Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

HomeLane Offers : स्वप्नातील घर सजवा आता कमी खर्चात! होमलेनचा मुंबईत ‘फ्रीडम फेस्टिव्हल’; इंटिरियर्सवर 25% सूट, मोफत किचन अन् …

HomeLane Offers : सण आणि लग्नसराईच्या हंगामापूर्वी मुंबईकरांसाठी भारतातील सर्वात मोठ्या होम इंटिरियर्स ब्रँड 'होमलेन'ने 'फ्रीडम फेस्टिव्हल'ची घोषणा केली आहे. १५ ऑगस्ट २०२६ पर्यंत चालणाऱ्या या फेस्टिव्हलमध्ये इंटिरियर्सवर फ्लॅट २५ टक्के सूट, मोफत किचन आणि वॉर्डरोब, तसेच फॉल्स सीलिंग व वॉलपेपरवर १५ टक्के सूट दिली जात आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 10, 2026 | 05:17 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • सणासुदीपूर्वी घर सजवण्याची सुवर्णसंधी!
  • होमलेनच्या ‘फ्रीडम फेस्टिव्हल’मध्ये मोठी संधी
  • इंटिरियर्सवर २५% सूट, मोफत किचन अन् वॉर्डरोब
HomeLane Offers : सण आणि लग्नसराईच्या हंगामापूर्वी मुंबईतील घरमालक आपल्या घरांचे नियोजन करू लागल्याने होमलेन ( HomeLane Offers ) या भारतातील सर्वात मोठ्या होम इंटिरियर्स ब्रँडने आपला फ्रीडम फेस्टिव्हल लाँच केला आहे. या फेस्टिव्हलमध्ये आकर्षक ऑफर्स सादर करण्यात आल्या आहेत, ज्या ग्राहकांना अधिक मूल्य आणि सोयीसह विचारपूर्वक डिझाइन केलेली लिव्हिंग स्‍पेस तयार करण्यात मदत करण्यासाठी डिझाइन केल्या आहेत.

Meesho Fraud Case : Meesho वरुन खरेदी करताय? आताच सावध व्हा! उच्च न्यायालयाचे कंपनीला कडक निर्देश, पाहा काय आहेत आदेश?

यासाठी होमलेनचा फ्रीडम फेस्टिव्हल डिझाइन

सण आणि लग्नसराईच्या हंगामापूर्वी घरमालक वाढत्या प्रमाणावर आपल्या इंटिरिअर्सचे नियोजन करत आहे. ज्यामुळे होमलेनचा फ्रीडम फेस्टिव्हल डिझाइन करण्‍यात आला आहे, जो विचारपूर्वक निवडलेले फायदे आणि डिझाइन-ते-अंमलबजावणीच्या विनासायास अनुभवाच्या संयोजनाद्वारे व्यावसायिकरित्या व्यवस्थापित केलेले होम इंटिरियर्स अधिक सुलभपणे उपलब्‍ध करून देतो. १५ ऑगस्ट २०२६ पर्यंत चालणाऱ्या या मोहिमेमध्ये फ्लॅट २५ टक्‍के सूट + मोफत किचन, वॉर्डरोब आणि बरेच काही, तसेच हॉब्स व चिमणीवर ऑफर्स, फॉल्स सीलिंग, पेंटिंग आणि वॉलपेपरवर १५ टक्‍के सूट देण्यात येत आहे. याव्यतिरिक्त ग्राहकांना सोने जिंकण्याची संधी देखील दिली जात आहे.

होम इंटिरियर्सला पसंती वाढत आहे

व्यस्त शहरी जीवनशैली आणि सुविधा, अंदाज लावण्यायोग्य वेळापत्रक व शेवटपर्यंत कामाची अंमलबजावणी करणाऱ्या उपायांची वाढती मागणी यामुळे मुंबईत व्यावसायिकरित्या व्यवस्थापित केलेल्या होम इंटिरियर्सला पसंती वाढताना दिसत आहे. अधिकाधिक कुटुंबं नवीन घरांमध्ये राहायला जात असल्याने आणि आगामी सण व लग्नसराईच्या हंगामाची तयारी करत असल्याने घरमालक गुणवत्ता, पारदर्शकता आणि मनःशांती प्रदान करत होम इंटिरियर्सचा प्रवास सुलभ करू शकतील, अशा विश्वासू भागीदारांच्या शोधात आहेत.

वेळेवर अंमलबजावणीचे आमचे वचन पूर्ण

या मोहिमेबाबत मत व्यक्त करत होमलेनचे सीओओ आणि सह-संस्थापक तनुज चौधरी म्हणाले, “सणासुदीचा काळ आपल्या स्वप्नातील घराचे नियोजन करणाऱ्या कुटुंबांसाठी अतिशय उत्साहाचा काळ असतो आणि आम्हाला माहित आहे की, आजचे घरमालक पारदर्शकता, विश्वासार्हता आणि तज्ज्ञ डिझाइनचा पाठिंबा असलेला विनासायास अनुभव शोधत आहेत. होमलेन फ्रीडम फेस्टिव्हलच्या माध्यमातून, आम्ही तंत्रज्ञान-आधारित डिझाइन, निश्चित पारदर्शक किमती आणि वेळेवर अंमलबजावणीचे आमचे वचन पूर्ण करत आहोत.

पुढे बोलताना ते म्हणाले, ” आकर्षक ऑफर्ससह ग्राहकांना त्यांचा दृष्टिकोन प्रत्यक्षात आणणे अधिक सुलभ करत आहोत. मुंबईतील घरमालक सण आणि लग्नसराईच्या हंगामाची तयारी करत असताना आम्ही त्यांना कार्यक्षम, सुंदर आणि अद्वितीय घरे तयार करण्यात मदत करण्यासाठी उत्सुक आहोत.”

घरमालकांकडून वाढती मागणी

आपले मत व्यक्त करत होमलेनचे सीईओ आणि सह-संस्थापक श्रीकांत अय्यर म्हणाले, “डिझाइन तज्ज्ञता, तंत्रज्ञान आणि ऑपरेशनल उत्कृष्टतेद्वारे होम इंटिरिअर्सचा प्रवास सुलभ करणे हा होमलेनचा नेहमी दृष्टिकोन राहिला आहे. निश्चितता, सोय आणि व्यावसायिकरित्या व्यवस्थापित केलेल्या अंमलबजावणीला महत्त्व देणाऱ्या घरमालकांकडून आम्हाला वाढती मागणी दिसून येत आहे. फ्रीडम फेस्टिव्हल उच्च दर्जाचे होम इंटिरिअर्स अधिक सुलभ बनवण्यासोबत कुटुंबांना दैनंदिन जीवन समृद्ध करणारे लिव्हिंग स्पेस तयार करण्यात मदत करण्याप्रती आमच्या कटिबद्धतेला सादर करतो.”

AI सूटच्या माध्यमातून होम इंटिरियर्सचा अनुभव बदलला

होमलेनने आपल्या मालकीच्या स्पेसक्राफ्ट एआय सूटच्या माध्यमातून होम इंटिरियर्सचा अनुभव बदलला आहे, ज्यामुळे ग्राहकांना अधिक आत्मविश्वासाने त्यांच्या घरांच्या लुकबाबत कल्पना करणे, त्यामध्‍ये वैयक्तिक बदल करणे आणि डिझाइन करणे शक्य झाले आहे. देशभरात ५५,००० हून अधिक घरे पूर्ण करून दिलेला हा ब्रँड ४५ दिवसांच्या डिलिव्हरीच्या वचनासह (भाडे देण्याच्या गॅरंटीसह) निश्चित पारदर्शक किमती आणि १० वर्षांच्या वॉरंटीचा पाठिंबा असलेल्या शेवटपर्यंतच्या इंटिरियर उपायांना ऑफर करण्यासाठी डिझाइन तज्ज्ञता आणि तंत्रज्ञानाला एकत्र करतो. होमलेन फ्रीडम फेस्टिव्हल १५ ऑगस्ट २०२६ पर्यंत होमलेन एक्सपिरियन्स सेंटर्स आणि डिजिटल चॅनेल्सवर उपलब्ध आहे.

Best Before Reality : … मग अन्न विषारी होतं? Best Before चा नियम काय सांगतो? FSSAI ने दूर केला मोठा गैरसमज!

Web Title: Homelane offers freedom festival mumbai details validity

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 10, 2026 | 05:17 PM

Topics:  

  • attractive offers
  • Big Offers
  • Business News
  • Discount Offer
  • Marathi News
  • offers

संबंधित बातम्या

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
1

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

भारतातील Data Center विस्तारामुळे रोजगाराची मोठी संधी! 1 लाख इंजिनिअरिंग नोकऱ्या अन् 300 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक
2

भारतातील Data Center विस्तारामुळे रोजगाराची मोठी संधी! 1 लाख इंजिनिअरिंग नोकऱ्या अन् 300 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला
3

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला

Trump-Zelensky News : युक्रेनला मिळणार Patriotची ताकद; ट्रम्प यांनी घेतला ‘अंतिम निर्णय’!
4

Trump-Zelensky News : युक्रेनला मिळणार Patriotची ताकद; ट्रम्प यांनी घेतला ‘अंतिम निर्णय’!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.