Jagdeep Dhankhad resigned : उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यानंतर निवडणूक घेतली जात आहे. मात्र यापूर्वी देखील अनेक अधिकाऱ्यांनी तडकाफकडी राजीनामे दिले आहेत.
India Forex Reserves : रिझर्व्ह बँकेकडून पुन्हा एकदा आनंदाची बातमी आली आहे. 15 ऑगस्ट रोजी संपलेल्या आठवड्यात भारताचा परकीय चलन साठा 1.48 अब्ज डॉलरने वाढून 695.10 अब्ज डॉलरवर पोहोचला आहे.
मल्होत्रा रिझर्व्ह बँकेचे २६ वे गव्हर्नर म्हणून काम पाहणार आहेत. 11 डिसेंबर 2024 रोजी संजय मल्होत्रा यांची रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे नवनिर्वाचित गव्हर्नर म्हणून आरबीआयच्या मुख्यालयात स्वागत करण्यात आले.
संजय मल्होत्रा हे रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर असणार आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाने सोमवारी नवे गव्हर्नर म्हणून त्यांच्या नावाला मंजुरी दिली आहे. ते विद्यमान गव्हर्नर शक्तीकांत दास यांची जागा घेणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून देशातील महागाईचा आकडा वरच्या दिशेने झेपावतो आहे. मात्र, असे असले तरी महागाई नियंत्रणात आणता येईल, असा विश्वास आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी व्यक्त केला आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी देशभरातील बॅंकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. राजधानी नवी दिल्ली येथे सोमवारी (ता.१४) एका उच्चस्तरीय परिषदेला संबोधित करताना त्यांनी हा इशारा दिला आहे.…
अन्नधान्य महागाई दर अधिक आहे. तर तुलनेने देशातील सर्वसाधारण महागाई कमी आहे. मग महागाई कमी झाली असे म्हणणे योग्य ठरणार नाही. ज्या लोकांच्या उत्पन्नातील 50 टक्के रक्कम अन्नपदार्थांवर खर्च करावी…
आरबीआयने गेल्या वर्षभरात रेपो दरात मोठी वाढ केली आहे. त्यामुळे लोकांचे कर्जाचे हप्ते खूप वाढले आहेत. आता महागाई कमी झाल्यामुळे मध्यवर्ती बँक रेपो दरात कपात करेल अशी अपेक्षा आहे. जाणून…