प्रशांत किशोर आणि सुनेत्रा पवार-पार्थ पवार यांच्यातील कथित सहा तासांच्या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष बदलाच्या चर्चांना वेग आला आहे. या चर्चांवर अनिल पाटील यांनी प्रतिक्रिया देत प्रदेशाध्यक्ष बदलाचा निर्णय पक्षांतर्गत…
मोदी-शहा भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले असताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत या भेटींचा उद्देश स्पष्ट केला. यावेळी त्यांनी प्रशांत किशोर आणि पक्षातील मतभेदांच्या चर्चांवरही प्रतिक्रिया दिली.
प्रशांत किशोर यांनी मुंबईतील देवगिरी बंगल्यावर सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या रणनीतीत बदल होणार का, याकडे सर्वांचे…
Prashant Kishor Net Worth : राजकीय रणनीतीकार आणि जन सुराज्य पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांच्या एकूण संपत्तीची आणि नेटवर्थची सध्या मोठी चर्चा सुरू आहे. त्यांच्याकडे आणि त्यांच्या पत्नीकडे असणारी रोख…
बांकीपूर पोटनिवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या विजयावर पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया देत भाजपविरोधी वातावरण तयार होत असल्याचा दावा केला. तसेच युवकांचे आंदोलन, मतदार यादी पुनर्निरीक्षण आणि इतर राजकीय मुद्द्यांवरही त्यांनी भाष्य…
बांकीपूर पोटनिवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या विजयानंतर रोहित पवार यांनी फेसबुक पोस्टद्वारे त्यांचे अभिनंदन केले. भाजपच्या पराभवावर भाष्य करत त्यांनी 'भाजपाची डेडलाईन जवळ आली' असा दावा केला आणि डिलिमिटेशन विधेयकावरही भाष्य…
बिहारमधील बांकीपूर पोटनिवडणुकीत जनसुराजचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी 15व्या फेरीनंतर आघाडी घेतली आहे. भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या या मतदारसंघात निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
प्रशांत किशोर हे पहिल्यांदाच बिहार विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. प्रशांत किशोर यांनी विविध जाती-धर्मातील, क्षेत्रातील उमेदवारांना संधी दिली आहे.
प्रशांत किशोर यांच्या जन सूरज पक्षाने २०२५ च्या बिहार निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. पहिल्या यादीत ५१ उमेदवारांचा समावेश आहे.कुणाला मिळाली संधी जाणून घ्या...