Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

RBI Gold Reserves 2025: डॉलर पेक्षा सोने सुरक्षित? आरबीआयच्या रणनीतीमुळे परकीय चलन साठ्यात बदल

अमेरिकन ट्रेझरी बाँडमधील भारतीय रिझर्व्ह बँकेची गुंतवणूक २०० अब्ज डॉलर्सच्या खाली घसरली आहे. गेल्या ऑक्टोबर २०२५ च्या अखेरीस अमेरिकेच्या ट्रेझरी चाँडमधील भारताची गुंतवणूक सुमारे १९० अब्ज डॉलर्सपर्यंत पसरली होती.

  • By Priti Hingane
Updated On: Jan 11, 2026 | 01:09 PM
RBI Gold Reserves 2025: डॉलर पेक्षा सोने सुरक्षित? आरबीआयच्या रणनीतीमुळे परकीय चलन साठ्यात बदल

RBI Gold Reserves 2025: डॉलर पेक्षा सोने सुरक्षित? आरबीआयच्या रणनीतीमुळे परकीय चलन साठ्यात बदल

Follow Us
Close
Follow Us:
  • अमेरिकी बाँडपासून भारताने राखले अंतर
  • भारत, चीन, ब्राझील अमेरिकेतून काढून घेताहेत निधी
  • आरबीआयने सोने वाढवून जोखीम कमी केली
 

RBI Gold Reserves 2025: अमेरिकन ट्रेझरी बाँडमधील भारतीय रिझर्व्ह बँक (Reserve Bank Of India) ची गुंतवणूक २०० अब्ज डॉलर्सच्या खाली घसरली आहे. गेल्या ऑक्टोबर २०२५ च्या अखेरीस अमेरिकेच्या ट्रेझरी बाँडमधील भारताची गुंतवणूक सुमारे १९० अब्ज डॉलर्सपर्यंत पसरली आहे, जी एका वर्षापूर्वीच्या तुलनेत ५०.७ अब्ज डॉलर्सने कमी आहे. हा ट्रेंड फक्त भारतापुरता मर्यादित नाही. चीन, ब्राझील, सौदी अरेबिया आणि हाँगकाँग सारख्या अनेक देशांनीही अमेरिकन ट्रेझरी बाँडमधील त्यांची होल्डिंग कमी केली आहे. याच काळात, आरबीआयने त्यांच्या सोन्याच्या साठ्यात वाढ केली आहे. ऑक्टोबर २०२५ च्या अखेरीस, मध्यवर्ती बँकेकडे ८८०.१८ मेट्रिक टन सोने होते, जे एका वर्षांपूर्वी ८६६.८ मेट्रिक टन होते.

हेही वाचा: India 6G Mission Budget 2026: मोदी सरकारचा डिजिटल महासत्ता बनण्याचा मेगा प्लॅन; ‘या’द्वारे भारताची इंटरनेट झेप

२६ सप्टेंबरपर्यंत, एकूण परकीय चलन साठ्यात सोन्याचा वाटा १३.६१% पर्यंत वाढला, जी एका वर्षापूर्वी ९.३% होता. आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या मुख्य अर्थशास्त्रज्ञ गौरा सेनगुप्ता यांच्या मते, अमेरिका आणि इतर विकसित देशांमध्ये वाढत्या आर्थिक दबावामुळे बाँड उत्पन्नात वाढ झाली आहे, ज्यामुळे ट्रेझरी बाँडमध्ये मूल्यांकन तोटा होण्याचा धोका वाढला आहे. हा धोका कमी करण्यासाठी, आरबीआयसह अनेक मध्यवर्ती बँका आता त्यांच्या सोन्याच्या (Gold) होल्डिंगमध्ये वाढ करत आहेत. रशिया-युक्रेन युद्धापासून, जागतिक स्तरावर मध्यवर्ती बँकांनी डॉलरवरील त्यांचे अवलंबित्व कमी करण्यास आणि सुरक्षित-निवासस्थान म्हणून सोन्याला प्राधान्य देण्यास सुरुवात केली आहे. ब्लूमबर्गच्या आकडेवारीनुसार, ३१ ऑक्टोबर २०२४ आणि ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी होणाऱ्या अमेरिकन ट्रेझरी नोट्समधील भारताच्या होल्डिंगमध्ये जवळपास २१ टक्क्यांनी घट झाली.

हेही वाचा: Lenovo AI Server Manufacturing: भारत बनेल जागतिक AI सर्व्हर निर्यात केंद्र; लेनोवोची ‘Make in India’वर विश्वास 

ही घसरण अशा वेळी झाली जेव्हा अमेरिकन बाँड मार्केटमधील उत्पन्न मुख्य आकर्षक होते. १० वर्षाच्या अमेरिकन ट्रेझरीवरील ४० ते ४.८ टक्क्याच्या आसपास होते. सामान्यत परदेशी उत्पन्न ४.० कमी केले, अर्थशास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, हे केवळ उत्पन्नामुळे नाही तर परकीय चलन साठयांबाबत भारताच्या बदललेल्या धोरणामुळे आहे, याचा अर्थ असा की भारत आता आपल्या राखीव निधीमध्ये विविधता आणण्यावर अधिक लक्ष केंद्रित करत आहे. बँक ऑफ बडोदा (bank of Baroda)च्या दीपानविता मजुमदार म्हणाल्या की, या हालचालीवरून असे दिसून येते की भारत आपल्या गुंतवणुकीचा अधिक व्यापक प्रसार करण्याचा विचार करत आहे. त्यांच्या मते, हे भारताच्या परकीय चलन धोरणात स्पष्ट बदल दर्शवते. बाजारपेठ तज्ञांचा असा विश्वास आहे की भारत आता त्याच्या परकीय चलन साठयाचा एक भाग इतर पर्यायांमध्ये गुंतवत आहे. यामध्ये सीने, इतर देशांचे सरकारी बॉन्ड आणि डॉलर (Dollar)व्यतिरिक्त इतर चलनाचा समावेश असू शकतो. विशेषत: जगभरात सोने पुन्हा एकदा सुरक्षित-आश्रयस्थान महणून महत्त्वाचे बनले आहे. कारण सोने चलनातील चढ-उतार, चलनवाढीचे धोके आणि जागतिक राजकीय तणावापासून संरक्षण प्रदान करते.

Web Title: Rbi reduces us treasury bond holdings 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 11, 2026 | 01:09 PM

Topics:  

  • Bank OF Baroda
  • dollar
  • Gold
  • indian rupee
  • RBI
  • Reserve Bank Of India

संबंधित बातम्या

Delhi High Court News: केंद्र व आरबीआयला दिल्ली हायकोर्टाचा दणका! डिजिटल लोन अ‍ॅप्सची होणार चौकशी
1

Delhi High Court News: केंद्र व आरबीआयला दिल्ली हायकोर्टाचा दणका! डिजिटल लोन अ‍ॅप्सची होणार चौकशी

Credit Card Limit Update: तुम्ही क्रेडिट कार्ड वापरता? मग ही माहिती तुम्हाला माहित असायलाच हवी; जाणून घ्या एक क्लिकवर
2

Credit Card Limit Update: तुम्ही क्रेडिट कार्ड वापरता? मग ही माहिती तुम्हाला माहित असायलाच हवी; जाणून घ्या एक क्लिकवर

Reserve Bank Of India: आरबीआयचे सुधारित नियम बँकिंग क्षेत्रासाठी ठरणार गेम-चेंजर, भारतीय बँकांसाठी सुवर्णकाळाची सुरुवात
3

Reserve Bank Of India: आरबीआयचे सुधारित नियम बँकिंग क्षेत्रासाठी ठरणार गेम-चेंजर, भारतीय बँकांसाठी सुवर्णकाळाची सुरुवात

India-Israel Trade: भारत–इस्रायल व्यापाराला मिळणार नवी चालना; एसबीआयकडून रुपयांत होणार व्यवहार सुलभ
4

India-Israel Trade: भारत–इस्रायल व्यापाराला मिळणार नवी चालना; एसबीआयकडून रुपयांत होणार व्यवहार सुलभ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.