Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Meesho Fraud Case : Meesho वरुन खरेदी करताय? आताच सावध व्हा! उच्च न्यायालयाचे कंपनीला कडक निर्देश, पाहा काय आहेत आदेश?

Meesho Fraud Case : ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Meesho वरुन शॉपिंग करणाऱ्या ग्राहकांसाठी आणि विक्रेत्यांसाठी दिल्ली उच्च न्यायालयाने एक अत्यंत महत्त्वाचा आणि कडक आदेश दिला आहे. प्लॅटफॉर्मवर विकल्या जाणाऱ्या बनावट आणि दुसऱ्यांच्या कॉपीराईटचे उल्लंघन करणाऱ्या उत्पादनांवर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश न्यायालयाने कंपनीला दिले आहेत.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 10, 2026 | 04:24 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • Meesho वरुन खरेदी करताय?
  • आताच सावध व्हा!
  • उच्च न्यायालयाचे कंपनीला कडक निर्देश
Meesho Fraud Case : शॉपिंग हा प्रत्येकाच्या आवडीचा विषय आहे. अगोदर प्रत्येक गोष्ट बाजारात जावून घ्यावी लागायची. पण आजच्या डिजिटल युगात, अनेक कामे घरबसल्या करता येतात. खरेदीची आवड असणाऱ्यांना बाहेर जाण्याची गरजही लागत नाही; ते ऑनलाइन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म वापरून ऑनलाइन खरेदी देखील करू शकतात. हा पर्याय आल्यापासून बहुतेक लोक ऑनलाइन खरेदीला प्राधान्य देतात कारण जवळपास सर्व काही ऑनलाइन, परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध होतं आणि वस्तू आवडली नाही किंवा काही अडचण असेल तर ती परत करता येते. असाच एक स्वस्त आणि परवडणारा प्लॅटफॉर्म म्हणजे मीशो. पण या ई-कॉमर्स ( Meesho Fraud Case ) प्लॅटफॉर्मबाबत नुकताच उच्च न्यायालयाने आदेश जारी केला आहे. नेमका काय आहे तो आदेश? आणि या आदेशाचा एक ग्राहक म्हणून आपल्यावर काय परिणाम होऊ शकतो?

Best Before Reality : … मग अन्न विषारी होतं? Best Before चा नियम काय सांगतो? FSSAI ने दूर केला मोठा गैरसमज!

Meesho सारख्या प्लॅटफॉर्मवरून त्वचेची काळजी घेणारी किंवा सौंदर्य प्रसाधने खरेदी करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी फार उपयुक्त आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने मीशोवर विकल्या जाणाऱ्या सन फार्मास्युटिकल्सच्या कथित बनावट सनस्क्रीन उत्पादनांची सूची काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. नेमकं काय आहे प्रकरण? तुम्ही तर हे प्रोडक्ट वापरत नाहीत ना?

संपूर्ण प्रकरण काय आहे?

वास्तविक पाहता, सन फार्मास्युटिकल्सने न्यायालयाला सांगितले की, मीशोवर काही सनस्क्रीन त्यांच्या ब्रँड नावाने विकले जात होते. परंतु कंपनीचे मूळ उत्पादन त्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध नव्हते. कंपनीच्या म्हणण्यानुसार, ‘Belo Photostable’ आणि ‘Photostable Gold’ या नावांनी ग्राहकांना प्लॅटफॉर्मवर बनावट उत्पादने विकली जात होती. इतकेच नाही, तर कंपनीने न्यायालयाला अशा अनेक ऑनलाइन लिंक्सबद्दलही माहिती दिली, ज्यावर मीशोवर त्यांच्या नावाने बनावट उत्पादने लीस्ट होती.

न्यायालयाने Meesho ला दिले कडक आदेश

या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान, न्यायालयाने Meesho ला सूचीबद्ध केलेले सर्व URLs काढून टाकण्याचे कडक आदेश दिले आहे. सन फार्मास्युटिकल्सने म्हटले आहे की, बनावट उत्पादने विकल्याने कंपनीच्या प्रतिमेला हानी पोहोचू शकते आणि कंपनीच्या अस्सल उत्पादनांवरील ग्राहकांचा विश्वास कमी होऊ शकतो.

ऑनलाइन खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाच्या गोष्टी

  • तुम्ही ऑनलाइन खरेदी करत असाल, तर खरेदी करण्यापूर्वी उत्पादनाचे रेटिंग आणि रिव्ह्यू नक्की तपासा.
  • त्वचेची काळजी घेणारी किंवा सौंदर्य प्रसाधने खरेदी करताना, त्यांची expiry date, batch number आणि उत्पादकाचा तपशील नक्की तपासा.
  • खूप कमी किमतीत विकल्या जाणाऱ्या वस्तूंपासून सावध रहा.
  • एखाद्या वस्तूबाबत तुम्हाला काही शंका असल्यास, ताबडतोब ब्रँडच्या अधिकृत वेबसाइटवर उत्पादनाचा तपशील तपासा.
  • डिलिव्हरीनंतरही, तुम्ही ऑर्डर केलेली वस्तूच आहे याची खात्री करण्यासाठी ती काळजीपूर्वक तपासा.
  • जर वस्तू बनावट किंवा सदोष आढळली, तर तिचा वापर टाळा.
  • तसेच, अशा परिस्थितीत तुम्ही तक्रार दाखल करू शकता.

    Sri Lanka Tour Package : कमी खर्चात श्रीलंकेची सफर! IRCTC ने लाँच केला ‘रामायण टूर पॅकेज’; 6 दिवसांमध्ये काय असणार खास?

Web Title: Meesho fraud case delhi high court strict order over fake product

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 10, 2026 | 04:24 PM

Topics:  

  • Business News
  • Fraud Case
  • Marathi News

संबंधित बातम्या

Trump vs Media : गदारोळ सुरु ; ट्रम्प यांच्यावर प्रसार माध्यमांनी घातली बंदी
1

Trump vs Media : गदारोळ सुरु ; ट्रम्प यांच्यावर प्रसार माध्यमांनी घातली बंदी

Nagpur News :आता चेहरा ओळखताच उघडणार विमानतळाचे गेट
2

Nagpur News :आता चेहरा ओळखताच उघडणार विमानतळाचे गेट

Bhiwandi: गुन्हेगाराला भाजपा पाठीशी घालणार नाही, चित्रा वाघ यांचे स्पष्टीकरण
3

Bhiwandi: गुन्हेगाराला भाजपा पाठीशी घालणार नाही, चित्रा वाघ यांचे स्पष्टीकरण

Nagpur Controversial Ganpati : स्थापना होताच गणपती उचलून नेला? नागपूरचा वादग्रस्त बाप्पा
4

Nagpur Controversial Ganpati : स्थापना होताच गणपती उचलून नेला? नागपूरचा वादग्रस्त बाप्पा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.