Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 15 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

RBI New Scheme: आरबीआयच्या योजनेची परदेशी गुंतवणूकदारांना भुरळ! 2 आठवड्यांत दुप्पट झाली रक्कम; काय आहे खास?

RBI New Scheme: भारतीय मध्यवर्ती बँक अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सुरू केलेल्या एका नवीन वित्तीय योजनेला परदेशी गुंतवणूकदारांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. अवघ्या दोन आठवड्यांच्या कालावधीत या योजनेतील गुंतवणुकीचा आकडा थेट दुप्पट झाला असून डॉलरची तुफान आवक होत आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 02, 2026 | 12:34 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • आरबीआयची दमदार योजना
  • परदेशी गुंतवणूकदारांना भुरळ!
  • 2 आठवड्यांत दुप्पट झाली रक्कम
RBI New Scheme: परकीय चलन आकर्षित करण्यासाठी, भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक नवीन वित्तीय योजना ( RBI New Scheme ) सुरु केली होती. ८ जून रोजी सवलतीची डॉलर स्वॅप सुविधा भेटीला आणली होती. गेल्या दोन आठवड्यांत याला जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. परदेशी गुंतवणूकदार याकडे चांगलेच आकर्षित होत आहेत. आरबीआयच्या आकडेवारीनुसार, ३१ जुलैपर्यंत एकूण परकीय चलन ठेवी ४० अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडला आहे. यामध्ये परकीय चलन अनिवासी खात्यांची सर्वात मोठी भूमिका आहे. या सुविधेअंतर्गत ठेवी दोन आठवड्यांत जवळपास दुप्पट झाल्या आहेत. काय आहे ही योजना? आणि परदेशी गुंतवणूकदार का आकर्षित होत आहे. सगळं सविस्तर जाणून घेऊयात.

रेपोदर स्थिर राहणार; एसबीआय रिसर्चने प्रसिद्ध केलेल्या अहवालात महत्त्वाची माहिती समोर

सुविधेअंतर्गत ४०.८ अब्ज डॉलर्स जमा

३१ जुलैपर्यंत, अधिकृत डीलर बँकांनी या सुविधेअंतर्गत ४०.८ अब्ज डॉलर्स जमा केले होते. मध्यवर्ती बँकेने स्पष्ट केलं की, यामध्ये FCNR(B) ठेवींद्वारे ३६.७ अब्ज डॉलर्स, ओव्हरसीज फॉरेन करन्सी बॉरोइंग (OFCB) द्वारे २.६ अब्ज डॉलर्स आणि एक्सटर्नल कमर्शियल बॉरोइंग (ECB) द्वारे १.५ अब्ज डॉलर्सचा समावेश आहे. ८ जून रोजी नवीन विंडो उघडल्यानंतर दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधीत, FCNR(B) ठेवींद्वारे आलेला निधी ३६.७२ अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे. २०१३ मध्ये अशाच प्रकारच्या योजनेअंतर्गत उभारलेल्या २६ अब्ज डॉलर्सपेक्षा ही रक्कम जास्त आहे. त्यामुळे ही कमागिरी तुलनेने बरीच मोठी मानली जात आहे.

दोन आठवड्यांत ७७% वाढ

३० सप्टेंबरपर्यंत उपलब्ध असलेल्या जीरो-कॉस्ट हेजिंग सुविधेअंतर्गत बँका या ठेवींची आरबीआयकडे अदलाबदल करू शकतात. १७ जुलैपर्यंत FCNR(B) आवक २०.७२ अब्ज डॉलर होती, जी ७७% वाढ आहे. सब्सिडी वाली डॉलर स्वॅप बँकांना नवीन FCNR(B) ठेवी, OFCB आणि ECB आवक यांची आरबीआयकडे एका विशिष्ट दराने अदलाबदल करण्याची परवानगी देते. यामुळे परकीय निधी उभारणीला प्रोत्साहन मिळते आणि परकीय चलन साठा वाढतो.

गुंतवणूकीस चालना देण्यासाठी स्वॅप सुविधा

आरबीआयने नवीन FCNR(B) ठेवी, OFCB आणि ECB मधील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी सवलतीच्या स्वॅप सुविधेची घोषणा केली आहे. ही सुविधा FCNR(B) ठेवींसाठी ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत आणि OFCB, ECB साठी ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत उपलब्ध असेल. गेल्या महिन्यात, SBI रिसर्चने म्हटले होते की, ३० सप्टेंबर रोजी ही योजना संपेपर्यंत FCNR(B) ठेवी ६५-७० अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचू शकतात.

PM Crop Insurance : शेतकऱ्यांना मोठा दिलासा! पीक विम्याची मुदत 10 ऑगस्टपर्यंत वाढवली; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती

Web Title: Rbi new scheme attracts huge dollar inflow investment doubled in two weeks

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2026 | 12:34 PM

Topics:  

  • bank RBI
  • Business News
  • dollar
  • foreign exchange
  • Marathi News
  • RBI
  • RBI governor
  • RBI news
  • RBI Rule

संबंधित बातम्या

Bank of Baroda 400 Days FD: पैसे 400 दिवसांसाठी FDमध्ये ठेवले तर किती परतावा मिळेल? Bank of Baroda चे व्याज गणित पाहा
1

Bank of Baroda 400 Days FD: पैसे 400 दिवसांसाठी FDमध्ये ठेवले तर किती परतावा मिळेल? Bank of Baroda चे व्याज गणित पाहा

Maharashtra Film City Projects: बॉलिवूडसाठी मोठी बातमी! नाशिक आणि रामटेकमध्ये उभारणार नवी फिल्म सिटी; सरकारची योजना काय?
2

Maharashtra Film City Projects: बॉलिवूडसाठी मोठी बातमी! नाशिक आणि रामटेकमध्ये उभारणार नवी फिल्म सिटी; सरकारची योजना काय?

Promptची गरज नाही! अवघ्या 1 मिनिटात बनवा 80s रेट्रो लूकमधला बाप्पांसोबतचा फोटो; फक्त 4 स्टेप्स फॉलो करा
3

Promptची गरज नाही! अवघ्या 1 मिनिटात बनवा 80s रेट्रो लूकमधला बाप्पांसोबतचा फोटो; फक्त 4 स्टेप्स फॉलो करा

Rishi Panchami 2026: सप्तर्षींचं स्मरण करताना म्हणा ‘हा’ श्लोक; जाणून घ्या धार्मिक महत्त्व
4

Rishi Panchami 2026: सप्तर्षींचं स्मरण करताना म्हणा ‘हा’ श्लोक; जाणून घ्या धार्मिक महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.