२०१६ मध्ये दुष्काळ संपूर्ण मराठवाड्यात होता. मात्र, लातूरला रेल्वेने पाणी आणण्यात आले, इतर दुष्काळग्रस्त भागांसाठी अशी व्यवस्था करण्यात आली नाही. यामागे राजकारण होते. विलासराव देशमुख अनेक वर्षे मुख्यमंत्री होते, तरी ते लातूरच्या पाण्याची कायमस्वरूपी सोय करू शकले नाहीत, अशी वातावरणनिर्मिती करण्यात आली.
मात्र, मागील दहा वर्षांपासून केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार असताना मराठवाड्याचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी कोणत्या नाविन्यपूर्ण योजना राबवल्या, याचे उत्तर सरकारने द्यावे, असा सवाल आमदार अमित देशमुख यांनी केला…..नदीजोड प्रकल्प आणि मराठवाडा वॉटर ग्रीडसारख्या योजनांची केवळ घोषणा न करता त्यांची अंमलबजावणी झाली पाहिजे.