Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Home Loan Rates: आता स्वतःच्या घराचं स्वप्न होणार पूर्ण! ‘या’ बँकेने स्वस्त केले होम लोन; आताच चेक करा काय आहेत प्लॅन?

Home Loan Rates : नवीन घर घेण्याचा विचार करणाऱ्यांसाठी आणि ज्यांचे होम लोन आधीच सुरू आहे अशा ग्राहकांसाठी एक मोठी आनंददायी बातमी आहे. एका प्रमुख बँकेने आपल्या गृहकर्जाच्या व्याजदरात कपात करण्याची घोषणा केली असून बाजारातील सर्वात स्वस्त ऑफर दिले आहेत.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 03, 2026 | 01:14 PM
रमाई योजनेतील 113 घरकूल रद्द; 3 कोटींचा निधी शासनाकडे, मंजुरीनंतरही बांधकामाला सुरुवात नाही

रमाई योजनेतील 113 घरकूल रद्द; 3 कोटींचा निधी शासनाकडे, मंजुरीनंतरही बांधकामाला सुरुवात नाही

Follow Us
Follow Us:
  • स्वतःच्या घराचं स्वप्न होणार पूर्ण!
  • ‘या’ बँकेने स्वस्त केले होम लोन
  • आताच चेक करा काय आहेत प्लॅन?
Home Loan Rates: प्रत्येकाला आपलं स्वतःचं हक्काचं घर असावं असं नेहमी वाटतं. पण हे स्वप्न पूर्ण करण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येकासाठी ही बातमी फार महत्त्वाची आहे. कारण तुमचं स्वतःच घर घेण्याचं स्वप्न आता पूर्ण होणार आहे. जे लोक घर खरेदी करण्याचा विचार करत आहेत आणि गृहकर्जाबद्दल चौकशी करत आहेत त्यांच्यासाठी ही बातमी आहे. एका बँकेने गृहकर्जाचे व्याजदर कमी केले आहेत. त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. नेमकी कोणती बँक आहे जिने व्याजदर कमी केले आहेत? आणि नेमका कोणाला हे कर्ज मिळेल? सविस्तर जाणून घेऊयात.

Indian Rupee Rise: ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला मोठा फायदा! रुपयाची मजबूत झेप; पण सामान्यांवर काय होणार परिणाम?

बँक ऑफ महाराष्ट्राने गृहकर्जाचे व्याजदर कमी केले आहे. आता गृहकर्जावर केवळ ७% वार्षिक व्याज आकारले जाणार आहे. इतकंच नाही, तर बँकेने प्रक्रिया शुल्क म्हणजेच प्रोसेसिंग फी देखील पूर्णपणे माफ केले आहे. नवीन घर खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी ही एक खरी भेट आहे.

कोणाला मिळणार हे कर्ज?

बँक ऑफ महाराष्ट्रने वार्षिक ७% पासून सुरू होणारे गृहकर्जाचे व्याजदर जाहीर केले आहेत. बँक ऑफ महाराष्ट्रच्या वेबसाइटनुसार, जर तुमचा क्रेडिट स्कोअर ७५० ते ७९९ च्या दरम्यान असेल, तर तुम्ही ७.२५% व्याजाने गृहकर्ज घेऊ शकता आणि जर तुमचा क्रेडिट स्कोअर ८०० पेक्षा जास्त असेल, तर तुम्ही ७% व्याजाने गृहकर्ज घेऊ शकता.

प्रोसेसिंग फी देखील होणार माफ

या ऑफरअंतर्गत, बँकेने गृहकर्जावरील प्रक्रिया शुल्क पूर्णपणे माफ केले आहे. गृहकर्ज घेताना ग्राहकांना साधारणपणे हजारो रुपये प्रक्रिया शुल्क म्हणून द्यावे लागत होते. ही ऑफर ग्राहकांचा सुरुवातीचा खर्च कमी करू शकते आणि त्याचा मोठा फायदा ग्राहकांना होणार आहे.

EMI वर होणार मोठा परिणाम?

व्याजदर कमी केल्याने गृहकर्जाचे मासिक ईएमआय देखील कमी होऊ शकतात. दीर्घकालीन कर्जावरील व्याजदरात थोडीशी कपात झाली तरी एकूण व्याज भरण्यात लक्षणीय बचत होऊ शकते. पण मूळ ईएमआय कर्जाची रक्कम आणि कालावधीनुसार बदलेल.

कर्ज घेण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा:

  • वेगवेगळ्या बँकांच्या व्याजदरांची तुलना करा.
  • तुमचा क्रेडिट स्कोअर तपासा.
  • केवळ व्याजदरच नव्हे, तर कर्जाच्या अटी आणि छुपे शुल्क देखील तपासा.
  • तुमच्या पगाराच्या आधारावर ईएमआय निश्चित करा.

गृहकर्ज घेणे योग्य ठरेल का?

जर तुम्ही लवकरच घर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर कमी व्याजदर आणि शून्य प्रक्रिया शुल्क यांसारख्या ऑफर्स फायदेशीर ठरू शकतात. पण एका बँकेची ऑफर निवडण्यापूर्वी, तुम्ही इतर पर्यायांचाही विचार करणं गरजेचं आहे. कारण आपल्या स्वप्नाचा प्रश्न आहे. ते सुरळीत होणं गरजेचं आहे.

Elon Musk Net Worth : संपत्ती गडगडली, जिथे होते पुन्हा तिथेच आले मस्क! 1 ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा हुकला; नेमका कसा बसला ब्रेक?

Web Title: Home loan rates interest reduce check new rates emi details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2026 | 01:14 PM

Topics:  

  • Bank
  • bank accounts
  • bank of maharashtra
  • Business News
  • emi
  • EMI Option
  • Home loan
  • Interest rate
  • Marathi News

संबंधित बातम्या

Rishi Panchami 2026: सप्तर्षींचं स्मरण करताना म्हणा ‘हा’ श्लोक; जाणून घ्या धार्मिक महत्त्व
1

Rishi Panchami 2026: सप्तर्षींचं स्मरण करताना म्हणा ‘हा’ श्लोक; जाणून घ्या धार्मिक महत्त्व

RBI कडून मोठा इशारा! तुमचं Bank Account फ्रीज होऊ शकतं; ‘ही’ चूक करु नका, काय सांगतो नियम?
2

RBI कडून मोठा इशारा! तुमचं Bank Account फ्रीज होऊ शकतं; ‘ही’ चूक करु नका, काय सांगतो नियम?

मार्केट हादरणार! NSE चा बहुप्रतिक्षित IPO ‘या’ दिवशी येणार; गुंतवणूकदारांची दिवाळी आधीच साजरी होणार?
3

मार्केट हादरणार! NSE चा बहुप्रतिक्षित IPO ‘या’ दिवशी येणार; गुंतवणूकदारांची दिवाळी आधीच साजरी होणार?

हात न लावता स्क्रीन कंट्रोल! डोळ्यांच्या इशाऱ्यावर चालणार Meta चा हायटेक ‘Phoenix VR’ चष्मा
4

हात न लावता स्क्रीन कंट्रोल! डोळ्यांच्या इशाऱ्यावर चालणार Meta चा हायटेक ‘Phoenix VR’ चष्मा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.