Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 18 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MSP Hike : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! मोदी सरकारकडून 14 खरीप पिकांच्या हमीभावात मोठी वाढ

केंद्र सरकारने २०२६-२७ च्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांच्या हिताचा मोठा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत १४ प्रमुख पिकांच्या MSP वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: May 14, 2026 | 12:08 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी!
  • धान आणि कापूस उत्पादकांना मोठा दिलासा
  • पिकांनुसार झालेली टक्केवारीतील वाढ
MSP Hike of 14 Kharif Crops: केंद्र सरकारने २०२६-२७ च्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांच्या हिताचा एक मोठा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत १४ प्रमुख पिकांच्या किमान आधारभूत किमतीत (MSP) वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे आगामी हंगामात शेतकऱ्यांना त्यांच्या पिकासाठी चांगला मोबदला मिळणार असून मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे.

Today’s Gold Silver Rate: 2 दिवसांच्या जोरदार महागाईनंतर स्वस्त झाले सोनं-चांदी, 3500 रुपयांनी गडगडले

धान आणि कापूस उत्पादकांना मोठा दिलासा

या निर्णयामध्ये प्रामुख्याने धान आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यावर भर देण्यात आला आहे:
तांदूळ: धानाच्या एमएसपीमध्ये प्रति क्विंटल ७२ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. आता धानाचा नवा दर २,४४१ रुपये प्रति क्विंटल झाला आहे.
कापूस: कापूस उत्पादकांसाठी ही मोठी भेट मानली जात आहे, कारण कापसाच्या एमएसपीमध्ये प्रति क्विंटल ५५७ रुपयांची भरघोस वाढ करण्यात आली आहे.

हमीभावात नफ्याची खात्री

सरकारने सर्व १४ खरीप पिकांसाठी एमएसपी ही उत्पादन खर्चाच्या किमान १.५ पट निश्चित केली आहे. याचा अर्थ असा की, शेतकऱ्याला त्याच्या खर्चावर किमान ५० टक्के नफा मिळेल याची काळजी सरकारने घेतली आहे. पिकांनुसार नफ्याचे प्रमाण खालीलप्रमाणे अपेक्षित आहे:
मूग: उत्पादन खर्चावर सर्वाधिक ६१ टक्के नफा मिळण्याचा अंदाज आहे.
बाजरी आणि मका: साधारण ५६ टक्के नफा अपेक्षित आहे.
तूर डाळ: ५४ टक्के नफ्याचा अंदाज आहे.
इतर पिके: किमान ५० टक्के नफ्याची तरतूद करण्यात आली आहे.

सूर्यफुलाला मिळाली सर्वाधिक वाढ

या हंगामात सूर्यफुलाच्या आधारभूत किमतीत सर्वाधिक वाढ दिसून आली आहे. सरकारने सूर्यफुलाचा हमीभाव प्रति क्विंटल ६२२ रुपयांनी वाढवला आहे.

पिकांनुसार झालेली टक्केवारीतील वाढ

गेल्या वर्षीच्या तुलनेत विविध पिकांच्या हमीभावात खालीलप्रमाणे वाढ झाली आहे:
कापूस (लांब धागा): ७.२२%, सोयाबीन: ७.१२%, कापूस : ६.८६%, तूर: ५.६२%, उडीद: ५.१२%, धान : ३.०३%

मंत्रिमंडळ बैठकीतील इतर महत्त्वाचे निर्णय

एमएसपी वाढीसोबतच या बैठकीत इतरही काही पायाभूत सुविधांच्या विकासाला मंजुरी देण्यात आली आहे:
नागपूर विमानतळाचे आंतरराष्ट्रीयीकरण करण्याला मंजुरी मिळाली आहे. सरखेज-धोलेरा दरम्यान सेमी हायस्पीड रेल्वे लाईनला मंजुरी देण्यात आली आहे. २०२६-२७ च्या आर्थिक वर्षात एमएसपीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जवळपास २ लाख ६० हजार कोटी रुपये दिले जातील असा अंदाज आहे.

Fuel Shortage: भारताकडे किती दिवसांचा तेल साठा? जाणून घ्या पेट्रोल-डिझेलच्या वापरात कोणते राज्य आहे नंबर-१

Web Title: Modi government msp hike for 14 kharif crops 2026 27 good news for farmers see details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2026 | 12:07 PM

Topics:  

  • Business News
  • farmer
  • Marathi News
  • narendra modi

संबंधित बातम्या

LPG e-KYC Deadline Extended : गॅस ग्राहकांना मोठा दिलासा! एलपीजी e-KYC ची मुदत वाढली; जाणून घ्या नवीन डेडलाईन
1

LPG e-KYC Deadline Extended : गॅस ग्राहकांना मोठा दिलासा! एलपीजी e-KYC ची मुदत वाढली; जाणून घ्या नवीन डेडलाईन

Cognizant Talent Accelerator : कॉग्निझंटकडून ‘टॅलेंट एक्सेलेटर प्रोग्राम’ लाँच! भारतातील 58 बी-स्कूल्समधील 489 पदवीधरांना थेट संधी
2

Cognizant Talent Accelerator : कॉग्निझंटकडून ‘टॅलेंट एक्सेलेटर प्रोग्राम’ लाँच! भारतातील 58 बी-स्कूल्समधील 489 पदवीधरांना थेट संधी

Preity Zinta : बटवारा 1947 मधील प्रीती झिंटाची भूमिका ठरतेय चर्चेचा विषय !
3

Preity Zinta : बटवारा 1947 मधील प्रीती झिंटाची भूमिका ठरतेय चर्चेचा विषय !

AI In Indian Sugar Industry : साखर उद्योगासाठी एआय ठरतंय ‘गेमचेंजर’; उसाची रिकव्हरी अन् इथेनॉल निर्मितीत होणार मोठी वाढ
4

AI In Indian Sugar Industry : साखर उद्योगासाठी एआय ठरतंय ‘गेमचेंजर’; उसाची रिकव्हरी अन् इथेनॉल निर्मितीत होणार मोठी वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.