Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रेल्वे वर्तुळात खळबळ! IRCTC चे CMD संजय कुमार जैन यांचा राजीनामा; सरकारकडून मंजूर, काय आहे कारण?

रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या IRCTC चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक CMD संजय कुमार जैन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. हा राजीनामा सरकारकडून मंजूरही करण्यात आला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jun 23, 2026 | 02:06 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

IRCTC CMD Resignation: रेल्वे मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेली कंपनी, इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन म्हणजेच IRCTC कडून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आली आहे. या कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक (CMD), संजय कुमार जैन यांनी राजीनामा दिला आहे. महत्त्वाचं म्हणजे त्यांचा राजीनामा सरकारने स्वीकारला आहे. त्यामुळे २० जुलै २०२६ रोजी आपल्या पदावरून सेवानिवृत्त होतील. पण या सगळ्यात एक मोठा ट्विस्ट आहे. नेमका काय?

अरे देवा, हे काय? SpaceX च्या शेअर्सना कोणाची लागली नजर? 3 दिवसांत तब्बल 600 अब्ज डॉलर्सचा दणका

सरकारकडून राजीनामा स्वीकारला?

संजय जैन यांचा राजीनामा सक्तीने घेण्यात आल्याच्या अफवा रेल्वे बोर्डात पसरत आहेत. खरंतर गेल्या महिन्यात असे वृत्त समोर आलं होतं की, त्यांना अशा गोष्टी करण्यास भाग पाडलं जात होतं ज्या त्यांच्या नीतिच्या विरोधात होत्या त्या गोष्टी पटत नसल्यामुळे त्यानंतर त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला असल्याचं बोललं जात आहे. या सगळ्या अफवांनंतर आता, त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आल्याची बातमी समोर आली आहे.

काही महिन्यांचा कार्यकाळ शिल्लक होता

संजय जैन यांचा कार्यकाळ ३१ डिसेंबर २०२६ तारखेपर्यंत होता. पण आता त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आल्याने, त्यांना मुदतपूर्व पद सोडावं लागणार आहे. भारतीय रेल्वे वाहतूक सेवेच्या १९९० च्या तुकडीचे अधिकारी असलेले जैन, यापूर्वी उत्तर रेल्वेचे प्रधान मुख्य वाणिज्य व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. ते एक पात्र चार्टर्ड अकाउंटंट देखील आहेत.

संजय जैन हे बिहारमधील भागलपूरचे मूळ रहिवासी आहेत. त्यांचे वडील भागलपूरमधील एक प्रतिष्ठित व्यावसायिक आहेत. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण भागलपूरमध्येच झाले. सीएचा अभ्यास करण्यासाठी ते काही वर्षे कोलकाता येथेही राहिले होते.

इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड IRCTC च्या व्यवस्थापनात त्यांच्या रुपात हा बदल 2024 मध्ये झाला होता. संजय कुमार जैन यांनी तात्काळ प्रभावाने IRCTC च्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक (CMD) पदाचा कार्यभार स्वीकारला होता. या बातमीनंतर, कंपनीच्या शेअर्समध्ये ४% नी वाढ झाली.

RBI चा मोठा निर्णय! 57 वर्षे जुन्या प्रणालीत केला बदल, लहान उद्योजक आणि शेतकऱ्यांना होणार फायदा

Web Title: Irctc cmd sanjay kumar jain resigns government approved marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2026 | 02:06 PM

Topics:  

  • Business News
  • Indian Railway
  • IRCTC
  • IRCTC Tour Package
  • Marathi News

संबंधित बातम्या

AI Governance : जग AI वर नियंत्रणाची तयारी करत असताना ट्रम्पांचा विरोध; ‘ग्लोबल प्लॅन’ला अमेरिकेचा नकार
1

AI Governance : जग AI वर नियंत्रणाची तयारी करत असताना ट्रम्पांचा विरोध; ‘ग्लोबल प्लॅन’ला अमेरिकेचा नकार

Solapur News : मुख्यमंत्र्यांच्या आधी अधिकारी बांधावर! करंब्यात करपलेल्या पिकांची पाहणी; मदतीच्या घोषणेची प्रतीक्षा
2

Solapur News : मुख्यमंत्र्यांच्या आधी अधिकारी बांधावर! करंब्यात करपलेल्या पिकांची पाहणी; मदतीच्या घोषणेची प्रतीक्षा

Satara News : लिंब उड्डाण पूल की अपघाताचा सापळा? चढ-उताराच्या रस्त्यावर सुरक्षेचा अभाव
3

Satara News : लिंब उड्डाण पूल की अपघाताचा सापळा? चढ-उताराच्या रस्त्यावर सुरक्षेचा अभाव

Baramati News : जुन्या वादाचा खतरनाक शेवट! कोयत्याने सपासप वार; २४ तासांत दोघे जेरबंद
4

Baramati News : जुन्या वादाचा खतरनाक शेवट! कोयत्याने सपासप वार; २४ तासांत दोघे जेरबंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.