• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Business »
  • Indias Budget 2026 27 Fd Finance Minister Nirmala Sitaraman

Budget 2026-27: २०२६-२७ अर्थसंकल्प पूर्वी BFSI उद्योगाने मांडल्या मागण्या; ठेवी वाढवण्यासाठी FD वरील करप्रणालीत बदलाची मागणी

अर्थसंकल्प २०२६-२७ सादर करण्यात येणार आहे. भारत काही महत्वाच्या मुद्यांवर लक्ष केंद्रित करणार असून यांमध्ये मागणी वाढवणे, रोजगार निर्मिती करणे आणि अर्थव्यवस्थेला ८ टक्क्यांहून अधिक वाढीच्या मार्गावर आणणे यांचा समावेश आहे

  • By Priti Hingane
Updated On: Nov 19, 2025 | 05:33 PM
Finance Minister Nirmala Sitaraman on 2026-27 Budget

Finance Minister Nirmala Sitaraman on 2026-27 Budget (photo-social media)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • २०२६-२७ अर्थसंकल्प पूर्वी BFSI उद्योगाने मांडल्या मागण्या
  • ठेवी वाढवण्यासाठी FD वरील करप्रणालीत बदलाची महत्वपूर्ण मागणी
  • आर्थिक वर्षात भारताची अर्थव्यवस्था ६.३-६.८ % वाढण्याची शक्यता
 
India’s Budget 2026-27: मोठ्या भू-राजकीय उलथापालथी आणि ट्रम्प यांच्या भारतावरील करप्रणालीच्या पार्श्वभूमीवर २०२६-२७ चा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. भारत काही महत्वाच्या मुद्यांवर लक्ष केंद्रित करणार असून यांमध्ये मागणी वाढवणे, रोजगार निर्मिती करणे आणि अर्थव्यवस्थेला ८ टक्क्यांहून अधिक वाढीच्या मार्गावर आणणे यांचा समावेश आहे. अर्थसंकल्पपूर्व सल्लामसलत करत असताना भारताच्या बीएफएसआय उद्योगाने १९ नोव्हेंबरला अर्थमंत्री निर्मला सीताराम यांना २०२६-२७ साठी त्यांची इच्छा यादी सादर करत मागण्यांची यादी सादर केली. ही बैठक वर्षीची सातवी आहे.

बीएफएसआय यादीतील एनबीएफसींसाठी पुनर्वित्त संधी आणि ठेवी एकत्रित करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी दीर्घकालीन भांडवली नफा कराचे मुदत वाढ यांसारख्या महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा झाली. वित्त उद्योग विकास परिषदेचे सीईओ रमण अग्रवाल म्हणाले की, एनबीएफसींसाठी समर्पित पुनर्वित्त संधीची आवश्यकता असून यामुळे निधीचा सुरळीत आणि शाश्वत प्रवाह सुनिश्चित होईल.

हेही वाचा : Tata Projects & ASI Global: टाटा प्रोजेक्ट्स आणि ASI ग्लोबलचा मोठा करार; भारतात तयार होणार अत्याधुनिक विमान देखभाल सुविधा

अर्थमंत्र्यांच्या बैठकीनंतर उद्योग क्षेत्र वित्तीय मालमत्तांचे सुरक्षाकरण आणि पुनर्रचनासह  सुरक्षा व्याज अंमलबजावणी (SARFAESI) कायद्यात काही बदल करण्याची मागणी करत असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले. ज्यामुळे कर्ज वसुलीच्या बाबतीत NBFC ला फायदा होईल असे त्यांनी सांगितले.

सध्या, SARFAESI कायद्याची मर्यादा २० लाख रुपये असून ती कमी करायची आहे जेणेकरून लहान NBFC ला देखील याचा फायदा होईल. बँकिंग क्षेत्रातील प्रतिनिधींनी दीर्घकालीन भांडवली नफा कर आणि मुदत ठेवींमध्ये समन्वय साधण्याची गरज अधोरेखित  केले असल्याचे  पीटीआयने सांगितले. तसेच, मुदत ठेवींमधून मिळणाऱ्या परताव्यावर उत्पन्न कर आकारला जातो, ज्यामुळे लोक त्यांची बचत एफडीमध्ये ठेवण्यापासून परावृत्त होतात. असेही ते म्हणाले.

हेही वाचा : FD सोडा! RBI च्या फ्लोटिंग रेट्स बाँडमध्ये गुंतवणूक केल्याने मिळेल ‘जबरदस्त’ रिटर्न

या बैठकीत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी, आर्थिक व्यवहार विभागाच्या सचिव अनुराधा ठाकूर, मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंत नागेश्वरन आणि अर्थ मंत्रालयातील इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. येत्या २०२६-२७च्या आर्थिक वर्षात भारताची अर्थव्यवस्था ६.३-६.८ टक्क्यांच्या दरम्यान वाढण्याची शक्यता आहे.

Web Title: Indias budget 2026 27 fd finance minister nirmala sitaraman

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2025 | 05:33 PM

Topics:  

  • bank accounts
  • Budget
  • Budget latest news
  • FD
  • Finance Minister
  • Nirmala Sitaraman

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Jeffrey Epstein Case: अघोरी नार्सिसिस्ट! एपस्टीनच्या अत्याचाराला बळी पडलेल्या  रिना ओहचा धक्कादायक खुलासा

Jeffrey Epstein Case: अघोरी नार्सिसिस्ट! एपस्टीनच्या अत्याचाराला बळी पडलेल्या  रिना ओहचा धक्कादायक खुलासा

Feb 20, 2026 | 01:52 PM
अमृतसरमध्ये मोठा ट्विस्ट! ‘उडने की आशा’त सिमरनची धमाकेदार एंट्री; सचिन-सायलीच्या नात्यात नवे वादळ

अमृतसरमध्ये मोठा ट्विस्ट! ‘उडने की आशा’त सिमरनची धमाकेदार एंट्री; सचिन-सायलीच्या नात्यात नवे वादळ

Feb 20, 2026 | 01:44 PM
पुन्हा युद्धाचं सावट?, इराणमध्ये लढाऊ विमान कोसळून वैमानिकाचा मृत्यू; ट्रम्प यांनी दिलेली हल्ल्याची धमकी…

पुन्हा युद्धाचं सावट?, इराणमध्ये लढाऊ विमान कोसळून वैमानिकाचा मृत्यू; ट्रम्प यांनी दिलेली हल्ल्याची धमकी…

Feb 20, 2026 | 01:40 PM
लग्नाच्या आमिषाने PSI चा तरुणीवर वारंवार अत्याचार; विविध ठिकाणी लॉजवर नेलं अन्…

लग्नाच्या आमिषाने PSI चा तरुणीवर वारंवार अत्याचार; विविध ठिकाणी लॉजवर नेलं अन्…

Feb 20, 2026 | 01:39 PM
केवळ 6,500 रुपयांत Samsung Galaxy S26 Ultra? अधिकृत लाँचिंगपूर्वीच क्लोन फोनचा बाजारात धुमाकूळ! इंस्टाग्रामवर व्हिडीओ Viral

केवळ 6,500 रुपयांत Samsung Galaxy S26 Ultra? अधिकृत लाँचिंगपूर्वीच क्लोन फोनचा बाजारात धुमाकूळ! इंस्टाग्रामवर व्हिडीओ Viral

Feb 20, 2026 | 01:27 PM
कमवाकवस्तीत गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट; बिर्याणी हॉटेल आगीत जळून खाक

कमवाकवस्तीत गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट; बिर्याणी हॉटेल आगीत जळून खाक

Feb 20, 2026 | 01:25 PM
भारत अ महिला संघाने Women’s Asia Cup Rising Stars च्या फायनलमध्ये मारली एन्ट्री! विजेतेपदाच्या लढतीसाठी पाकिस्तानशी सामना होणार?

भारत अ महिला संघाने Women’s Asia Cup Rising Stars च्या फायनलमध्ये मारली एन्ट्री! विजेतेपदाच्या लढतीसाठी पाकिस्तानशी सामना होणार?

Feb 20, 2026 | 01:19 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Feb 19, 2026 | 07:59 PM
Nalasopara : आता लोकलमध्ये चढण्यासाठी लावावी लागणार रांग; रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

Nalasopara : आता लोकलमध्ये चढण्यासाठी लावावी लागणार रांग; रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

Feb 19, 2026 | 07:48 PM
Pimpri Chinchwad :  लहान वस्तूंवर साकारल्या शिवरायांच्या सूक्ष्म मनोहारी प्रतिमा

Pimpri Chinchwad : लहान वस्तूंवर साकारल्या शिवरायांच्या सूक्ष्म मनोहारी प्रतिमा

Feb 19, 2026 | 07:45 PM
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची घाई कोणाला? सुनेत्रावहिनींच्या हाती सगळ्या चाव्या?

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची घाई कोणाला? सुनेत्रावहिनींच्या हाती सगळ्या चाव्या?

Feb 19, 2026 | 07:40 PM
Solapur News : संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्याची शिवभक्तांची मागणी

Solapur News : संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्याची शिवभक्तांची मागणी

Feb 19, 2026 | 07:26 PM
Dhule Crime News : लग्नात दोन गटात तुफान राडा; ३ जणांची निर्घृण हत्या

Dhule Crime News : लग्नात दोन गटात तुफान राडा; ३ जणांची निर्घृण हत्या

Feb 19, 2026 | 07:22 PM
Rohit Pawar चे नवे आरोप, कुठला नेता अडकणार?

Rohit Pawar चे नवे आरोप, कुठला नेता अडकणार?

Feb 19, 2026 | 03:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.