Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 22 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

World News : दुर्मिळ काळ्या बिबट्याच्या शोधात मासाई छायाचित्रकाराचा जंगलात प्रवास; समुदायाकडून पारंपरिक निरोप

World News : केनियातील दुर्मिळ काळ्या बिबट्याचा शोध घेण्यासाठी मासाई छायाचित्रकार लातेई मोझेस यांनी जंगलात मोहीम सुरू केली आहे. 'गिझा' नावाने ओळखल्या जाणाऱ्या या बिबट्याचे छायाचित्र टिपण्यासोबतच आपल्या समुदायाची संस्कृती जगासमोर मांडण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Nov 22, 2026 | 06:12 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • काळ्या बिबट्याचा शोध घेण्याचे स्वप्न
  • फक्त वन्यजीव नाही,तर स्वतःच्या समुदायाची ओळखही महत्वाची
  • ‘Beyond the Horizon’ माहितीपटातून प्रवास उलगडणार
World News : केनियातील दुर्मिळ असलेल्या काळ्या बिबट्याचे दर्शन घडवण्यासाठी एका मासाई छायाचित्रकाराने जंगलाच्या दिशेने प्रवास सुरु केला आहे . लातेई मोझेस असे या छायाचित्रकाचे नाव असून ,या मोहिमेपूर्वी त्यांच्या समुदायातील नागरिकांनी त्यांना पारंपरिक पद्धतीने निरोप दिला . निसर्ग ,वन्यजीव आणि स्थानिक संस्कृती यांचा अनोखा संगम या प्रवासात पाहायला मिळत आहे .

काळ्या बिबट्याचा शोध घेण्याचे स्वप्न

लातेई मोझेस यांचे अनेक वर्षांपासून केनियातील दुर्मिळ काळ्या बिबट्याचे छायाचित्र टिपण्याचे स्वप्न आहे . स्थानिक भाषेत या बिबट्याला गिझा असे संबोधले जाते . उत्तर केनियातील लायकीपिया या दुर्गम भागात हा बिबट्या आढळत असल्याचे सांगितले जाते .

मात्र त्याचे दर्शन अत्यंत दुर्मिळ असल्याने त्याचा शोध घेणे सोपे नाही . या मोहिमेत मोझेस यांना खडतर भूप्रदेश ,शारीरिक थकवा आणि वारंवार येणाऱ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे . अनेक प्रयत्नानंतरही बिबट्याचे छायाचित्र टिपण्याचे त्यांचे उद्दिष्ट अजून आव्हानात्मक आहे .

World News : २५ वर्षांपासून आईच्या बेपत्ता होण्याचे गूढ कायम; उत्तरांच्या शोधात नायजेरियात परतला तरुण कार्यकर्ता

फक्त वन्यजीव नाही,तर स्वतःच्या समुदायाची ओळखही महत्वाची

मोझेस यांचा हा प्रवास केवळ एका दुर्मिळ वन्यप्राण्याचा शोध घेण्यापुरता मर्यादित नाही . जगभरात मासाई समुदायातील छायाचित्रकार असल्याने मोझेस आपल्या लोकांचे जीवन,परंपरा आणि संस्कृती स्वतःच्या दृष्टीकोनातून जगासमोर आणू इच्छितात . कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपल्या समुदायाची खरी ओळख मांडण्याचा त्यांच्या प्रयत्न आहे . त्यामुळे त्यांच्या मोहिमेला सांस्कृतिक महत्वही प्राप्त झाले आहे .

Lewis Pugh : होर्मुझमध्ये आकाशात लढाऊ विमाने आणि समुद्रात जळणारे टँकर; जीव धोक्यात घालून ब्रिटिश जलतरणपटू पोहला 15 किमी

‘Beyond the Horizon’ माहितीपटातून प्रवास उलगडणार

लातेई यांच्या या अनोख्या मोहिमेवर Beyond the Horizon: Searching for Giza हा माहितीपट तयार करण्यात आला आहे . मोहतादी अली अहमद , मोहम्मद अली अहमद आणि क्रिस्तेल सादे यांनी या माहितीपटाची निर्मिती केली आहे . यात काळ्या बिबट्याचा शोध , जंगलातील आव्हाने आणि मासाई समुदायाशी असलेले मोझेस यांचे नाते दाखवण्यात आले आहे .

एका दुर्मिळ वन्यप्राण्याचे छायाचित्र मिळवण्याच्या ध्यासासोबतच स्वतःच्या समुदायाची कहाणी स्वतःच्या नजरेतून सांगण्याचा त्यांचा प्रयत्न या माहितीपटातून समोर येतो . आता या मोहिमेत मोझेस यांना गिझा छायाचित्र टिपण्यात यश मिळते का ,याची उत्सुकता आहे . मासाई समुदायाच्या परंपरा आणि निसर्गाशी असलेले त्यांचे नाते या मोहिमेतून पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे . दुर्मिळ वन्यजीवाला कॅमेऱ्यात कैद करण्याच्या या प्रयत्नांकडे वन्यजीवप्रेमी आणि छायाचित्रकारांचे लक्ष लागले आहे .

 

 

Web Title: World news kenya black leopard maasai photographer search cp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2026 | 06:12 PM

Topics:  

  • Leopard
  • Marathi News
  • wildlife

संबंधित बातम्या

Jui Godbole Basketball: पुण्याच्या जुई गोडबोलेची बास्केटबॉल स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई; राज्य व राष्ट्रीय स्तरावर चमक
1

Jui Godbole Basketball: पुण्याच्या जुई गोडबोलेची बास्केटबॉल स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई; राज्य व राष्ट्रीय स्तरावर चमक

Vikrant Massey Shah Rukh Khan Video: विक्रांत मेसीने भर कार्यक्रमात शाहरुख खानचे धरले पाय? किंग खानने दिली अशी प्रतिक्रिया
2

Vikrant Massey Shah Rukh Khan Video: विक्रांत मेसीने भर कार्यक्रमात शाहरुख खानचे धरले पाय? किंग खानने दिली अशी प्रतिक्रिया

World News : २५ वर्षांपासून आईच्या बेपत्ता होण्याचे गूढ कायम; उत्तरांच्या शोधात नायजेरियात परतला तरुण कार्यकर्ता
3

World News : २५ वर्षांपासून आईच्या बेपत्ता होण्याचे गूढ कायम; उत्तरांच्या शोधात नायजेरियात परतला तरुण कार्यकर्ता

Nagpur News : बांधकाम : ‘रॉग साईड’चा तडाखा वर्धा रोडवर नियमांना हरताळ; प्रवासी त्रस्त, अपघातांचा धोका वाढला
4

Nagpur News : बांधकाम : ‘रॉग साईड’चा तडाखा वर्धा रोडवर नियमांना हरताळ; प्रवासी त्रस्त, अपघातांचा धोका वाढला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.