Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 24 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रवाशांसाठी मोठी खूशखबर! आता ₹० मध्ये करा हॉटेल बुकिंग; क्लिअरट्रिपचे धमाकेदार ‘Book@0’ फीचर लाँच

क्लिअरट्रिपने 'Book@0' हे नवीन फीचर लाँच केले आहे. आता भारतीय प्रवाशांना ₹० मध्ये आणि कार्ड तपशील न देता हॉटेल बुकिंग करता येणार आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 23, 2026 | 03:21 PM
प्रवाशांसाठी मोठी खूशखबर! आता ₹० मध्ये करा हॉटेल बुकिंग; क्लिअरट्रिपचे धमाकेदार ‘Book@0’ फीचर लाँच
Follow Us
Follow Us:
  • प्रवाशांसाठी मोठी खूशखबर!
  • आता ₹० मध्ये करा हॉटेल बुकिंग
  • क्लिअरट्रिपचे धमाकेदार ‘Book@0’ फीचर लाँच
अनेक भारतीय प्रवाशांसाठी हॉटेल शोधणे ही मोठी अडचण नसते, पण प्रवासाचा आराखडा पूर्णपणे निश्चित होण्यापूर्वी पैसे भरण्याची वेळ येणे ही खरी समस्या असते. हीच अडचण लक्षात घेऊन फ्लिपकार्ट समूहातील क्लिअरट्रिपने आज Book@0 हे नवे फीचर सादर केले आहे. या सुविधेमुळे प्रवासी ₹० मध्ये कोणतेही हॉटेल आणि रूम आरक्षित करू शकतात, त्यासाठी कार्डची माहिती देण्याची आवश्यकता नाही. मुक्कामाच्या तारखेच्या जवळ गेल्यावरच पैसे भरता येतील.

देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मिळून ७ लाखांहून अधिक हॉटेल्समध्ये उपलब्ध असलेले Book@0 हे फीचर प्रवाशांची एक महत्त्वाची अडचण दूर करते. अनेकदा उत्तम हॉटेल आणि आकर्षक दर मिळत असतानाही प्रवासाचा आराखडा पूर्णपणे निश्चित नसल्याने ग्राहक बुकिंग करण्यास कचरतात. आता ते कोणतीही आर्थिक बांधिलकी न घेता आपल्या पसंतीचे हॉटेल आरक्षित करू शकतील.

Book@0 अंतर्गत ग्राहक हॉटेल आणि रूम निवडून ₹० मध्ये बुकिंग निश्चित करू शकतात. त्यानंतर मुक्कामाच्या तारखेपूर्वी निश्चित कालावधीत क्लिअरट्रिप अॅपद्वारे पेमेंट पूर्ण करता येईल. या सुविधेसाठी कार्ड तपशील देण्याची आवश्यकता नाही, रद्द केल्यास कोणतेही शुल्क नाही, तसेच दरम्यान निवडलेली रूम किंवा मिळालेला दर गमावण्याचीही भीती नाही.

Godrej Block Launch: गोदरेज कन्झ्युमरकडून ‘गोदरेज ब्लॉक’ लाँच; भामला फाऊंडेशनसोबत ५०० महिलांना देणार मोफत ‘पिंक ई-रिक्षा’

याबाबत अखिल मलिक, हेड – हॉटेल्स, क्लिअरट्रिप म्हणाले, “मोबाईलवरून बुकिंग करणाऱ्या, विशेषतः जनरेशन Z मधील भारतीय प्रवाशांची संख्या वाढत आहे. हे ग्राहक तात्काळ आर्थिक बांधिलकी न घेता प्रवासाचे नियोजन करू इच्छितात. Book@0 हे त्यांच्या गरजा लक्षात घेऊन विकसित करण्यात आले आहे. या सुविधेमुळे प्रवासी आणि त्यांच्या पसंतीच्या हॉटेलमधील शेवटचा मोठा अडथळा दूर होतो. त्यामुळे आतापर्यंत ऑनलाइन हॉटेल बुकिंगपासून दूर राहिलेल्या अनेक ग्राहकांपर्यंत ही सेवा पोहोचेल, असा आम्हाला विश्वास आहे.”

Book@0 ही सुविधा विशेषतः आगाऊ नियोजन करणाऱ्या पर्यटन प्रवाशांसाठी तसेच आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्यांसाठी अधिक उपयुक्त ठरणार आहे. कारण अशा प्रवासांमध्ये शेवटच्या क्षणी होणारे बदल किंवा बुकिंग रद्द करावे लागल्यास आर्थिक नुकसान होण्याची शक्यता अधिक असते.

भारतातील प्रत्येक प्रवाशाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि प्रवास अधिक सोपा व सर्वांसाठी सुलभ करण्याच्या क्लिअरट्रिपच्या व्यापक प्रयत्नांचा Book@0 हा महत्त्वाचा टप्पा आहे. आगामी दोन ते तीन महिन्यांत क्लिअरट्रिप हॉटेल बुकिंग आणि मुक्कामाचा अनुभव अधिक सोपा, लवचिक आणि ग्राहकाभिमुख करण्यासाठी आणखी अनेक नवीन सुविधा सादर करणार आहे.

Hydrogen Train vs Vande Bharat Fare: केवळ 5 रूपयात सुरू होणार हायड्रोजन ट्रेनचे तिकीट, वंदे भारतपेक्षा किती स्वस्त

Web Title: Great news for travelers now book a hotel for 0 cleartrip launches its exciting book0 feature

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2026 | 03:21 PM

Topics:  

  • Business News
  • travel news

संबंधित बातम्या

अरे वाह… एकाच फंडमध्ये सर्वकाही! इक्विटी, सोने, चांदी, REITs मध्ये गुंतवणुकीची भारी संधी; Motilal Oswal चा नवीन Fund लाँच
1

अरे वाह… एकाच फंडमध्ये सर्वकाही! इक्विटी, सोने, चांदी, REITs मध्ये गुंतवणुकीची भारी संधी; Motilal Oswal चा नवीन Fund लाँच

भारत बनणार जागतिक केमिकल हब? ‘इंडिया केम २०२६’च्या माध्यमातून मोदींनी व्यक्त केला मोठा विश्वास
2

भारत बनणार जागतिक केमिकल हब? ‘इंडिया केम २०२६’च्या माध्यमातून मोदींनी व्यक्त केला मोठा विश्वास

RBI Repo Rate: गृहकर्जाचा अदृश्य फटका! व्याजदरवाढीमुळे खरेदीदारांना अधिक पैसे मोजावे लागू शकतात
3

RBI Repo Rate: गृहकर्जाचा अदृश्य फटका! व्याजदरवाढीमुळे खरेदीदारांना अधिक पैसे मोजावे लागू शकतात

Shriram Financial Services: शेअर बाजारातील गुंतवणुकीसाठी श्रीराम ग्रुपची नवी रणनीती; किरकोळ गुंतवणूकदारांवर विशेष लक्ष
4

Shriram Financial Services: शेअर बाजारातील गुंतवणुकीसाठी श्रीराम ग्रुपची नवी रणनीती; किरकोळ गुंतवणूकदारांवर विशेष लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.