Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PM Kisan Scheme : पीएम किसानचा 21 वा हप्ता मिळणार लवकरच! त्यासाठी कशी करणार e-kyc

PM Kisan चा २१ वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांना मिळणार आहे. मात्र, हफ्त्याचे २००० रु. मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना e-kyc करावी लागणार आहे. e-kyc करण्यासाठी काय प्रकिया आहे ती खाली जाणून घेऊया..

  • By Priti Hingane
Updated On: Nov 06, 2025 | 01:26 PM
PM Kisan Scheme 21th installment

PM Kisan Scheme 21th installment

Follow Us
Close
Follow Us:
  • PM Kisan चा 21 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात
  • पात्र शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी 2000 रु. मिळतात
  • त्याआधी करावी लागणार e-kyc ची प्रक्रिया पूर्ण

PM Kisan Scheme 21th Installment : शेतकरी पीएम किसान (प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना) चा 21 वा हप्ता त्यांच्या बँक खात्यांमध्ये येण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोव्हेंबरमधील पहिल्या सहामाही हप्त्याचे आदेश दिले आहे पण त्या तारखेची कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. तथापि PM Kisan चा 21 वा हप्ता शेतकऱ्यांना मिळविण्यासाठी e-kyc अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी e-kyc करण्याची प्रकिया आहे जाणून घेऊया..

अतिवृष्टीने झालेल्या पिकांचे प्रचंड नुकसान शेकऱ्यांसाठी आर्थिक संकट आहे. याच पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमधील शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी केंद्रसरकारने पीएम किसानचा 21 वा हप्ता आधीच वितरित केला असून याची अधिकृत सूचनेनुसार 7 ऑक्टोबरला जम्मू-काश्मीरमधील8.5 लाख शेतकऱ्यांना एकूण 170 कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले. त्यामुळे, इतर राज्यातील शेतकरी पीएम किसान योजनेअंतर्गत पुढील हप्ता कधी त्यांच्या खात्यात जमा होईल याची वाट बघत आहेत. मात्र, यासाठी शेतकऱ्यांना योजनेतील पुढील हप्त्यासाठी पात्र होण्यासाठी त्यांचे ई-केवायसी नोंदणी आणि अपडेट आवश्यक आहे.

हेही वाचा : GST रद्द केल्यावरही Health Insurance महाग, ग्राहकांना का मिळत नाही फायदा?

पात्र शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेअंतर्गत, दर चार महिन्यांनी 2000 रु. मिळत असून दरवर्षी 6000 रु. त्यांच्या खात्यात जमा होतात. दरवर्षी एप्रिल-जुलै, ऑगस्ट-नोव्हेंबर आणि डिसेंबर-मार्च अशा तीन हप्त्यांमध्ये लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हे पैसे जमा केले जातात. आताची जगातील सर्वात मोठी थेट लाभ हस्तांतरण योजना म्हणून ओळखली जाते.

तुम्ही नोंदणीकृत शेतकरी असल्यास स्थिती कशी तपासावी?

  1. pmkisan.gov.in ला भेट द्या.
  2. होमपेजवरील ‘स्वयं नोंदणीकृत शेतकरी/सीएससी शेतकऱ्यांची स्थिती’ वर क्लिक करा.
  3. तुमचा आधार क्रमांक आणि कॅप्चा भरा.

पीएम किसानसाठी कोण पात्र आहे?

  1. पीएम किसानच्या 21 व्या हप्त्यासाठी पात्र होण्यासाठी खालील गोष्टी तपासा.
  2. भारताचा नागरिक असणे
  3. स्वतःची शेतीयोग्य जमीन असणे
  4. लहान किंवा सीमांत शेतकरी असणे
  5. दरमहा 10,000 रुपयेहून अधिक पेन्शनधारक नसणे
  6. आयकर भरलेला नसणे

हेही वाचा : खुशखबर! ‘या’ योजनेतील क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत CM फडणवीसांचा निर्णय

पीएम किसान: अर्ज कसा करावा?

नवीन नोंदणी अधिकृत पोर्टलद्वारे ऑनलाइन किंवा सामान्य सेवा केंद्राद्वारे ऑफलाइन करता येते.

अधिकृत पोर्टलद्वारे ऑनलाइन प्रकिया –

  1.  pmkisan.gov.in या पोर्टलला भेट द्या.
  2.  होमपेजवरील ‘नवीन शेतकरी नोंदणी’ वर क्लिक करा.
  3.  तुम्हाला आधार क्रमांक, राज्य आणि कॅप्चा कोड विचारणाऱ्या फॉर्म भरा.
  4.  ओटीपी वापरून तुमचा आधार पडताळण्यासाठी पुढे जा.
  5. अर्ज भरा. पूर्ण नाव (आधारानुसार), बँक खाते क्रमांक आणि आयएफएससी कोड, मोबाइल नंबर, जमिनीच्या मालकीचे तपशील इ. प्रविष्ट करा.
  6. सबमिट करा आणि पडताळणीची वाट पहा

तुमच्या राज्यानुसार तुम्हाला जमिनीची कागदपत्रे अपलोड करण्यास सांगितले जाऊ शकते.

सबमिट केल्यानंतर, अर्ज पडताळणीसाठी राज्य नोडल ऑफिसर (SNO) कडे जातो. मंजूर झाल्यानंतर, तुमचे नाव लाभार्थी यादीत समाविष्ट केले जाते.

तुमचे नाव लाभार्थी यादीत आहे की नाही हे कसे तपासायचे

  1.  अधिकृत PM किसान पोर्टलला भेट द्या: https://pmkisan.gov.in
  2.  होमपेजवर, ‘FARMERS CORNER’ अंतर्गत, ‘लाभार्थी यादी’ वर क्लिक करा.
  3.  तुमचे राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गाव प्रविष्ट करा.
  4. तुमच्या गावातील लाभार्थ्यांची यादी पाहण्यासाठी ‘अहवाल मिळवा’ वर क्लिक करा.

 

Web Title: Pm kisan scheme 21st installment of pm kisan will be available soon how to do e kyc for it

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2025 | 10:46 AM

Topics:  

  • Farmers
  • PM Kisan Samman Nidhi Yojana
  • PM Kisan Scheme
  • PM Modi
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

या मुलींमुळे झाले माझे पांढरे केस…अमोल मजुमदार यांनी सांगितली मजेशीर कहाणी, मोदींनाही हसू आवरले नाही; Video Viral
1

या मुलींमुळे झाले माझे पांढरे केस…अमोल मजुमदार यांनी सांगितली मजेशीर कहाणी, मोदींनाही हसू आवरले नाही; Video Viral

PM Modi on Bihar Elections Voting: आधी मतदान मग नाष्टा: बिहारी जनतेला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे खास शैलीत आवाहन
2

PM Modi on Bihar Elections Voting: आधी मतदान मग नाष्टा: बिहारी जनतेला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे खास शैलीत आवाहन

PM Narendra Modi यांनी विश्वविजेत्या भारतीय संघाची घेतली भेट! हरमनप्रीतने विचारला प्रश्न
3

PM Narendra Modi यांनी विश्वविजेत्या भारतीय संघाची घेतली भेट! हरमनप्रीतने विचारला प्रश्न

Women’s ODI World Cup : विश्वविजेता भारतीय संघ पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी दाखल! इतिहास रचणाऱ्या लेकींचे दिल्लीत स्वागत
4

Women’s ODI World Cup : विश्वविजेता भारतीय संघ पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी दाखल! इतिहास रचणाऱ्या लेकींचे दिल्लीत स्वागत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.