Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Prashant Kishor Net Worth: नवनिर्वाचित आमदार प्रशांत किशोर यांच्याकडे गडगंज मालमत्ता? पत्नीच्या नावावरही कोटींची संपत्ती ?

Prashant Kishor Net Worth : राजकीय रणनीतीकार आणि जन सुराज्य पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांच्या एकूण संपत्तीची आणि नेटवर्थची सध्या मोठी चर्चा सुरू आहे. त्यांच्याकडे आणि त्यांच्या पत्नीकडे असणारी रोख रक्कम, बँक खात्यांमधील जमा पुंजी, विविध ठिकाणची गुंतवणूक आणि स्थावर-जंगम मालमत्तेचा तपशील समोर आला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 04, 2026 | 07:28 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया )

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • प्रशांत किशोर यांच्याकडे गडगंज मालमत्ता?
  • पत्नीच्या नावावरही कोटींची संपत्ती ?
  • किती आणि कोणत्या क्षेत्रांमध्ये आहे संपत्ती?
Prashant Kishor Net Worth: राजकीय रणनीतीकार आणि जन सुराज्य पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी बिहारमधील बांकीपूर विधानसभा जागेच्या पोटनिवडणुकीत प्रचंड विजय मिळवला आहे. त्यांनी भाजपचे उमेदवार नीरज कुमार यांचा दारुण पराभव केला आहे. या विजयानंतर प्रशांत किशोर यांचे राजकीय यश, तसेच त्यांची संपत्ती ( Prashant Kishor Net Worth ) हा चर्चेचा विषय बनला आहे. नवनिर्वाचित आमदाराची एकूण संपत्ती किती आहे याबाबत तुम्हालाही उत्सुकता असेल तर त्यांच्याकडे किती संपत्ती आहे सगळं जाणून घेऊयात.

PBPartners Brand : पीबीपार्टनर्सने लाँच केला अधिकृत ब्रँड मॅस्कॉट ‘बीमा सिंग’! विमा सल्लागारांना मिळणार मोठे पाठबळ

निवडणूक लढण्यावेळी दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, प्रशांत किशोर यांची एकूण मालमत्ता ९६.०६ कोटी रुपये आहे, तर त्यांच्या पत्नी डॉ. जान्हवी दास यांची मालमत्ता १०१.९३ कोटी रुपये इतकी संपत्ती असल्याचं नमुद आहे.

बहुतेक संपत्ती कशाशी निगडीत?

प्रशांत किशोर यांची बहुतेक संपत्ती सूचीबद्ध नसलेल्या कंपन्यांमधील गुंतवणुकीशी निगडित आहे. यामध्ये वेदास व्हेंचर्समधील त्यांच्या १००% हिस्सेदारीचा समावेश आहे, ज्याचे मूल्य ९५.२६ कोटी रुपये आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक आणि बँक ठेवींसह त्यांची ८ कोटींहून अधिक रुपयांची मालमत्ता देखील आहे.

प्रशांत किशोर यांची गुंतवणूक

प्रशांत किशोर यांच्या गुंतवणुकीमध्ये ₹७.३६ कोटींच्या एफडींचा समावेश आहे. त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या एचडीएफसी बँकेत अनेक एफडी आहेत, ज्या सुरक्षित आणि स्थिर गुंतवणूक मानल्या जातात.

कोणत्या वित्तीय साधनांचा समावेश?

प्रशांत किशोर यांच्या गुंतवणूक पोर्टफोलिओमध्ये एफडी, इक्विटी, बॉण्ड्स आणि इतर वित्तीय साधनांचाही समावेश आहे. त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, पाटणा येथील पाटलीपुत्र कॉलनी, गाझियाबाद आणि नवी दिल्ली येथील वसंत विहार येथे त्यांच्या निवासी मालमत्ता आहेत. त्यांच्या स्थावर मालमत्तेचे एकूण मूल्य ₹७३.८७ कोटी आहे, तर त्यांच्या पत्नीच्या स्थावर मालमत्तेचे मूल्य ₹१२.४२ कोटी आहे.

राजकीय पार्श्वभूमी

बांकीपूर विधानसभा मतदारसंघ हा गेल्या तीन दशकांपासून भाजपचा मजबूत गड मानला जातो. 1995 पासून या जागेवर भाजपने सातत्याने विजय मिळवला आहे. प्रथम नवीन किशोर प्रसाद सिन्हा आणि त्यानंतर त्यांचे पुत्र नितीन नवीन यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. मात्र, नितीन नवीन राज्यसभेवर निवडून गेल्यानंतर त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आणि त्यानंतर ही पोटनिवडणूक झाली. त्यामुळे या निवडणुकीचा निकाल केवळ एका जागेपुरता मर्यादित न राहता बिहारच्या बदलत्या राजकीय समीकरणांचा महत्त्वाचा संकेत मानला जात आहे.

Gig Economy : नोकरी शोधणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ‘गिग वर्क’ बनणार रोजगाराचे सर्वात मोठे माध्यम; इतर नोकऱ्यांपेक्षा कमाई 2.5 पट

Web Title: Prashant kishor net worth total assets details marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2026 | 07:28 PM

Topics:  

  • bihar
  • BJP
  • Business News
  • Jan Suraaj party
  • Marathi News
  • Prashant Kishore

संबंधित बातम्या

Venezuela Earthquake : ६,५०० मृत्यूनंतरही आशेचा किरण; २६ जणांचे प्राण वाचवणाऱ्या ‘Tsunami’ श्वानाचा पुतळा
1

Venezuela Earthquake : ६,५०० मृत्यूनंतरही आशेचा किरण; २६ जणांचे प्राण वाचवणाऱ्या ‘Tsunami’ श्वानाचा पुतळा

Russia Election Cyber Attack : रशियाच्या निवडणूक यंत्रणेवर सायबर हल्ल्यांचा मारा! AI वापरणाऱ्या गटांचा हात असल्याचा दावा
2

Russia Election Cyber Attack : रशियाच्या निवडणूक यंत्रणेवर सायबर हल्ल्यांचा मारा! AI वापरणाऱ्या गटांचा हात असल्याचा दावा

Athletics News :ॲग्नेस न्गेतिचची भन्नाट कामगिरी! कोपनहेगनमध्ये हाफ मॅराथॉनचा वर्ल्ड रेकॉर्ड
3

Athletics News :ॲग्नेस न्गेतिचची भन्नाट कामगिरी! कोपनहेगनमध्ये हाफ मॅराथॉनचा वर्ल्ड रेकॉर्ड

काँग्रेसला मोठा धक्का! माजी आमदार भाजपच्या वाटेवर, फेसबुक पोस्टमधून भाजप प्रवेशाचा निर्णय केला जाहीर
4

काँग्रेसला मोठा धक्का! माजी आमदार भाजपच्या वाटेवर, फेसबुक पोस्टमधून भाजप प्रवेशाचा निर्णय केला जाहीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.