Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 13 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

DA Hike News: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, जुलैपासून पगारात होणार मोठी वाढ; DA 3 टक्क्यांनी वाढणार

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ होण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कामगार मंत्रालयाने जारी केलेल्या मे २०२६ च्या AICPI-IW च्या आकडेवारीनुसार, निर्देशांक ०.९ अंकांनी वाढून १५०.८ वर पोहोचला आहे. यामुळे जुलै २०२६ पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये ३% वाढ होण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 01, 2026 | 03:50 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

DA Hike News : सर्व केंद्र सरकारी कर्मचारी जुलै २०२६ मध्ये लागू होणाऱ्या महागाई भत्त्यातील वाढीची आतुरतेने वाट पाहत आहेत. यातच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ होण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कामगार मंत्रालयाने जारी केलेल्या मे २०२६ च्या AICPI-IW च्या आकडेवारीनुसार, एप्रिल २०२६ मधील १४९.९ च्या तुलनेत निर्देशांक ०.९ अंकांनी वाढून १५०.८ वर पोहोचला आहे.

Air Travel Discount : मस्तच…! आता जास्त सामान नसेल तर विमानाचे तिकीट मिळणार अगदी स्वस्तात; ‘या’ एअरलाईनचा खास प्लॅन

यामुळे जुलै २०२६ पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये ३% वाढ होण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या डीएमधील बदल निश्चित करण्यात ही आकडेवारी महत्त्वाची भूमिका बजावते. एआयसीपीआय-आयडब्ल्यूमधील वाढीमुळे १ जुलै २०२६ पासून केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांच्या डीएमध्ये ३% वाढ होण्याची अपेक्षा आहे. या वाढीनंतर, कर्मचाऱ्यांचा डीए सध्याच्या ६०% वरून ६३% पर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

महागाईचा दर काय होता?

औद्योगिक कामगारांसाठी किरकोळ महागाईचा दर मे २०२६ मध्ये ४.७२ पर्यंत वाढला आहे. जो गेल्या वर्षीच्या मे महिन्यातील २.९३ पेक्षा बराच जास्त आहे. मार्चमध्ये महागाईचा दर १४९.१ होता आणि तेव्हापासून तो सातत्याने चांगलाच वाढत चालला आहे. परिणामी, कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ निश्चित मानली जात आहे. सध्या जून २०२६ च्या AICPI-IW डेटाची वाट पाहिली जात आहे. जो जुलैच्या अखेरीस प्रसिद्ध केला जाणार आहे. जूनमध्ये निर्देशांक स्थिर राहिला तरी, सूत्रानुसार महागाई भत्त्यात म्हणजे DA ३% वाढ निश्चित मानली जात आहे. जुलै २०२५ ते मे २०२६ पर्यंत उपलब्ध असलेल्या ११ महिन्यांच्या डेटानुसार, महागाई भत्त्याचा स्कोअर आधीच ६३% पेक्षा जास्त झाला आहे. AICPI-IW मधील वाढीमुळे स्तर-६ कर्मचाऱ्यांच्या पगारात अंदाजे ₹१,०६२ आणि स्तर-१० अधिकाऱ्यांच्या पगारात अंदाजे ₹१,६८३ ने वाढ होण्याची शक्यता आहे.

AICPI-IW म्हणजे काय?

सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, AICPI-IW हे महागाईचे एक मोजमाप आहे. हा एक सरकारी डेटा आहे, जो देशातील काम करणाऱ्या लोकांसाठी अन्न आणि इतर दैनंदिन गरजेच्या वस्तू किती महाग झाल्या आहेत हे दर्शवतो. यामध्ये अन्न आणि पेयांपासून ते कपडे, वीज बिल आणि औषधांपर्यंत सर्व गोष्टींचा समावेश होतो. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांची पगारवाढ निश्चित करण्यासाठी सरकार या डेटाचा आधार म्हणून वापर करते. हे लक्षात घ्यावे की, सरकार दर सहा महिन्यांनी म्हणजेच जानेवारी आणि जुलैमध्ये केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात सुधारणा करते आणि या उद्देशासाठी, मागील सहा महिन्यांच्या AICPI-IW डेटाची सरासरी काढली जाते.

Farmer Loan Waiver: कर्जमाफीसाठी तुम्ही पात्र आहात? नेमकी कशी होणार प्रक्रिया? कोणते निकष बदलला? सविस्तर जाणून घ्या

Web Title: Important news for central government employees a significant salary hike starting july with da set to increase by 3

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2026 | 03:50 PM

Topics:  

  • 8th pay commission
  • Business News
  • central goverment
  • Dearness Allowance
  • Marathi News

संबंधित बातम्या

Gold Silver Rate: सोन्याचांदीच्या दरात मजबूत घट, चांदी 1500 ने स्वस्त तर सोन्याचा दर नेमका किती?
1

Gold Silver Rate: सोन्याचांदीच्या दरात मजबूत घट, चांदी 1500 ने स्वस्त तर सोन्याचा दर नेमका किती?

Tata Stocks Fall : Chandrasekaran यांच्या राजीनाम्याने शेअर बाजारात खळबळ? टाटाच्या कंपन्यांचे शेअर कोसळले, तब्बल 68000 कोटी स्वाहा
2

Tata Stocks Fall : Chandrasekaran यांच्या राजीनाम्याने शेअर बाजारात खळबळ? टाटाच्या कंपन्यांचे शेअर कोसळले, तब्बल 68000 कोटी स्वाहा

Airtel Recharge : एयरटेल ग्राहकांना मोठा धक्का! प्लॅन्सच्या किमतीत थेट वाढ;  299 चा प्लॅन आता ‘इतका’ महागला
3

Airtel Recharge : एयरटेल ग्राहकांना मोठा धक्का! प्लॅन्सच्या किमतीत थेट वाढ; 299 चा प्लॅन आता ‘इतका’ महागला

Jaya Hind Industries : जय हिंद इंडस्ट्रीजची मोठी घोषणा! पुढील 2 वर्षांत 600 कोटींची गुंतवणूक; उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी प्लॅन?
4

Jaya Hind Industries : जय हिंद इंडस्ट्रीजची मोठी घोषणा! पुढील 2 वर्षांत 600 कोटींची गुंतवणूक; उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी प्लॅन?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.