Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

HSBC म्युच्युअल फंडकडून ‘RedHex SIF’ ब्रँड लाँच; मिळणार गुंतवणुकीचे अधिक पर्याय

गुंतवणूकदारांच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्यावर अधिक लक्ष केंद्रित करणे आणि परिणाम-केंद्रित उत्तरे प्रदान करण्याच्या उद्देशाने हा बँड तयार करण्यात आला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Apr 28, 2026 | 05:51 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • वेगवेगळ्या गुंतवणूक संधींचा फायदा मिळवून देणे
  • गुंतवणूकदारांसाठी हा एक चांगला पर्याय
HSBC Mutual Fund launches RedHex SIF : HSBC म्युच्युअल फंडने भारतात ‘RedHex SIF’ या त्यांच्या समर्पित Specialized Investment Fund (SIF) ब्रँडच्या लॉन्चची घोषणा केली आहे. गुंतवणूकदारांच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्यावर अधिक लक्ष केंद्रित करणे आणि परिणाम-केंद्रित उत्तरे प्रदान करण्याच्या उद्देशाने हा बँड तयार करण्यात आला आहे. HSBCद्वारे बाजारात असलेल्या गुंतवणूक ऑफरिंग्सचा विस्तार करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. HSBC म्युच्युअल फंडाने हा ब्रँड ल़ॉन्च करताना प्रचिलीत नियमांचे पूर्ण पालन केलेले आहे.

MMR रिअल इस्टेटमध्ये मोठा बदल! अनौपचारिक ब्रोकरेजऐवजी आता ‘प्रमाणित’ सल्लागार मॉडेल

वेगवेगळ्या गुंतवणूक संधींचा फायदा मिळवून देणे

HSBC म्युच्युअल फंडचा RedHex SIF हा SEBI मान्यताप्राप्त गुंतवणूक संरचना असून, तो अशा गुंतवणूकदारांसाठी तयार केला आहे ज्यांना पारंपरिक म्युच्युअल फंडांपेक्षा अधिक पोर्टफोलिओ लवचिकता हवी आहे. दरम्यान म्युच्युअल फंड संरचनेशी संबंधित पारदर्शकता, प्रशासन आणि सुलभतेचा लाभ हवा आहे.. RedHex SIF चा उद्देश गुंतवणूकदारांना वेगवेगळ्या विशेष गुंतवणूक संधींचा फायदा मिळवून देणे हा आहेच. शिवाय जोखीम नियंत्रण कायम ठेवणे हा देखील या प्रक्रियेचा महत्वाचा भाग आहे.

गुंतवणूकदारांसाठी हा एक चांगला पर्याय

लॉन्चबद्दल भाष्य करताना HSBC म्युच्युअल फंडचे CEO, कैलाश कुलकर्णी म्हणाले, “RedHex SIF हा आमचा नवीन प्लॅटफॉर्म आहे, जो गुंतवणूकदारांना वेगळे आणि प्रभावी गुंतवणूक पर्याय देण्यासाठी तयार केला आहे. हा विश्वासार्ह म्युच्युअल फंडच्या चौकटीवर आधारित असल्यामुळे गुंतवणूकदारांसाठी हा एक चांगला पर्याय आहे. बाजार सतत बदलत आहे, त्यामुळे चांगला परतावा (अल्फा) मिळवण्यासाठी लवचिकता, जोखीम समजून घेणे आणि वेगळा विचार करणे महत्त्वाचे आहे. आम्ही आमची उत्पादने विचारपूर्वक वाढवत आहोत, जेणेकरून गुंतवणूकदारांना अधिक पर्याय, आत्मविश्वास आणि त्यांच्या दीर्घकालीन उद्दिष्टांनुसार योग्य गुंतवणूक उपाय मिळू शकतील.”

RedHex SIF ची वैशिष्ट्ये:

1. ₹10 लाख किमान गुंतवणूक मर्यादा: अनुभवी, संस्थात्मक आणि उच्च निव्वळ मूल्य (HNI) गुंतवणूकदारांसाठी योग्य
2. लक्ष केंद्रित गुंतवणूक धोरणे: अचूक पोर्टफोलिओ बांधणीसाठी स्पष्टपणे परिभाषित थीम आणि कल्पनांवर आधारित
3. पारदर्शकता आणि लवचिकता: परिचित म्युच्युअल फंड संरचना आणि प्रगत गुंतवणूक उपायांची धोरणात्मक लवचिकता
4. जोखीम-जागरूक दृष्टिकोन: जोखीम व्यवस्थापन आणि पोर्टफोलिओ स्थिरतेवर विशेष भर
5. बदलत्या गरजांसाठी तयार: अधिक लक्ष केंद्रित, परिणाम-केंद्रित दृष्टिकोन

Bank Holidays: आवश्यक कामे लवकर उरकून घ्या! मे महिन्यात 31 पैकी 12 दिवस बँका राहणार बंद; कधी असणार लॉन्ग वीकेंड?

Web Title: Hsbc mutual fund launches redhex sif specialised investment platform in india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2026 | 05:51 PM

Topics:  

  • Business News
  • HSBC
  • HSBC Bank
  • Marathi News
  • Mutual Fund

संबंधित बातम्या

Promptची गरज नाही! अवघ्या 1 मिनिटात बनवा 80s रेट्रो लूकमधला बाप्पांसोबतचा फोटो; फक्त 4 स्टेप्स फॉलो करा
1

Promptची गरज नाही! अवघ्या 1 मिनिटात बनवा 80s रेट्रो लूकमधला बाप्पांसोबतचा फोटो; फक्त 4 स्टेप्स फॉलो करा

Rishi Panchami 2026: सप्तर्षींचं स्मरण करताना म्हणा ‘हा’ श्लोक; जाणून घ्या धार्मिक महत्त्व
2

Rishi Panchami 2026: सप्तर्षींचं स्मरण करताना म्हणा ‘हा’ श्लोक; जाणून घ्या धार्मिक महत्त्व

मार्केट हादरणार! NSE चा बहुप्रतिक्षित IPO ‘या’ दिवशी येणार; गुंतवणूकदारांची दिवाळी आधीच साजरी होणार?
3

मार्केट हादरणार! NSE चा बहुप्रतिक्षित IPO ‘या’ दिवशी येणार; गुंतवणूकदारांची दिवाळी आधीच साजरी होणार?

हात न लावता स्क्रीन कंट्रोल! डोळ्यांच्या इशाऱ्यावर चालणार Meta चा हायटेक ‘Phoenix VR’ चष्मा
4

हात न लावता स्क्रीन कंट्रोल! डोळ्यांच्या इशाऱ्यावर चालणार Meta चा हायटेक ‘Phoenix VR’ चष्मा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.