Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

थांबा! PPF खाते बंद करण्याचा विचार करताय? घाईघाईत घेतलेला निर्णय पडू शकतो महागात; नफ्याऐवजी तोटा होण्याची भीती?

PPF हा भारतीयांसाठी एक लोकप्रिय गुंतवणुकीचा पर्याय आहे. ही भारत सरकारद्वारे चालवली जाणारी एक लॉन्ग-टर्म सेविंग स्कीम आहे. यामध्ये तुम्ही दरवर्षी किमान ५०० रुपयांपासून ते कमाल १.५ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Apr 20, 2026 | 02:38 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:
  • PPF हा भारतीयांसाठी एक लोकप्रिय गुंतवणुकीचा पर्याय
  • तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित
  • निधीवर लाखो रुपयांचे नुकसान भोगावं लागणार
PPF Account Closure Rules : पब्लिक प्रोविडेंट फंड (PPF) हा भारतीयांसाठी एक लोकप्रिय गुंतवणुकीचा पर्याय आहे. ही भारत सरकारद्वारे चालवली जाणारी एक लॉन्ग-टर्म सेविंग स्कीम आहे. यामध्ये तुम्ही दरवर्षी किमान ५०० रुपयांपासून ते कमाल १.५ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. याचा लॉक-इन कालावधी १५ वर्षांचा असतो. म्हणजेच तुम्ही या कालावधीनंतरच संपूर्ण रक्कम काढू शकता. पण आर्थिक अडचणींमुळे किंवा इतर गुंतवणुकीच्या लालचेपोटी गुंतवणूकदार अनेकदा त्यांची पीपीएफ खाती मुदतपूर्व बंद करतात. जर तुम्हीही असेच काही करण्याचा विचार करत असाल, तर हे लक्षात घ्या. नियम न समजता खाते बंद केल्यास तुम्हाला मोठं आर्थिक नुकसान होऊ शकतं.

Stock Market Update : 30 दिवसांत पैसा दुप्पट! ‘हा’ शेअर अजूनही Grow होणार? तज्ज्ञ काय सांगतात?

तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित

पीपीएफचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्याला मिळणारी शासकीय हमी. याचा अर्थ तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत आणि मिळणारा परतावा पूर्णपणे Tax-Free असतो. जेव्हा तुम्ही तुमचे खाते मुदतीपूर्वी बंद करता, तेव्हा तुम्ही हा दीर्घकालीन करमुक्त चक्रवाढीचा म्हणजेच टॅक्स-फ्री कंपाउंडिंगचा लाभ कायमचा गमावून बसता.

दंडाची रक्कम किती आहे?

पीपीएफचा एकूण कालावधी १५ वर्षांचा असतो. पण जर गंभीर आजार किंवा उच्च शिक्षणाच्या गरजा यांसारख्या विशेष परिस्थितीत सरकार ५ वर्षांनंतर खाते बंद करण्याची परवानगी देते. मात्र, असे केल्यास त्यासाठी मोठा खर्च येतो. नियमांनुसार, जर तुम्ही तुमचे खाते मुदतीपूर्वी बंद केलत, तर खाते उघडल्याच्या तारखेपासून ते बंद करण्याच्या तारखेपर्यंत मिळालेल्या व्याजातून १% कपात केली जाते.

निधीवर लाखो रुपयांचे नुकसान

जर तुम्हाला ७.१% व्याज मिळत असेल, तर मुदतपूर्व पैसे काढल्यास त्यावर फक्त ६.१% व्याज आकारले जाईल. ही १% कपात कमी वाटू शकते, पण यामुळे १०-१२ वर्षांत जमा झालेल्या निधीवर लाखो रुपयांचे नुकसान होऊ शकते. शिवाय, तुम्ही भविष्यातील चक्रवाढ व्याजालाही मुकता. म्हणून, अत्यंत आवश्यक असेल तरच तुमचे पीपीएफ खाते १५ वर्षांच्या आत बंद करा. अन्यथा तुम्हाला मोठा झटका बसणार इतकं मात्र नक्की.

Stock Market Today: सेन्सेक्स-निफ्टी सकारात्मक सुरुवात करणार? गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी, तज्ज्ञांनी दिली टॉप स्टॉक्सची यादी

Web Title: Latest ppf account closure rules do not close early know penalty 15 year benefits and golden rule see for more details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 20, 2026 | 02:38 PM

Topics:  

  • Government
  • PF

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.