Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 19 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Liquor Price Hike: मद्यप्रेमींना मोठा झटका? दारूच्या किमतीत वाढ होणार; जाणून घ्या कोणत्या शहरात काय रेट्स?

द्यप्रेमींना एक झटका लागणार आहे. सरकारने दारुच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे नेमक्या किती रुपयांनी किंमती वाढणार आहेत. कोणत्या राज्यामध्ये या किमती लागून होणार आहेत आणि हा निर्णय का घेतला जात आहे? सविस्तर जाणून घेऊयात.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 07, 2026 | 07:37 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • मद्यप्रेमींना मोठा झटका?
  • दारूच्या किमतीत वाढ होणार
  • जाणून घ्या कोणत्या शहरात काय दर?
Liquor Price Hike: मद्यप्रेमींना एक झटका लागणार आहे. सरकारने दारुच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे नेमक्या किती रुपयांनी किंमती वाढणार आहेत. कोणत्या राज्यामध्ये या किमती लागून होणार आहेत. सविस्तर समजून घेऊयात.

सोमवारी चेन्नई येथील सचिवालयात, मद्यनिषेध आणि उत्पादन शुल्क मंत्री के. विग्नेश यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या तामिळनाडू राज्य विपणन महामंडळाच्या (Tasmac) संचालक मंडळाच्या बैठकीत या प्रस्तावावर चर्चा झाली. या आठवड्यापासून तुम्हाला प्रति बाटली अधिक पैसे मोजावे लागू शकतात.

Cash Shortage: देशभरातील ATM रिकामी? कॅश टंचाईच्या पार्श्वभूमीवर RBI ची मोठी कारवाई, बँकांना दिले कडक आदेश

प्रति बाटली दरात किती वाढ होणार?

असे वृत्त आहे की, तामिळनाडूच्या मद्यप्रेमींना हा मोठा दणका बसणार आहे. सामान्य आणि मध्यम श्रेणीच्या ब्रँड्सच्या दरात प्रति बाटली १०-२० रुपयांची वाढ होणार आहे. प्रीमियम आणि विदेशी दारूच्या (IMFL) दरात प्रति बाटली ३०-५० रुपयांची वाढ होईल. त्याचप्रमाणे, बिअरच्या दरातही प्रति बाटली १० रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे.
मात्र, अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. राज्यात दारूच्या दरात शेवटचा बदल १ फेब्रुवारी २०२४ रोजी झाला होता, जेव्हा सरकारने विविध दारू ब्रँड्सच्या दरात १० ते ८० रुपयांनी वाढ केली होती. जर या दरवाढीला मंजुरी मिळाली, तर दोन वर्षांहून अधिक काळातील हा पहिलाच दरबदल असेल.

किमती का वाढवल्या जाताहेत?

सरकारने अलीकडेच शाळा आणि महाविद्यालये यांसारख्या शैक्षणिक संस्था, बसस्थानके आणि मंदिरांजवळील ७१७ टॅस्मॅक किरकोळ विक्री केंद्रे बंद केली आहेत. यामुळे सरकारी महसुलात लक्षणीय घट झाली आहे. हे नुकसान भरून काढण्यासाठी सरकार दर वाढवण्याचा प्रयत्न करत असण्याची शक्यता आहे.

राज्याला मिळणार अतिरिक्ट महसूल

‘द न्यू इंडियन एक्सप्रेस’मधील एका वृत्तानुसार, टॅस्मॅकच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, राज्याला IMFL उत्पादने आणि बिअरचा पुरवठा करणाऱ्या मद्य उत्पादकांवर अलीकडेच उत्पादन उपकर लावण्यात आला आहे. या करातून सरकारला दरवर्षी अंदाजे ६,००० ते १०,००० कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळेल. दरम्यान, वाढते कर आणि कच्च्या मालाच्या वाढत्या किमतींमुळे मद्य कंपन्यांनीही सरकारला खरेदी दर वाढवण्याची मागणी केली होती.

Vikram Solar चा तामिळनाडूमध्ये नवा मेगा प्लांट, पहिल्या सोलर मॉड्युलचे यशस्वी उत्पादन; 1500 जणांना मिळणार रोजगार

Web Title: Liquor price hike alcohol bottles to get dearer by 50 rupees marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2026 | 07:37 PM

Topics:  

  • Business News
  • liquor
  • Liquor Sales
  • liquor shops
  • Marathi News
  • Tamilnadu

संबंधित बातम्या

Gas Cylinder: स्वयंपाकघरातील टेन्शन आता खल्लास! नव्या सरकारी योजनेतून घरात पोहचणार गॅस, होणार स्वस्त
1

Gas Cylinder: स्वयंपाकघरातील टेन्शन आता खल्लास! नव्या सरकारी योजनेतून घरात पोहचणार गॅस, होणार स्वस्त

Govt Subsidy : आता सरकार करणार मदत… LPG वरुन PNG वर शिफ्ट करण्यासाठी मिळणार सबसिडी, कसा घ्यायचा लाभ?
2

Govt Subsidy : आता सरकार करणार मदत… LPG वरुन PNG वर शिफ्ट करण्यासाठी मिळणार सबसिडी, कसा घ्यायचा लाभ?

Wardha News : गॅस, वीज आणि महागाईचा वाढता भार; महिला शेतमजुरांचे आर्थिक गणित बिघडले
3

Wardha News : गॅस, वीज आणि महागाईचा वाढता भार; महिला शेतमजुरांचे आर्थिक गणित बिघडले

Foreign Money Transfer : परदेशात पैसे पाठवणारे Income Tax च्या रडारवर! देशभरात संशयास्पद व्यवहारांची मोठी चौकशी
4

Foreign Money Transfer : परदेशात पैसे पाठवणारे Income Tax च्या रडारवर! देशभरात संशयास्पद व्यवहारांची मोठी चौकशी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.