Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 22 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jui Godbole Basketball: पुण्याच्या जुई गोडबोलेची बास्केटबॉल स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई; राज्य व राष्ट्रीय स्तरावर चमक

Jui Godbole Basketball: नांदे (पुणे) येथील ध्रुव ग्लोबल स्कूलच्या जुई गोडबोले हिने राज्य व राष्ट्रीय सब-ज्युनिअर बास्केटबॉल स्पर्धेत अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्यपदक पटकावले आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Nov 22, 2026 | 05:14 PM
Image

Image

Follow Us
Follow Us:
  • बास्केटबॉल स्पर्धेत ध्रुव ग्लोबल स्कूलच्या जुई गोडबोलेचे ‘सुवर्ण-रौप्य’ यश
  • शालेय क्रीडा स्पर्धेच्या राज्यस्तरीय निवड चाचणीसाठीही निवड
  • ध्रुव ग्लोबल स्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा 
Jui Godbole Basketball: नांदे येथील ध्रुव ग्लोबल स्कूलची इयत्ता आठवीची विद्यार्थिनी जुई गोडबोले हिने राज्य व राष्ट्रीय स्तरावरील बास्केटबॉल स्पर्धांमध्ये पदकांची कमाई करत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तिच्या या कामगिरीची दखल घेत शालेय क्रीडा स्पर्धेच्या राज्यस्तरीय निवड चाचणीसाठीही तिची निवड झाली आहे.

उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत तिने रौप्यपदक मिळवले

सातारा येथे पार पडलेल्या 51 व्या सब-ज्युनिअर राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत जुईने पुणे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले. या स्पर्धेत तिने सलग दुसऱ्या वर्षी सुवर्णपदक पटकावत आपली चमक दाखवली. या यशानंतर आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे झालेल्या 51 व्या राष्ट्रीय (13 वर्षांखालील) बास्केटबॉल स्पर्धेत तिने महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व केले. या स्पर्धेतही उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत तिने रौप्यपदकावर आपले नाव कोरले. जुईला प्रशिक्षक पूनम बुटी आणि संकेत कुंभार यांचे मार्गदर्शन लाभले.

DTE Maharashtra: मुलींना मोफत शिक्षण योजनेत शुल्क वसुलीचा मुद्दा; ‘या’ विद्यार्थिनीला दिलासा

ध्रुव ग्लोबल स्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा

तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल ध्रुव ग्लोबल स्कूलचे चेअरमन डॉ. संजय मालपाणी, संचालक यशोवर्धन मालपाणी आणि अनिष्का मालपाणी तसेच शाळेच्या प्राचार्या संगीता राऊतजी यांनी तिचे व मार्गदर्शकांचे विशेष अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या यशामुळे ध्रुव ग्लोबल स्कूलच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. ध्रुव ग्लोबल स्कूलच्या या युवा शिलेदारांच्या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Food Scholarship Pune: पुण्यात १ हजार विद्यार्थ्यांना मिळणार मोफत दोन वेळचे जेवण; असा करा नोंदणीसाठी संपर्क

💡

Frequently Asked Questions

  • Que: जुई गोडबोलेने कोणत्या स्पर्धांमध्ये पदके जिंकली आहेत?

    Ans: जुई गोडबोले हिने सातारा येथील ५१ व्या सब-ज्युनिअर राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत सुवर्णपदक आणि आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील ५१ व्या राष्ट्रीय (१३ वर्षांखालील) बास्केटबॉल स्पर्धेत रौप्यपदक पटकावले आहे.

  • Que: जुई गोडबोले कोणत्या शाळेची विद्यार्थिनी आहे?

    Ans: ती पुणे येथील नांदे परिसरातील ध्रुव ग्लोबल स्कूलमध्ये इयत्ता आठवीत शिक्षण घेत आहे.

  • Que: जुईला कोणाचे मार्गदर्शन लाभले?

    Ans: जुईला प्रशिक्षक पूनम बुटी आणि संकेत कुंभार यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

Web Title: Jui godbole dhruv global school pune wins gold silver basketball championship sd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2026 | 05:14 PM

Topics:  

  • Maharashtra. Pune
  • Marathi News

संबंधित बातम्या

Vikrant Massey Shah Rukh Khan Video: विक्रांत मेसीने भर कार्यक्रमात शाहरुख खानचे धरले पाय? किंग खानने दिली अशी प्रतिक्रिया
1

Vikrant Massey Shah Rukh Khan Video: विक्रांत मेसीने भर कार्यक्रमात शाहरुख खानचे धरले पाय? किंग खानने दिली अशी प्रतिक्रिया

World News : २५ वर्षांपासून आईच्या बेपत्ता होण्याचे गूढ कायम; उत्तरांच्या शोधात नायजेरियात परतला तरुण कार्यकर्ता
2

World News : २५ वर्षांपासून आईच्या बेपत्ता होण्याचे गूढ कायम; उत्तरांच्या शोधात नायजेरियात परतला तरुण कार्यकर्ता

Nagpur News : बांधकाम : ‘रॉग साईड’चा तडाखा वर्धा रोडवर नियमांना हरताळ; प्रवासी त्रस्त, अपघातांचा धोका वाढला
3

Nagpur News : बांधकाम : ‘रॉग साईड’चा तडाखा वर्धा रोडवर नियमांना हरताळ; प्रवासी त्रस्त, अपघातांचा धोका वाढला

Nagpur News : ढगांनी हिरावला एअर शोचा थरार; नागरिकांची तोबा गर्दी
4

Nagpur News : ढगांनी हिरावला एअर शोचा थरार; नागरिकांची तोबा गर्दी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.