Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Diesel Price Hike : बाप रे! डिझेल थेट 28 रुपयांनी महागलं; आता सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार मोठी कात्री

आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये झालेल्या प्रचंड वाढीमुळे, भारतातील IOCL आणि BPCL सारख्या सरकारी तेल मार्केटिंग कंपन्यांनी बुधवार, १ एप्रिलपासून औद्योगिक डिझेलच्या किमती वाढवल्या आहेत.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Apr 03, 2026 | 02:34 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये झालेल्या प्रचंड वाढ
  • भारतातील सरकारी तेल मार्केटिंग कंपन्यांनी किमती वाढवल्यात
  • इंडस्ट्रियल डिझेल किंमत २५ टक्क्यांची वाढ
Inustrial Diesel Price Hike : आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये झालेल्या प्रचंड वाढीमुळे, भारतातील IOCL आणि BPCL सारख्या सरकारी तेल मार्केटिंग कंपन्यांनी बुधवार, १ एप्रिलपासून औद्योगिक डिझेलच्या किमती वाढवल्या आहेत. मी़डिया रिपोर्टनुसार, इंडस्ट्रियल डिझेल ज्याला HSD – High-Speed ​​Diesel असेही म्हणतात त्याच्या किंमत २५ टक्क्यांची वाढ झाली आहे.

Price Rise : युद्धानं मोडलं सर्वसामान्यांचं कंबरडं! सोफ्यापासून गाद्यांपर्यंत सर्व काही महागलं

किती वाढल्या किमती?

HSD – High-Speed ​​Diesel प्रति लिटर ₹२८.२२ ने वाढवण्यात आली आहे. परिणामी, याची किंमत प्रति लिटर ₹१०९.५९ वरून वाढून ₹१३७.८१ इतकी झाली आहे. यापूर्वी, २० मार्च रोजी इंडस्ट्रियल डिझेलच्या किमतीत ₹२२ ची वाढ झाली होती; त्यावेळी दिल्लीत याची किंमत ₹८७.६७ वरून वाढून ₹१०९.५९ झाली होती. तेल कंपन्यांनी FO ची किंमत देखील प्रति लिटर ₹२३.७७ ने वाढवली आहे.

कशावर होणार परिणाम?

इंडस्ट्रियल डिझेल, किंवा HSD, कमर्शियल संस्थाना मोठ्या प्रमाणात विकलं जातं. याच्या खरेदीदारांमध्ये मोठ्या कारखाने आणि उत्पादन युनिट्स यांचा समावेश होतो, जे त्यांचे जनरेटर चालवण्यासाठी डिझेलचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. याव्यतिरिक्त, प्रमुख बांधकाम संस्थांकडून आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्येही याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. खाजगी बस चालक आणि मोठ्या प्रमाणावर मालवाहतूक करणाऱ्या कंपन्या देखील या कंपन्यांकडून डिझेल घाऊक दरात खरेदी करतात. त्यामुळे यासगळ्यावर त्याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे डिझेलच्या किमती वाढल्यामुळे इतर अत्यावश्यक गोष्टींच्या किमती वाढणार आहेत.

सर्वसामान्य जनतेवर होणारा परिणाम

पेट्रोल आणि डिझेलच्या सर्वसामान्य ग्राहकांसाठी, पंपावरील किमती स्थिर ठेवण्यात आल्या आहेत. याचा अर्थ किरकोळ इंधन पंपांवर विकल्या जाणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही. तथापि, Nayara Energy आणि Shell सारख्या खाजगी इंधन विक्रेत्यांनी, त्यांच्या कंपन्यांना होणारी आर्थिक हानी भरून काढण्यासाठी, त्यांच्या किमतींमध्ये ₹३ ते ₹२५ पर्यंत वाढ करण्यात आली आहे.

Furnace Oil चा वापर कुठे केला जातो?

हे एक प्रकारचे फ्यूल ऑयल आहे, ज्याची डिझेलपेक्षा थोडी जास्त जाड प्रमाणात असतं. अवजड यंत्रसामग्री चालवण्यासाठी याचा वापर केला जातो. डिझेलपेक्षा हे स्वस्त असल्याने, विविध उद्योगांमध्ये याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. प्रति लिटर ₹२३.७७ च्या या दरवाढीमुळे पोलाद आणि सिमेंट उद्योगांचा खर्च वाढण्याची शक्यता आहे. कारखान्यांमध्ये भट्ट्या पेटवण्यासाठी, वीज निर्मिती केंद्रांमध्ये वीज तयार करण्यासाठी, कारखान्यांमधील बॉयलरमध्ये वाफ निर्माण करण्यासाठी आणि मोठ्या जहाजांच्या इंजिनमध्ये इंधन म्हणून याचा वापर केला जातो. त्यामुळे या सगळ्या इंधनांच्या किमती वाढल्यामुळे आता सगळ्याच उद्योगांवर याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे सामान्यांपर्यंत पोहोचणाऱ्या प्रत्येक गोष्टींच्या किमती कडाडणार आहेत एवढं मात्र नक्की!

आता OTP ची कटकट संपणार! सिम बदलताच बँक खाते होणार ब्लॉक; जाणून घ्या ‘साइलेंट ऑथेंटिकेशन’ आहे तरी काय?

Web Title: Industrial diesel price hike industrial diesel price increased by 28 rupees amidst the ongoing tensions in the middle east marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2026 | 02:34 PM

Topics:  

  • BPCL
  • Business News
  • Diesel Petrol Price
  • Marathi News
  • Petrol and diesel

संबंधित बातम्या

World News : तेल बाजारातील अस्थिरता अनेक वर्षे कायम राहण्याची शक्यता; अधिकाऱ्यांचा इशारा
1

World News : तेल बाजारातील अस्थिरता अनेक वर्षे कायम राहण्याची शक्यता; अधिकाऱ्यांचा इशारा

Yemen News : येमेनमध्ये हुथींविरोधात मोठी कारवाई; सरकारी दलांचा बाब-अल-मंदेबकडे जोरदार पलटवार
2

Yemen News : येमेनमध्ये हुथींविरोधात मोठी कारवाई; सरकारी दलांचा बाब-अल-मंदेबकडे जोरदार पलटवार

Satara News: :दुष्काळाच्या कचाट्यात शेतकरी; दूध व्यवसायानेही सोडली साथ!
3

Satara News: :दुष्काळाच्या कचाट्यात शेतकरी; दूध व्यवसायानेही सोडली साथ!

Wai News : बिबट्याच्या वाढत्या वावराने पश्चिम वाईत भीती; पिंजरे-कॅमेरे बसवण्याची मागणी
4

Wai News : बिबट्याच्या वाढत्या वावराने पश्चिम वाईत भीती; पिंजरे-कॅमेरे बसवण्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.