Online Liquor : मद्यप्रेमींसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आता दुकानात किंवा वाईन्स शॉपबाहेर लांबच लांब रांगेत उभे न राहता घरबसल्या ऑनलाईन दारू बुक करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली…
Liquor Ban: मद्यप्रेमींमध्ये प्रचंड लोकप्रिय प्रसिद्ध दारूच्या ब्रँड्सच्या विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि प्रशासनाने परवानग्यांचे नूतनीकरण, कर थकबाकी आणि गुणवत्ता निकषांशी संबंधित नियमांचे…
दारूबंदीमुळे बिहार सरकारला दरवर्षी हजारो कोटी रुपयांच्या अबकारी कराला (Excise Duty) मुकावे लागत आहे, ज्याचा परिणाम राज्याच्या विकासावर होत आहे शेजारच्या राज्यांचे (उदा. उत्तर प्रदेश, झारखंड) उत्पन्न वाढले आहे.
द्यप्रेमींना एक झटका लागणार आहे. सरकारने दारुच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे नेमक्या किती रुपयांनी किंमती वाढणार आहेत. कोणत्या राज्यामध्ये या किमती लागून होणार आहेत आणि हा निर्णय…
भारतातील सर्वाधिक लोकप्रिय व्होडका ब्रँड्सपैकी एक असलेल्या व्हाईट मिसचीफ व्होडकाने आपल्या मुख्य पोर्टफोलिओमध्ये व्यापक ब्रँड रिवॅम्प आणि प्रीमियमायझेशनची घोषणा केली आहे.
ब्लू रिबँड जिनने आपल्या नव्या आकर्षक रूपाचे अनावरण केले असून, भारतातील सर्वाधिक प्रतिष्ठित जिन ब्रँडपैकी एकाला नव्या पिढीच्या ग्राहकांसाठी नव्याने सादर केले आहे.
Pimpri Chinchwad spurious liquor tragedy : उत्पादन शुल्क विभागाच्या तपासात अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. हातभट्टीच्या दारूमध्ये केमिकल युक्त 'मिथेनॉल' मिसळणारे एक मोठे रॅकेट पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात सक्रिय…
वानखेडे याने हडपसर परिसरातील काळेपडळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत मानवी जिवाशी खेळणारा विषारी दारूचा अड्डा चालवला होता. त्याने केमिकलयुक्त स्पिरिटचा वापर करून ही विषारी दारू तयार केली होती.
पोलिसांनी रुग्णवाहिकेसह एकूण १२ लाख २८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई रविवारी रात्री करण्यात आली. एका खाजगी रुग्णवाहिकेद्वारे अवैधरित्या दारुची तस्करी होत असल्याची माहिती आष्टी पोलिसांना मिळाली.
मुंबई शहरात विक्रीत १८ टक्क्यांहून जास्त वाढ झाली. मुंबई उपनगरात विक्रीत फक्त २.५ टक्के वाढ नोंदली गेली. ठाणे जिल्ह्यात ४१.८३ टक्के तर पालघरमध्ये २१.८ टक्के विक्री वाढली. रायगड जिल्ह्यात २६.८३…