Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Share Market मध्ये Invest करताना रिस्कची भीती वाटतेय? LIC ने आणल्या 2 जबरदस्त स्कीम्स; पैशांवर मिळणार ‘गॅरंटीड रिटर्न’!

जर तुम्हीची शेअर मार्केटमध्ये रिस्कमुळे चिंतेत आहात तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. देशातील सर्वात मोठी सार्वजनिक विमा कंपनी LIC ने शुक्रवारी सर्वसामान्यांसाठी दोन नवीन विमा योजना सुरु केल्या आहेत. LIC ने सुरु केलेल्या या योजना तुमच्यासाठी बऱ्याच फायदेशीर ठरु शकता. नेमक्या कोणत्या आहेत या योजना आणि कोणते फायदे यातून मिळू शकतात.

  • By Ankita Karangutkar
Updated On: May 22, 2026 | 08:20 PM
फोटो सौजन्य : सोशल मीडिया

फोटो सौजन्य : सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:

LIC New Schemes: जर तुम्हीची शेअर मार्केटमध्ये रिस्कमुळे चिंतेत आहात तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. देशातील सर्वात मोठी सार्वजनिक विमा कंपनी LIC ने शुक्रवारी सर्वसामान्यांसाठी दोन नवीन विमा योजना सुरु केल्या आहेत. LIC ने सुरु केलेल्या या योजना तुमच्यासाठी बऱ्याच फायदेशीर ठरु शकता. नेमक्या कोणत्या आहेत या योजना आणि कोणते फायदे यातून मिळू शकतात. जाणून घेऊयात.

Crypto मध्ये गुंतवणूक केलीय? ITR भरताना विसरूनही ‘ही’ माहिती लपवू नका, थेट येईल Income Tax ची नोटीस!

कोणत्या आहेत या स्कीम?

LIC न्यू जीवन साथी – सिंगल प्रीमियम आणि दुसरी म्हणजे LIC न्यू जीवन साथी – लिमिटेड प्रीमियम या दोन्ही योजना पुढील महिन्यात जनतेसाठी उपलब्ध होणार आहे.
दोन्ही योजना नॉन-लिंक्ड आणि नॉन पार्टिसिपेटिंग आहे. म्हणजे काय? तर सोप्या भाषेत सांगायचे तर, या योजना शेअर बाजाराच्या चढ – उतारापासून वेगळे असतील. शेअर बाजारातील कोणत्याही गोष्टींचा यावर परिणाम होणार नाही. त्यामुळे तुमचा पैसा पूर्णपणे सुरक्षित राहिली आणि त्याचा तुम्हाला पुरेपुर परतावा मिळणार आहे.

या योजनांची काय आहे खासियत?

LIC न्यू जीवन साथी – एकरकमी प्रीमियम – यामुळे तुम्हाला वारंवार प्रीमियम भरण्याच्या त्रासापासून सुटका मिळते. तुम्हाला फक्त एकदाच पैसे जमा करावे लागतात.

LIC न्यू जीवन साथी – मर्यादित प्रीमियम – यामध्ये तुम्हाला फक्त एका निश्चित आणि मर्यादित कालावधीसाठीच प्रीमियम भरावा लागेल.

कधीपासून या योजनेचा लाभ घेऊ शकतो?

LIC नियामक फाइलिंगमध्ये म्हटलं आहे की दोन्ही नवीन योजना १ जून 2026 पासून विक्रीसाठी उपलब्ध होतील. कंपनीचा विश्वास आहे की ग्राहकांच्या बदलत्या गरजा आणि अधिक बचत व विमा उत्पादनांची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी या नवीन योजना सुरु करण्यात आल्या आहेत.

एलआयसीचा नफा २३,४०० कोटी रुपयांच्या पार

भारतीय आयुर्विमा महामंडळाने म्हणजेच LIC ने गेल्या आर्थिक वर्षाच्या मार्च तिमाहीत दमदार निकाल सादर केले आहेत. उत्तम परिचालन कामगिरी आणि व्यवसायातील वाढीमुळे, कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा वार्षिक आधारावर २३ टक्क्यांनी वाढून २३,४६७ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत तो १९,०३९ कोटी रुपये होता. एलआयसीने आपल्या भागधारकांसाठी प्रति शेअर १० रुपयांचा लाभांशही जाहीर केला आहे. २२ मे रोजी कंपनीचा शेअर १.५८ टक्क्यांच्या वाढीसह ८१३.३५ रुपयांवर बंद झाला.

एलआयसीच्या सॉल्व्हन्सी रेशोमध्ये वाढ

विमा कंपन्यांची आर्थिक स्थिती मोजणारा सॉल्व्हन्सी रेशो मार्च तिमाहीत वाढून २.३५ झाला आहे. गेल्या वर्षी डिसेंबर तिमाहीत तो २.१९ होता, तर मागील वर्षी तो २.११ होता. सॉल्व्हन्सी रेशोमधील ही सुधारणा दर्शवते की, कंपनी भविष्यातील दायित्वे पूर्ण करण्यासाठी अधिक चांगल्या स्थितीत आहे.

Surya Roshni Limited च्या शेअर्समध्ये डिमर्जरच्या चर्चांमुळे मोठी तेजी; व्हॅल्यू अनलॉकिंगकडे मार्केटचं लक्ष

Web Title: Lic launched two new schemes with guaranteed return no market risk marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2026 | 08:20 PM

Topics:  

  • Business News
  • Marathi News
  • share market

संबंधित बातम्या

The Exorcist Movie: दोन मुली गायब… आणि सुरू होतो रहस्यमय खेळ! ७१ मिनिटांचा हा भयपट विकेंडला नक्की पाहा
1

The Exorcist Movie: दोन मुली गायब… आणि सुरू होतो रहस्यमय खेळ! ७१ मिनिटांचा हा भयपट विकेंडला नक्की पाहा

LIC Jeevan Umang Plan : कमाल…एलआयसीची ‘ही’ पॉलिसी ऐकली का? दरमहा 5000 गुंतवणुकीवर मिळणार 100 वर्षांपर्यंतचे लाइफ कव्हर
2

LIC Jeevan Umang Plan : कमाल…एलआयसीची ‘ही’ पॉलिसी ऐकली का? दरमहा 5000 गुंतवणुकीवर मिळणार 100 वर्षांपर्यंतचे लाइफ कव्हर

Adani Group Ganeshotsav: अंबानींनंतर अदानींचीही गणेशोत्सवात एन्ट्री! १०७ वर्षे जुन्या मंडळासोबत खास हातमिळवणी
3

Adani Group Ganeshotsav: अंबानींनंतर अदानींचीही गणेशोत्सवात एन्ट्री! १०७ वर्षे जुन्या मंडळासोबत खास हातमिळवणी

Mirzapur Movie New Characters Reveal : ‘मिर्झापूर: द मूव्ही’मध्ये रवी किशन यांची एन्ट्री! ‘या’ नव्या पात्रांचे दमदार पोस्टर्स आऊट
4

Mirzapur Movie New Characters Reveal : ‘मिर्झापूर: द मूव्ही’मध्ये रवी किशन यांची एन्ट्री! ‘या’ नव्या पात्रांचे दमदार पोस्टर्स आऊट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.