Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हाऊसिंग डॉटकॉमद्वारे ऑनलाइन Property Fest ची घोषणा, ‘ही’ असेल शेवटची तारीख

हाऊसिंग डॉटकॉमने प्रॉपर्टी फेस्टची घोषणा केली आहे. Happy New Homes 2025 असे या फेस्टचे नाव असणार आहे. या फेस्टद्वारे ग्राहकांचा घर खरेदीचा अनुभव अधिक चांगला होणार आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 05, 2025 | 08:25 PM
हाऊसिंग डॉटकॉमद्वारे ऑनलाइन Property Fest ची घोषणा, 'ही' असेल शेवटची तारीख

हाऊसिंग डॉटकॉमद्वारे ऑनलाइन Property Fest ची घोषणा, 'ही' असेल शेवटची तारीख

Follow Us
Close
Follow Us:

भारताचे नंबर १ रियल इस्टेट अ‍ॅप हाऊसिंग डॉटकॉमने आपल्या बहुप्रतीक्षित ऑनलाइन प्रॉपर्टी फेस्ट ‘हॅपी न्यू होम्स २०२५ ची घोषणा केली आहे. १० मार्च पासून सुरू होऊन १० एप्रिल २०२५ पर्यंत महिनाभर चालणारा हा व्हर्च्युअल प्रॉपर्टी फेस्ट आजवरचा सर्वात मोठा फेस्ट असणार आहे आणि देशातील ३४ देशांपर्यंत त्याची पोहोच असेल. श्रेष्ठ डेव्हलपर्स, आकर्षक सौदे आणि घर खरेदीचा सुरळीत अनुभव यांच्यासह एचएनएच’२५ ऑनलाइन रियल इस्टेट क्षेत्रात नवीन मापदंड स्थापन करण्यास सज्ज आहे.

हाऊसिंग डॉटकॉमचे चीफ रेव्हेन्यू ऑफिसर अमित मसलदान म्हणाले, “लोकांना आकर्षित करून विक्री वाढवण्याच्या बाबतीत ‘हॅपी न्यू होम्स २०२५’ एक नवीन मापदंड स्थापन करेल अशी आम्हाला आशा आहे. घर खरेदीच्या क्षेत्रात सतत बदल होत आहेत, आणि आमचा फोकस आजही ग्राहकांना एक बेजोड अनुभव देण्यावर आहे. देशभरातील घर शोधणाऱ्यांसाठीचा पसंतीचा वन-स्टॉप प्लॅटफॉर्म म्हणून आपले स्थान मजबूत करताना आपल्या मालमत्तेचा शोध घेण्याच्या प्रवासात उपभोक्त्यांचा ‘एक विश्वसनीय साथी’ म्हणून पुढे येत असल्याला आम्हाला अभिमान वाटतो.”

टाटा मोटर्सचे ट्रक आता हायड्रोजनवर धावणार, काय आहेत हायड्रोजन फ्यूएलचे फायदे तोटे?

अमित मसलदान पुढे म्हणाले, “एचएनएच’२५च्या माध्यमातून आम्ही घर खरेदी करणाऱ्या आधुनिक ग्राहकांच्या बदलत्या गरजा आणि पसंती पूर्ण करणारी नावीन्यपूर्ण सोल्यूशन्स प्रदान करत आहोत. आमची वचनबद्धता केवळ मालमत्ता दाखवण्यापुरती नसून आम्ही एक व्यापक ईकोसिस्टम तयार करत आहोत, जेथे पारदर्शकता आणि टेक्नॉलॉजी यांचा संयोग असेल आणि ही ईकोसिस्टम प्रत्येक घर खरेदी करू इच्छिणाऱ्यास माहितीपूर्ण निर्णय घेण्यास सक्षम करेल. या वर्षात ३४ शहरांत झालेला आमचा लक्षणीय विस्तार देशभरातील वैविध्यपूर्ण रियल इस्टेट क्षेत्रात दर्जेदार हाऊसिंग सहजप्राप्य बनवण्याबाबतची आमची वचनबद्धता दर्शवितो.”

एचएनएच’२५ अनेक अत्याधुनिक इनोव्हेशन्स घेऊन येत आहे, ज्यांच्यामुळे घर खरेदी करण्याचा अनुभव अधिक चांगला होईल. त्या व्यतिरिक्त, या मंचावर सामील प्रत्येक कंपनीचे तपशील कसून तपासलेले असतील, ज्यामुळे घर खरेदी करणाऱ्याला खात्रीशीर पारदर्शकता आणि विश्वासार्हता मिळेल. हा इव्हेंट अधिक आकर्षक करण्यासाठी एचएनएच’२५ दरम्यान हाऊसिंग डॉटकॉम मार्फत गृह कर्ज घेणाऱ्या उपभोक्त्यांना खात्रीने कॅशबॅक मिळेल. ज्यामुळे त्यांच्या घर खरेदीच्या प्रवासात मूल्यवर्धन होईल.

BMW ने देशात 3 सीरीज LWB फेसलिफ्ट केली लाँच; जाणून घ्या फीचर्स

गेल्या वर्षी सणासुदीच्या मोसमात यशस्वीरित्या साजऱ्या झालेल्या मेगा होम उत्सव 2024 सहित मागच्या आवृत्तींच्या यशानंतर एचएनएच’२५ ने डिजिटल रियल इस्टेट क्षेत्रात लक्षणीय क्रांती केली आहे. यातून भारतातील रियल इस्टेट क्षेत्रात प्रॉपटेक इव्हेंट्सचे वाढते प्रमाण दिसून येते. हे इव्हेंट घर शोधणाऱ्या लोकांना 4400 पेक्षा जास्त डेव्हलपर्स आणि चॅनल भागीदारांशी जोडतात आणि महानगरे, टियर-२ आणि टियर-३ शहरांतील निवासी मालमत्तांचे व्यापक पर्याय प्रदान करतात.

Web Title: Housingcom announced property fest happy new homes 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2025 | 08:25 PM

Topics:  

  • Business
  • Business News
  • Property Tax

संबंधित बातम्या

Mirae Asset Infrastructure Fund launched! पायाभूत सुविधांच्या महाचक्रात गुंतवणूक करण्याची संधी
1

Mirae Asset Infrastructure Fund launched! पायाभूत सुविधांच्या महाचक्रात गुंतवणूक करण्याची संधी

BLS International ने नोंदवली आतापर्यंतची सर्वोच्च तिमाही कामगिरी; चीनमध्ये व्हिसा करार, जागतिक विस्तार
2

BLS International ने नोंदवली आतापर्यंतची सर्वोच्च तिमाही कामगिरी; चीनमध्ये व्हिसा करार, जागतिक विस्तार

LNG Project: दहशतवादी हल्ल्यामुळे थांबलेला मोझांबिक एलएनजी प्रकल्प 53 महिन्यांनंतर पुन्हा मार्गावर; या प्रकल्पात भारताचा मोठा वाटा
3

LNG Project: दहशतवादी हल्ल्यामुळे थांबलेला मोझांबिक एलएनजी प्रकल्प 53 महिन्यांनंतर पुन्हा मार्गावर; या प्रकल्पात भारताचा मोठा वाटा

IEA Global Outlook 2025 : ऊर्जा क्रांतीकडे भारताचे पाऊल! ‘या’ विकसित देशांनाही मागे टाकत तेल मागणीत अव्वल स्थान पटकावणार?  
4

IEA Global Outlook 2025 : ऊर्जा क्रांतीकडे भारताचे पाऊल! ‘या’ विकसित देशांनाही मागे टाकत तेल मागणीत अव्वल स्थान पटकावणार?  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.