Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अडकतच चाललेत… Anil Ambani समूहाला ED चा मोठा दणका! 1021 कोटींची मालमत्ता जप्त, कारवाईत आकडा 20367 कोटींच्या पार

अंमलबजावणी संचालनालयाने रिलायन्स अनिल धीरुभाई अंबानी समूहाच्या कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात १,०२१ कोटी रुपयांची नवीन मालमत्ता जप्त केली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 12, 2026 | 12:06 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • Anil Ambani समूहाला ED चा मोठा दणका!
  • 1021 कोटींची मालमत्ता जप्त
  • कारवाईत आकडा 20367 कोटींच्या पार
Anil Ambani News: अनिल अंबानींच्या अडचणीत वाढतच चालल्या आहे. अनिल अंबानी समुह सध्या ED च्या रडारवर आहे. चौकशीचा जोर वाढला आहे. या प्रकरणी मोठे धागेदोर समोर येत आहेत. अंमलबजावणी संचालनालयाने ED रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड RHFL आणि रिलायन्स कमर्शियल लिमिटेड RCFL यांच्याशी संबंधित फायनान्स सार्वजनिक निधीचा गैरवापर आणि मनी लाँडरिंग प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. ED ने १,०२१ कोटी रुपयांची नवीन मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे. या ताज्या कारवाईमुळे अनिल धीरूभाई अंबानी ग्रुप ADAG शी संबंधित प्रकरणांमध्ये आतापर्यंत जप्त केलेल्या मालमत्तेचे एकूण मूल्य २०,३६७ कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे.

लोकांचे पैसे बुडवले अन् स्वतः स्वित्झर्लंडच्या बर्फात हनीमून… हैदराबादच्या जोडप्याचा कारनामा ऐकून थक्क व्हाल!

ED ने काय केलं स्पष्ट?

अंमलबजावणी ED ने शनिवारी सांगितले की, रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड RHFL आणि रिलायन्स कमर्शियल फायनान्स लिमिटेड RCFL यांच्याशी संबंधित तपासाच्या अनुषंगाने त्यांनी १,०२१ कोटी रुपये मूल्याची नवीन मालमत्ता जप्त केली आहे.
या ताज्या कारवाईमुळे ‘मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्या’ PMLA अंतर्गत रिलायन्स अनिल अंबानी समूहाशी संबंधित प्रकरणांमध्ये जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेचे एकूण मूल्य २०,३६७ कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

कारवाईचा सिलसिला कधीपासून?

सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील अनेक बँकांनी केलेल्या तक्रारींच्या आधारे ‘सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन’ने CBI दाखल केलेल्या विविध एफआयआरच्या (FIR) आधारे हा तपास सुरू करण्यात आला होता.मनी लॉडिंग प्रतिबंधक कायद्या अंतर्गत केलेल्या या जप्तीमध्ये रिलायन्स पॉवरचे इक्विटी शेअर्स आणि कर्जाची रक्कम समाविष्ट आहे. एडीएजीशी कथितरीत्या संबंधित असलेली कंपनी ई-कॉम्प्लेक्स प्रायव्हेट लिमिटेड आणि तिच्या एका संचालकाच्या निवासस्थानी ७जुलै रोजी टाकलेल्या छाप्यांनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. केंद्रीय अन्वेषण ब्युरोने CBI दाखल केलेल्या FIR च्या आधारे ED या प्रकरणाचा तपास करत आहे.

८० हून अधिक ठिकाणी छापे

ED चा आरोप आहे की, RHFL आणि RCFL ने उभारलेला १५,५४८ कोटी रुपयांचा सार्वजनिक निधी अनिल अंबानी समूहाच्या नियंत्रणाखाली असलेल्या शेल कंपन्यांच्या नेटवर्कमार्फत पद्धतशीरपणे वळवण्यात आला. ईडी सध्या या समूहाविरुद्ध पीएमएलए आणि फेमाअंतर्गत अनेक प्रकरणांचा तपास करत असून, आतापर्यंत ८० हून अधिक ठिकाणी छापे टाकले आहेत. पण अनिल अंबानी समूहाने यापूर्वी हे आरोप फेटाळले आहेत.

खराब वस्तू,सडलेली अंडी, मुदत संपलेल्या… ग्राहकांच्या तक्रारींनंतर FSSAI ची Swiggy Instamart ला नोटीस

Web Title: Major blow to anil ambani group from ed assets worth 1021 crore attached

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2026 | 12:06 PM

Topics:  

  • anil ambani
  • Business News
  • CBI
  • High court
  • Marathi News

संबंधित बातम्या

The Odyssey OTT Release: सिनेमाप्रेमींसाठी मोठी अपडेट! क्रिस्टोफर नोलनचा चित्रपट कधी आणि कुठे पाहाल?
1

The Odyssey OTT Release: सिनेमाप्रेमींसाठी मोठी अपडेट! क्रिस्टोफर नोलनचा चित्रपट कधी आणि कुठे पाहाल?

Multibagger Stocks : बाजारातील पडझडीतही हे शेअर्स ठरले बाहुबली! दिला 65% पर्यंतचा बंपर रिटर्न; तुमच्याकडे आहेत का हे स्टॉक्स?
2

Multibagger Stocks : बाजारातील पडझडीतही हे शेअर्स ठरले बाहुबली! दिला 65% पर्यंतचा बंपर रिटर्न; तुमच्याकडे आहेत का हे स्टॉक्स?

Netflix Top 10 Movies Today: OTT प्रेमींसाठी मोठी अपडेट!  Netflixवर आज जलवा? ‘Cocktail 2’पासून ‘Peddi’पर्यंत टॉप १० चित्रपट ट्रेंड
3

Netflix Top 10 Movies Today: OTT प्रेमींसाठी मोठी अपडेट! Netflixवर आज जलवा? ‘Cocktail 2’पासून ‘Peddi’पर्यंत टॉप १० चित्रपट ट्रेंड

YouTube Income Tax : डिजिटल क्रिएटर्सची कमाई ‘टॅक्स फ्री’ नाही! 31 ऑगस्टपूर्वी पूर्ण करा ‘हे’ काम; नाहीतर भरावा लागेल मोठा दंड
4

YouTube Income Tax : डिजिटल क्रिएटर्सची कमाई ‘टॅक्स फ्री’ नाही! 31 ऑगस्टपूर्वी पूर्ण करा ‘हे’ काम; नाहीतर भरावा लागेल मोठा दंड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.