सरकारी खर्च देशाच्या एकूण जीडीपीच्या ७१.२७ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. या यादीतील पहिल्या १० मध्ये डोमिनिका (58.8%), फिनलंड (57.68%), फ्रान्स (51.17%), मायक्रोनेशिया (56.97%), ऑस्ट्रिया (56.03%), बेल्जियम (54.49%) आणि लेसोथो (53.48%) यांचा समावेश आहे.

भारताची काय परिस्थिती?

युरोपमधील सर्वात मोठी आणि जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला जर्मनी, या यादीत १३ व्या क्रमांकावर आहे. या देशात सरकारी खर्च त्याच्या जीडीपीच्या ४९.४३ टक्के आहे. ब्राझीलमध्ये हे प्रमाण ४५.६८ टक्के, कॅनडामध्ये ४४.७२ टक्के, यूकेमध्ये ४४.०४ टक्के, न्यूझीलंडमध्ये ४१.८६ टक्के, जपानमध्ये ३९.१० टक्के आणि अमेरिकेत ३७.९२ टक्के आहे. भारतात, एकूण केंद्र सरकारचा खर्च जीडीपीच्या अंदाजे १४ टक्के आहे.

Foreign Investment : शेखांच्या हाती सूत्रे जाताच ‘या’ भारतीय बँकेचं नशीब बदललं! नफ्यात 18 % दणदणीत वाढ; अहवालात मोठा खुलासा

Web Title: Global government spending countries list and economic impact

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2026 | 05:23 PM

Topics:  

  • Business News
  • Government
  • Marathi News

संबंधित बातम्या

All The Best : महाराष्ट्र गाजवल्यानंतर ‘ऑल दि बेस्ट’चा डंका सातासमुद्रापार, तारखा जाणून घ्या…
1

All The Best : महाराष्ट्र गाजवल्यानंतर ‘ऑल दि बेस्ट’चा डंका सातासमुद्रापार, तारखा जाणून घ्या…

Tax Relief On Medical Bills: ऑफिसने रुग्णालयाचा खर्च नाकारला? इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये करा असा दावा; पाहा कसा होईल फायदा
2

Tax Relief On Medical Bills: ऑफिसने रुग्णालयाचा खर्च नाकारला? इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये करा असा दावा; पाहा कसा होईल फायदा

PMRDA Commissioner Dr Abhijit Chaudhari: पीएमआरडीएने नवीन विकास निकष ठरवण्यापूर्वी कायदेशीर वैधता तपासावी
3

PMRDA Commissioner Dr Abhijit Chaudhari: पीएमआरडीएने नवीन विकास निकष ठरवण्यापूर्वी कायदेशीर वैधता तपासावी

Prajakta Mali Birthday: प्राजक्ता माळीच्या बर्थडे दिवशी मोठी घोषणा! “मला नाईलाजाने…” म्हणत घेतला ‘हा’ निर्णय
4

Prajakta Mali Birthday: प्राजक्ता माळीच्या बर्थडे दिवशी मोठी घोषणा! “मला नाईलाजाने…” म्हणत घेतला ‘हा’ निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.