Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IRCTC Website Upgrade: ट्रेन तिकीट बुकिंगची पद्धत बदलली! आयआरसीटीसी वेबसाइटवर 5 मोठे अपडेट्स; पाहा काय आहेत नवे नियम?

IRCTC Website Upgrade: भारतीय रेल्वेने लाखो प्रवाशांचा प्रवास सोपा करण्यासाठी IRCTC च्या अधिकृत तिकीट बुकिंग वेबसाइटमध्ये मोठे आणि महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. या नवीन सिस्टीममुळे आता वेबसाइटची स्पीड वाढली असून तत्काळ तिकीट बुक करताना वेबसाइट हँग होणे किंवा पेमेंट फेल होणे यासारख्या समस्यांपासून प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 02, 2026 | 01:24 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ट्रेन तिकीट बुकिंगची पद्धत बदलली!
  • IRCTC  वेबसाइटवर 5 मोठे अपडेट्स
  • पाहा काय आहेत नवे नियम?
IRCTC Website Upgrade: भारतीय रेल्वेची नवरत्न कंपनी असलेल्या IRCTC ने ( IRCTC Website Upgrade )  डिजिटल क्रांतीच्या दिशेने एक मोठं आणि महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. प्रवाशांचा अनुभव सुधारण्यासाठी, आयआरसीटीसीने आपली नवीन ‘बीटा वेबसाइट’ सुरू केली आहे. १५ जुलै २०२६ रोजी सुरू झालेली ही वेबसाइट, लाखो रेल्वे प्रवाशांसाठी तिकीट बुकिंग प्रक्रिया पूर्वीपेक्षा अधिक जलद, सोपी आणि विश्वासार्ह बनवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि आधुनिक डिझाइन वापरून तयार करण्यात आली आहे. नेमका काय बदल करण्यात आला आहे? आणि यातून ट्रेन तिकीट बुकिंग पद्धत सहज झाली आहे का? नेमका काय बदल करण्यात आला आहे?

RBI New Scheme: आरबीआयच्या योजनेची परदेशी गुंतवणूकदारांना भुरळ! 2 आठवड्यांत दुप्पट झाली रक्कम; काय आहे खास?

बुकिंगच्या स्पीड खतरनाक वाढली

आयआरसीटीसीच्या या नवीन उपक्रमाचा परिणाम आकडेवारीमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे. नवीन वेबसाइटच्या सुधारित कार्यक्षमतेमुळे बुकिंगच्या गतीमध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे. जुलै २०२६ च्या आकडेवारीनुसार, ऑनलाइन तिकीट बुकिंगचं प्रमाण ८९.८४% पर्यंत वाढलं आहे. या बदलामुळे तात्काळ टिकीट मिळणं सहज आणि सोपं झालं आहे.

नवीन वेबसाइटची 5 प्रमुख वैशिष्ट्य

१. मॉडर्न डिझाईन ( ग्लासमॉर्फिझम)
ही वेबसाइट ‘ग्लासमॉर्फिझम’ सारख्या जागतिक डिझाइन ट्रेंडपासून प्रेरित आहे. ही डिझाईन दिसायला आकर्षक आहे. लॉगिनपासून ते तिकीट कन्फर्मेशनपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया सोपी आणि सुरळीत होते हे याचं मुख्य वैशिष्ट्य आहे.

२. एकाच स्क्रीनवर संपूर्ण माहिती
प्रवाशांना आता स्लीपर, एसी ३-टियर आणि एसी २-टियर यांसारख्या वेगवेगळ्या क्लासमधील उपलब्ध असलेल्या सिट्स तपासण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी क्लिक करण्याची गरज भासणार नाही. सर्व माहिती एकाच स्क्रीनवर उपलब्ध होणार आहे. ज्यामुळे पर्यायांची तुलना करणे सोपे होईल आणि योग्य निवड करता येईल.

३. व्यत्यय कमी
आता त्रासदायक पॉप-अप असणार नाहीत. वापरकर्त्यांच्या अभिप्रायानुसार, IRCTC ने CAPTCHA आणि त्रासदायक पॉप-अप जाहिरातींची संख्या लक्षणीयरीत्या कमी केली गेली आहे. यामुळे या सगळ्या प्रक्रिया करत असताना थांबून राहवं लागणारा वेळ आणि जलद पद्धतीने वापरता येईल.

४. जलद तत्काळ बुकिंग
वेबसाइटची सुधारित कार्यक्षमता विशेषतः तत्काळ बुकिंगसाठी फायदेशीर आहे, जिथे प्रत्येक सेकंद महत्त्वाचा असतो. त्यामुळे तुम्हाला लगेच टिकीट उपलब्ध होऊ शकतं. त्याच वेळेत सगळी प्रक्रिया होऊन जाते.

५. डिजिटल परिवर्तन
IRCTC च्या मते, या परिवर्तनाचा प्राथमिक उद्देश युझर इंटरफेस (UI) सुधारणे आणि प्रवाशांना जागतिक दर्जाचा अनुभव प्रदान करणे हा आहे. हा केवळ वेबसाइटमध्ये बदल करण्याचा प्रयत्न नसून, ऑनलाइन आरक्षणाचा अनुभव पूर्णपणे बदलण्याचा प्रयत्न आहे. रेल्वेने म्हटले आहे की ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया असून, वापरकर्त्यांच्या अभिप्रायानुसार प्रणालीमध्ये आणखी सुधारणा केल्या जातील.

PM Crop Insurance : शेतकऱ्यांना मोठा दिलासा! पीक विम्याची मुदत 10 ऑगस्टपर्यंत वाढवली; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती

Web Title: Irctc website upgrade tatkal ticket booking speed increased 5 major change

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2026 | 01:24 PM

Topics:  

  • Business News
  • Indian Railway
  • IRCTC
  • Marathi News
  • Railway Ticket

संबंधित बातम्या

IT Sector Layoffs : 5 मिनिटांची गुगल मीट आणि 80 भारतीयांची नोकरी गेली; अमेरिकन कंपनीची धक्कादायक कारवाई!
1

IT Sector Layoffs : 5 मिनिटांची गुगल मीट आणि 80 भारतीयांची नोकरी गेली; अमेरिकन कंपनीची धक्कादायक कारवाई!

Anil Kapoor: “दोन मुली म्हणजे दुप्पट बोनस!” अनिल कपूर यांनी सांगितलं आपल्या यशाचं गुपित
2

Anil Kapoor: “दोन मुली म्हणजे दुप्पट बोनस!” अनिल कपूर यांनी सांगितलं आपल्या यशाचं गुपित

Ambani Ganpati Celebration Fashion: अंबानींच्या गणपती सोहळ्यातील लुक्सवर फिदा? कमी खर्चात मिळवा तसाच स्टाइलिश अंदाज
3

Ambani Ganpati Celebration Fashion: अंबानींच्या गणपती सोहळ्यातील लुक्सवर फिदा? कमी खर्चात मिळवा तसाच स्टाइलिश अंदाज

Ganesh Festival : शिक्षणातील गैरप्रकारांवर बाप्पाच्या देखाव्यातून प्रहार; ‘NEET पेपरफुटी’वर नेतिवलीच्या राजाकडून जनजागृती
4

Ganesh Festival : शिक्षणातील गैरप्रकारांवर बाप्पाच्या देखाव्यातून प्रहार; ‘NEET पेपरफुटी’वर नेतिवलीच्या राजाकडून जनजागृती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.