Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jio BlackRock Partnership: भारताच्या म्युच्युअल फंड क्षेत्रात खळबळ! अंबानी–फिंक यांच्या भागीदारीला सेबीची मान्यता 

रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि ब्लॅकरॉकचे संस्थापक लॅरी फिंक यांच्यातील ही ऐतिहासिक करार झाल्याने गुंतवणूक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या दिग्गज कंपन्यामध्ये जिओ-ब्लॅकरॉकची भागीदारी झाली आहे.

  • By Priti Hingane
Updated On: Feb 05, 2026 | 04:18 PM
Jio BlackRock Partnership: भारताच्या म्युच्युअल फंड क्षेत्रात खळबळ! अंबानी–फिंक यांच्या भागीदारीला सेबीची मान्यता 

Jio BlackRock Partnership: भारताच्या म्युच्युअल फंड क्षेत्रात खळबळ! अंबानी–फिंक यांच्या भागीदारीला सेबीची मान्यता 

Follow Us
Close
Follow Us:
  • भारतीय म्युच्युअल फंड बाजारात खळबळ
  • जिओ ब्लॅकरॉकला सेबीकडून मिळाली मान्यता
  • गुंतवणूक बाजारपेठेत ‘डिजिटल-फर्स्ट’ आणण्याचा हेतु
 

Jio BlackRock Partnership: अनेक महिन्यांच्या वाटाघाटीनंतर कॉर्पोरेट जगात काही करार हे बंद दाराआड अंतिम केले जातात. मात्र, भारतातील दिग्गज कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि ब्लॅकरॉकचे संस्थापक लॅरी फिंक यांच्यातील ही ऐतिहासिक युती एका छोट्या कार राईड दरम्यान झाली. या छोट्या कार राईडमुळे गुंतवणूक क्षेत्रात क्रांति झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुकेश अंबानी आणि लॅरी फिंक एकाच कारमध्ये प्रवास करत असताना अंबानींनी फिंक यांना एक साधा प्रश्न विचारला की, “तुम्हाला भारतात आमच्यासोबत काहीतरी मोठे करायचे आहे का?” लॅरी फिंक यांचे सकारात्मक उत्तर आले. आणि त्यामुळे गुंतवणूक क्षेत्रात जिओ ब्लॅकरॉकचा पाया रचला गेला. या बैठकीमुळे रिलायन्सचा डिजिटल साम्राज्य आणि जगातील सर्वात मोठ्या मालमत्ता व्यवस्थापक ब्लॅकरॉक यांच्यात  ५०:५० असा संयुक्त उपक्रम झाला, ज्यामध्ये प्रत्येकी १५० दशलक्ष डॉलर्सची प्रारंभिक गुंतवणूक होती.

UPI Now Pay Later: NPCI चा नवा धमाका! आता आधी पेमेंट, नंतर परतफेड करा; UPI मध्ये ‘ही’ सुविधा सुरू

जिओ ब्लॅकरॉक या भागीदारीचे मुख्य ध्येय हे भारताच्या गुंतवणूक बाजारपेठेत ‘डिजिटल-फर्स्ट’ दृष्टिकोन आणणे असून यामुळे गुंतवणूक क्षेत्राला वेग येईल. तसेच परवडणारी गुंतवणूक म्हणून याकडे पहिले जाईल. म्हणजेच, ब्लॅकरॉकच्या जागतिक कौशल्याद्वारे आणि रिलायन्सच्या डिजिटलद्वारे भारतीय गुंतवणूकदारांना कमी किमतीचे गुंतवणूक पर्याय प्रदान केले जातील. पारंपारिक म्युच्युअल फंड अद्याप पोहोचलेले नसलेल्या देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात गुंतवणूक पर्याय पोहोवणे हा देखील याचे महत्वाचे उद्दिष्ट असेल.

 

PM Kisan Nidhi : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ४,००० रुपये खात्यात जमा होणार, कसं ते जाणून घ्या…

जिओच्या विशाल नेटवर्कचा आणि ब्लॅकरॉकच्या गुंतवणूक तंत्रज्ञानाचा फायदा घेऊन चांगला गुंतवणूकदार अनुभव प्रदान करण्याचा हेतु असल्याचे सांगितले आहे. या भागीदारीचा बाजारात सकारात्मक प्रभाव पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जिओ ब्लॅकरॉकला अलीकडेच त्यांच्या म्युच्युअल फंड व्यवसायासाठी सेबीकडून मान्यता मिळाली आहे. ही युती केवळ भारतातील विद्यमान म्युच्युअल फंडांना  आव्हान देत नाही तर दोन जागतिक दिग्गज कंपन्या केवळ विश्वास आणि समान दृष्टिकोनावर काही मिनिटांत महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ शकतात.

Web Title: Jio blackrock partnership how mukesh ambani and larry fink sealed the deal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2026 | 04:18 PM

Topics:  

  • jio
  • Mukesh Ambani
  • Mutual Fund
  • sebi

संबंधित बातम्या

Jio Recharge Plan: यूजर्सना मोठा झटका! कंपनीचा आणखी एक स्वस्त प्लॅन बंद, काय आहे कारण?
1

Jio Recharge Plan: यूजर्सना मोठा झटका! कंपनीचा आणखी एक स्वस्त प्लॅन बंद, काय आहे कारण?

कारमधील केबलच्या कटकटीपासून सुटका! Jio ने लाँच केले नवीन ‘JioCarSync’ गॅजेट; आता वायरलेस होणार Apple Car Play आणि Android Auto
2

कारमधील केबलच्या कटकटीपासून सुटका! Jio ने लाँच केले नवीन ‘JioCarSync’ गॅजेट; आता वायरलेस होणार Apple Car Play आणि Android Auto

84 दिवसांची वैधता अन् अनलिमिटेड काॅलिंग! महिन्याला 160 रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळणारा Jio चा भन्नाट प्लॅन माहिती आहे का?
3

84 दिवसांची वैधता अन् अनलिमिटेड काॅलिंग! महिन्याला 160 रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळणारा Jio चा भन्नाट प्लॅन माहिती आहे का?

Jio Recharge Plan: यूजर्सना धक्का! कंपनीने बंद केला हा स्वस्त प्लॅन; आता रिचार्जसाठी मोजावे लागणार जास्त पैसे
4

Jio Recharge Plan: यूजर्सना धक्का! कंपनीने बंद केला हा स्वस्त प्लॅन; आता रिचार्जसाठी मोजावे लागणार जास्त पैसे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.