Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Banking: RBI च्या ट्रेझरी बिल ऑक्शनमधून मोठा संकेत, MPC देणार का व्याजदर कपातीची भेट?

रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीचा निकाल ५ जून रोजी जाहीर केला जाईल. मात्र, त्यापूर्वी ट्रेझरी बिल लिलावात एक मोठा संकेत मिळाला आहे, जो व्याजदर कमी होण्याचे संकेत देत आहे.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jun 04, 2026 | 12:41 PM
RBI MPC मीटिंगमध्ये नक्की काय ठरले (फोटो सौजन्य - iStock)

RBI MPC मीटिंगमध्ये नक्की काय ठरले (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Follow Us:
  • रिझर्व्ह बँकेची चलन धोरणविषक बैठक पार पडली 
  • MPC म्हणजे काय?
  • आरबीआयचा व्याजदर कपात निर्णय काय असू शकतो 
RBI ची MPC बैठक ३ जून रोजी सुरू झाली. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा ​​शुक्रवार, ५ जून रोजी बैठकीचे निर्णय जाहीर करतील असं सांगण्यात आलं आहे. तथापि, यापूर्वीच, आरबीआयने ट्रेझरी बिल लिलावादरम्यान एका महत्त्वाच्या हालचालीचे संकेत दिले आहेत, ज्यामुळे येत्या काही दिवसांत दर कपातीची आशा निर्माण झाली आहे. 

Times Of India ने दिलेल्या वृत्तानुसार, रिझर्व्ह बँकेने बुधवारी १८२-दिवसीय आणि ३६४-दिवसीय ट्रेझरी बिल लिलावात मिळालेल्या सर्व बोली फेटाळल्या. या कालावधीत केवळ ९१-दिवसीय ट्रेझरी बिलांच्या विक्रीला मंजुरी देण्यात आली. ही ट्रेझरी बिले ५.५६% च्या यील्डवर विकली गेली. बाजारातील तज्ज्ञांच्या मते, आरबीआय अल्प-मुदतीच्या बाँड यील्डमधील वाढ नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत आहे.

काय सांगताय… RBI ने गपचूप 1.14 लाख कोटींचं सोनं विकून टाकलं? सरकारकडून आलं स्पष्टीकरण, नेमकं सत्य काय?

बोली का फेटाळण्यात आल्या?

सामान्यतः, जेव्हा गुंतवणूकदारांची मागणी खूप जास्त असते, तेव्हा रिझर्व्ह बँक ट्रेझरी बिलांच्या बोली नाकारण्यासारखी कारवाई करते. यातून बाजाराला असाही संकेत मिळतो की, आरबीआयचा व्याजदर आणि ट्रेझरी बिल/बाँड यील्ड कमी ठेवण्याचा मानस आहे. विशेष म्हणजे,

भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) ट्रेझरी बिलांसाठी आलेल्या बोली अशा वेळी फेटाळल्या आहेत, जेव्हा मौद्रिक धोरण समितीची (MPC) बैठक सुरू आहे आणि शुक्रवारी व्याजदरांवर निर्णय अपेक्षित आहे. तथापि, बाजारात सर्वसाधारण मत असे आहे की, आरबीआय यावेळी रेपो दरात कोणताही बदल करणार नाही. मात्र, हा भविष्यासाठी एक महत्त्वाचा संकेत असू शकतो.

या निर्णयाचा बाँड बाजारावरील परिणाम

बुधवारी आरबीआयने घेतलेल्या निर्णयाचे प्रतिबिंब सरकारी बाँडच्या उत्पन्नावर (yields) तात्काळ दिसून आले आहे. या निर्णयानंतर, एक वर्षाच्या सरकारी सिक्युरिटीजवरील उत्पन्न अंदाजे ४० बेसिस पॉइंट्सने वाढले आहे. गेल्या आठवड्यात, ३६४-दिवसांच्या ट्रेझरी बिलाचे उत्पन्न आणि रेपो दर यांमधील तफावत ७८ बेसिस पॉइंट्सवर पोहोचली, जी गेल्या चार वर्षांतील सर्वोच्च पातळी आहे. यावरून असे सूचित होते की, या सिक्युरिटीजसाठी बाजारातील मागणी कमी होत आहे आणि गुंतवणूकदार अधिक परताव्याच्या शोधात आहेत.

Repo Rate : कर्ज महागणार का? RBI च्या पतधोरणाआधी ग्राहक आणि बाजारपेठेची धाकधूक

SBI अध्यक्षांचे मत

मुंबईतील सिटीबँकच्या एका कार्यक्रमात, एसबीआयचे अध्यक्ष सी. एस. शेट्टी म्हणाले की, सध्याच्या परिस्थितीत व्याजदर स्थिर ठेवणे हे एकूण अर्थव्यवस्थेसाठी सर्वोत्तम ठरेल. शेट्टी यांच्या मते, महागाई ही एक मोठी समस्या आहे, परंतु बाजाराला व्याजदर अपरिवर्तित राहण्याची अपेक्षा आहे. यासाठी आता १ दिवस अजून वाट पहावी लागणार आहे. नक्की RBI चा निर्णय काय असणार हे ५ जूनला समोर येईल. 

Web Title: Rbi treasury bill auction has given big indication will mpc cut interest rate

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2026 | 12:41 PM

Topics:  

  • Business News
  • RBI
  • Reserve Bank Of India

संबंधित बातम्या

‘उत्तर मुंबईत कौशल्य विकास केंद्राच्या…’; ‘रोजगार’ संदर्भात काय म्हणाले केंद्रीय मंत्री पीयूष गोयल?
1

‘उत्तर मुंबईत कौशल्य विकास केंद्राच्या…’; ‘रोजगार’ संदर्भात काय म्हणाले केंद्रीय मंत्री पीयूष गोयल?

Adani Ports चा मोठा मास्टरप्लॅन! ‘एम्टी कंटेनर’च्या बिझनेसमध्ये करणार अब्जावधींची गुंतवणूक; Share सुसाट…
2

Adani Ports चा मोठा मास्टरप्लॅन! ‘एम्टी कंटेनर’च्या बिझनेसमध्ये करणार अब्जावधींची गुंतवणूक; Share सुसाट…

Ambani: अंबानींचा मास्टरस्ट्रोक! 10रुपयांच्या आईस्क्रीममधून रिलायन्सची बाजारात नवी एन्ट्री
3

Ambani: अंबानींचा मास्टरस्ट्रोक! 10रुपयांच्या आईस्क्रीममधून रिलायन्सची बाजारात नवी एन्ट्री

Ambani House Antilia: अंबानींच्या अँटिलियालाही टक्कर! ‘या’ उद्योगपतीच्या घराची किंमत ऐकून व्हाल थक्क
4

Ambani House Antilia: अंबानींच्या अँटिलियालाही टक्कर! ‘या’ उद्योगपतीच्या घराची किंमत ऐकून व्हाल थक्क

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.