Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची विक्रमी घसरण; 1 डॉलर 84.23 रुपयांना मिळणार

बुधवारी (ता.६) सकाळी डॉलरच्या तुलनेत रुपया 5 पैशांच्या घसरणीने सुरू झाला. भारतीय चलन डॉलरच्या तुलनेत 5 पैशांनी घसरुन 84.16 रुपये प्रति डॉलरवर पोहोचले आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Nov 06, 2024 | 04:29 PM
डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची विक्रमी घसरण; 1 डॉलर 84.23 रुपयांना मिळणार

डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची विक्रमी घसरण; 1 डॉलर 84.23 रुपयांना मिळणार

Follow Us
Close
Follow Us:

अमेरिकन निवडणूक निकालांचे चित्र जसजसे स्पष्ट होत आहे. तसतसा डॉलर मजबूत होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मात्र, डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची घसरण होत आहे. भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. आज रुपया प्रति डॉलर 84.19 रुपये इतका नीचांकी पातळीवर दिसत आहे. हा ऐतिहासिक नीचांक आहे. आज सकाळी डॉलरच्या तुलनेत रुपया 5 पैशांच्या घसरणीने सुरू झाला. चलन डॉलरच्या तुलनेत 5 पैशांनी घसरुन 84.16 रुपये प्रति डॉलरवर पोहोचले होते. यापूर्वी मंगळवारी रुपया 84.11 च्या पातळीवर बंद झाला होता.

रिझर्व्ह बँक रुपयाला साथ देईल का?

रुपयाची वाढती घसरण पाहता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला यामध्ये हस्तक्षेप करावा लागणार आहे. बँकेला हस्तक्षेप करून रुपयाची कमजोरी थांबवण्यासाठी उपाय योजावे लागणार आहेत. अमेरिकन डॉलरच्या मजबूतीमुळे भारतीय रुपयावर उलट परिणाम झाला आहे.

इतर आशियाई चलनांची स्थितीही कमकुवत चायनीज युआन ते कोरियन वॉन, मलेशियन रिंगिट आणि थाई चलनातही आज मोठी घसरण झाली आहे. हे चलन 1 टक्क्यांवरून 1.3 टक्क्यांनी घसरत आहेत. या दृष्टिकोनातून, टक्केवारीच्या दृष्टीने भारतीय चलन या आशियाई चलनांपेक्षा चांगल्या स्थितीत आहे. परंतू देशांतर्गत स्तरावर ते आधीच विक्रमी खालच्या पातळीवर पोहोचले आहे. डॉलर इंडेक्समध्ये 4 महिन्यांतील उच्चांकी वाढ पाहायला मिळत आहे. इंडेक्सने 1.5 टक्क्यांनी झेप घेत 105.19 वर पोहोचला आहे.

हे देखील वाचा – अमेरिकेत ट्रम्प सरकार येताच भारतीय शेअर बाजारात मोठी उसळी; 937 अंकांनी वधारला सेन्सेक्स!

रुपयाने गाठली सर्वकालीन निच्चांकी पातळी

देशांतर्गत इक्विटींमधील कमकुवत स्थिती आणि अथक विदेशी भांडवलाचा ओघ अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया सोमवारी 4 पैशांनी घसरून 84.11 (तात्पुरत्या) या विक्रमी नीचांकी पातळीवर आला होता. विदेशी मुद्रा व्यापाऱ्यांनी सांगितले की, भारतीय रुपयाने सर्वकालीन नीचांकी पातळी गाठली आहे, जे नकारात्मक देशांतर्गत बाजारामुळे जवळपास 1.18 टक्क्यांनी घसरले आहे.

आज रुपया प्रति डॉलर 84.19 रुपये इतका नीचांकी पातळीवर दिसत आहे. यूएस निवडणुकीच्या रन-अपमध्ये बाजार आधीच अस्थिरतेची चिन्हे दर्शवित आहे. या कठीण स्पर्धेत निकाल स्पष्ट झाल्यानंतर कल शांत होण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त यूएस फेड या आठवड्याच्या अखेरीस झालेल्या बैठकीत व्याजदर कपातीची घोषणा करण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. सहा चलनांच्या तुलनेत डॉलरची ताकद मोजणारा डॉलर निर्देशांक 1.64 टक्क्यांनी वाढून 105.11 वर व्यवहार करत आहे.

Web Title: Indian rupee falls to record low against dollar 1 dollar will get 84 23 rupees

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2024 | 04:29 PM

Topics:  

  • indian rupee
  • Us Election

संबंधित बातम्या

BRICS Rupee Trade : भारतासाठी सुवर्ण क्षण! BRICS देशांचा मोठा निर्णय, व्यापार होणार डॉलरऐवजी ‘Indian Rupee’मध्ये
1

BRICS Rupee Trade : भारतासाठी सुवर्ण क्षण! BRICS देशांचा मोठा निर्णय, व्यापार होणार डॉलरऐवजी ‘Indian Rupee’मध्ये

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.