Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 21 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crude Oil Prices Today: तेल बाजारात मोठा यू-टर्न! तेलाच्या किमतींची उसळी अखेर थांबली

Crude Oil Prices Today: गेल्या काही दिवसांता दोन्ही देशांतील वाढलेल्या संघर्षामुळे जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. क्षेपणास्त्र हल्ले, लष्करी हालचाली आणि कठोर इशारे यामुळे तेलाचे पुरवठा विस्कळीत होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Jul 21, 2026 | 03:50 PM
Crude Oil Prices Today (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Crude Oil Prices Today (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • जगभरातील अर्थव्यवस्थेवर परिणाम
  • कच्चा तेलाच्या बाजारात पुन्हा एकदा मोठी हालचाल
  • अमेरिका आणि इराण यांच्यात पुन्हा संवाद सुरु
 

Business News: जगभरातील अर्थव्यवस्थेवर परिणाम करणाऱ्या कच्चा तेलाच्या बाजारात पुन्हा एकदा मोठी हालचाल पाहायला मिळाली आहे. मध्यपूर्वेत सुरु असलेल्या तणावामुळे काही दिवसांपासून तेलाच्या दरात सातत्याने वाढ होत होती. मात्र अमेरिका आणि इराण यांच्यात पुन्हा संवाद सुरु होण्याची शक्यता व्यक्त होताच बाजाराचा सूर बदलता. त्यामुळे सकाळच्या व्यवहारात वाढलेले तेलाचे भाव नंतर घसरले आणि गुंतवणूकदारांशी सावध भूमिका घेतली.

वाढलेल्या संघर्षामुळे जगभरात चिंतेचे वातावरण

गेल्या काही दिवसांता दोन्ही देशांतील वाढलेल्या संघर्षामुळे जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. क्षेपणास्त्र हल्ले, लष्करी हालचाली आणि कठोर इशारे यामुळे तेलाचे पुरवठा विस्कळीत होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किमती वेगाने वाढल्या होत्या. पण युद्धाऐवजी चर्चेचा मार्ग स्वीकारला जाऊ शकतो. अशी माहिती समोर आल्यानंतर बाजारातील वातावरण काहीसे शांत झाले.(Crude Oil Prices Today)

दोन्ही देश आपल्या भूमिकेवर ठाम

मात्र या चर्चांमधून तातडीने तोडगा निघेल, अशी अपेक्षा फारशी दिसत नाही. दोन्ही देश आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे संकेत मिळत आहेत. यामुळे चर्चेचे प्रयत्न सुरु असले तरी त्यातून प्रत्यक्ष करार होईल का, याबाबत अजूनही मोठा प्रश्वचिन्ह कायम आहे. यामुळे गुंतवणूकदार आणि व्यापारी दोघेही पुढीव घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

अनेक देशांपर्यंत तेल पोहोचण्यास विलंब

याच दरम्यान मध्यपूर्वेतील महत्त्वाच्या समुद्री मार्गांवरही तणाव वाढल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. काही भागांमध्ये तेल वाहून नेणाऱ्या जहाजांच्या हालचालींवर परिणाम झाल्याचे सांगितले जात आहे. जर हा अडथळा आणखी वाढला, तर जगातील अनेक देशांपर्यंत तेल पोहोचण्यास विलंब होऊ शकतो. त्याचा थेट परिणाम इंधनाच्या किमतींवर आणि जागतिक व्यापारावर होण्याची शक्यता आहे.

SBI Funds: गुंतवणूकदारांची चांदी! बाजारात ‘या’ Funds Management ची एन्ट्री, 7% प्रीमियमसह NSE वर लिस्टिंग

पर्यायी मार्गांचा वापर

विशेषतः लाल समुद्र आणि त्याच्या आसपासचा परिसर सध्या चर्चेत आहे. या मार्गाने मोठ्या प्रमाणात तेलाची निर्यात केली जाते. जर या भागातील वाहतूक अडचणीत आली, तर पर्यायी मार्गांचा वापर करावा लागेल. अशा वेळी जहाजांचा प्रवास लांबेल, इंधनाचा खर्च वाढेल आणि माल पोहोचण्यास अधिक वेळ लागेल. परिणामी वाहतूक खर्चात वाढ होऊन त्याचा परिणाम तेलाच्या अंतिम किमतीवर दिसू शकतो.

पुरवठ्याची साखळी खंडित

ऊर्जा क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जागतिक तेलबाजार हा केवळ उत्पादनावर नाही तर वाहतुकीवरही मोठ्या प्रमाणात अवलंबून असतो. पुरवठ्याची साखळी खंडित झाली तर त्याचा परिणाम काही तासांत बाजारात दिसू लागतो. त्यामुळे सध्या गुंतवणूकदार प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेवून आहेत.

मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाची निर्यात

सौदी अरेबियासारख्या प्रमुख तेल उत्पादक देशांकडून मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाची निर्यात केली जाते. या निर्यातीचे मार्ग सुरक्षित राहणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. जर समुद्री मार्गांमध्ये अडथळे निर्माण झाले, तर केवळ तेल उद्योगच नव्हे तर अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होऊ शकतो.

तेलाच्या किमती पुढील काही दिवसांतही चढ-उतार

सध्या बाजारात एकाच वेळी दोन वेगवेगळे चित्र दिसत आहे. एका बाजूला शांततेच्या चर्चा सुरू असल्याने दिलासा मिळत आहे, तर दुसऱ्या बाजूला संघर्ष पूर्णपणे संपलेला नसल्याने अनिश्चिततेचे वातावरण कायम आहे. त्यामुळे तेलाच्या किमती पुढील काही दिवसांतही चढ-उतार अनुभवू शकतात.

इंधनांच्या किमतींवर होण्याची शक्यता

भारतासारख्या तेल आयात करणाऱ्या देशांसाठी या घडामोडी महत्त्वाच्या ठरणार आहेत. कारण आंतरराष्ट्रीय बाजारातील बदलांचा परिणाम पेट्रोल, डिझेल आणि इतर इंधनांच्या किमतींवर होण्याची शक्यता असते. त्यामुळे सरकार, उद्योग आणि सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष आता मध्यपूर्वेतील परिस्थितीकडे लागले आहे.

Vijay Singh: टाटा ट्रस्ट्समध्ये मोठा बदल! विजय सिंग ऑगस्टमध्ये सोडणार जबाबदारी

बाजाराला स्थैर्य मिळू शकते

एकंदरीत पाहता, जागतिक तेलबाजार सध्या अत्यंत संवेदनशील टप्प्यावर आहे. चर्चा यशस्वी झाली तर बाजाराला स्थैर्य मिळू शकते. पण संघर्ष अधिक तीव्र झाला, तर तेलाच्या किमती पुन्हा वेगाने वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पुढील काही दिवस या घडामोडी संपूर्ण जगासाठी महत्त्वाच्या ठरणार आहेत.

Web Title: Oil reverses gains on renewed hope of peace in iran

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2026 | 03:50 PM

Topics:  

  • Business News
  • Crude Oil Prices
  • Crued Oil

संबंधित बातम्या

SBI Funds: गुंतवणूकदारांची चांदी! बाजारात ‘या’ Funds Management ची एन्ट्री, 7% प्रीमियमसह NSE वर लिस्टिंग
1

SBI Funds: गुंतवणूकदारांची चांदी! बाजारात ‘या’ Funds Management ची एन्ट्री, 7% प्रीमियमसह NSE वर लिस्टिंग

Vijay Singh: टाटा ट्रस्ट्समध्ये मोठा बदल! विजय सिंग ऑगस्टमध्ये सोडणार जबाबदारी
2

Vijay Singh: टाटा ट्रस्ट्समध्ये मोठा बदल! विजय सिंग ऑगस्टमध्ये सोडणार जबाबदारी

C. Vijayakumar: एका दिवसाला लाखोंची कमाई! 176 कोटी पगार घेणारे सी. विजयकुमार कोण आहेत?
3

C. Vijayakumar: एका दिवसाला लाखोंची कमाई! 176 कोटी पगार घेणारे सी. विजयकुमार कोण आहेत?

SEBI ने CDSL वर लावला तब्बल 1 कोटी रुपयांचा दंड! सायबर सिक्युरिटीची चूक पडली भारी; तपासणीत सत्य आले बाहेर
4

SEBI ने CDSL वर लावला तब्बल 1 कोटी रुपयांचा दंड! सायबर सिक्युरिटीची चूक पडली भारी; तपासणीत सत्य आले बाहेर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.