Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पैसे तयार ठेवा, …येतोय देशातील सर्वात मोठा आयपीओ; गुंतवणूकदारांची प्रतीक्षा संपणार!

रिलायन्स जिओ इन्फोकॉमच्या आयपीओची वाट पाहणाऱ्या गुंतवणूकदारांची प्रतीक्षा संपली आहे. मुकेश अंबानींच्या रिलायन्स जिओ इन्फोकॉमचा आयपीओ पुढील वर्षी येण्याची शक्यता आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Nov 06, 2024 | 08:55 PM
आनंदाची बातमी... रिलायन्स कंपनी 'या' राज्यात 65000 कोटींची गुंतवणूक करणार; 250000 बेरोजगारांना रोजगार मिळणार!

आनंदाची बातमी... रिलायन्स कंपनी 'या' राज्यात 65000 कोटींची गुंतवणूक करणार; 250000 बेरोजगारांना रोजगार मिळणार!

Follow Us
Follow Us:

रिलायन्स जिओ इन्फोकॉमच्या आयपीओची वाट पाहणाऱ्या गुंतवणूकदारांची प्रतीक्षा संपली आहे. रिलायन्स जिओ इन्फोकॉमचा आयपीओ पुढील वर्षी येण्याची शक्यता आहे. भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मुकेश अंबानी त्यांची टेलिकॉम क्षेत्रातील कंपनी रिलायन्स जिओ इन्फोकॉमचा आयपीओ पुढील म्हणजेच 2025 मध्ये आणला जाईल. वृत्तसंस्था रॉयटर्सच्या वृत्तानुसार रिलायन्स जिओ इन्फोकॉमच्या आयपीओसदंर्भात अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, कोट्यवधी गुंतवणूकदार रिलायन्स जिओच्या आयपीओची वाट पाहत आहेत.

हे देखील वाचा – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची एकूण संपत्ती कितीये? भारतात देखील केलीये गुंतवणूक! वाचा… सविस्तर

रिलायन्स जिओची मार्केट व्हॅल्यू 100 अब्ज डॉलरवर

रिलायन्स जिओ इन्फोकॉमचे बाजारमूल्य 8.4 लाख कोटी म्हणजेच 100 अब्ज डॉलरपर्यत आहेत. जेव्हा रिलायन्स जिओचा आयपीओ येईल, तेव्हा तो भारतीय शेअर बाजारातील सर्वात मोठा आयपीओ असेल. रिलायन्स जिओखडे 47.9 कोटी सबसक्राइबर्स आहेत. भारतातील सर्वाधिक ग्राहक असणारी टेलिकॉम कंपनी आहे. कंपनीची मुख्य स्पर्धा भारती एअरटेल सोबत आहे.

हे देखील वाचा – शेअर्स 32 रुपयांवरून पाेहाेचला 1000 रुपयांवर; 1 लाखाचे झाले 31 लाख, गुंतवणुकीची मोठी संधी!

रिलायन्स जिओच्या आयपीओची 5 वर्ष प्रतीक्षा

भारतात टेलिफोन, ब्रॉडबँड सर्व्हिसेस आणि डिजीटल सर्व्हिसेस देणारी सर्वात मोठी कंपनी असलेल्या रिलायन्स जिओच्या आयपीओची वाट गुंतवणूकदार पाहत आहे. 2019 मध्ये झालेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वार्षिक बैठकीत ते टेलिकम्युनिकेशन कंपनी आणि रिटेल कंपनीला शेअर बाजारात पुढील पाच वर्षात लिस्ट करणार असल्याचे संकेत मुकेश अंबानी यांनी दिले होते.

मीडीया रिपोर्टनुसार रिलायन्स जिओचा आयपीओ दोन प्रकारे येऊ शकतो. यामध्ये रिलायन्स जिओला स्पिन ऑफ नुसार रिलायन्स इंडस्ट्रीजचपासून वेगळे केले जाईल. यानंतर प्राइस डिस्कवरी सिस्टीमनुसार शेअर बाजारात रिलायन्स जिओला लिस्ट केले जाऊ शकते. याशिवाय संपूर्ण आयपीओ ऑफर फॉर सेल असू शकतो. यामध्ये मायनॉरिटी शेअरहोल्डर्स त्यांची रिलायन्स जिओतील भागिदारी विकू शकतात.

हे देखील वाचा – रेल्वे प्रवाशांसाठी खूशखबर! फक्त 45 पैशांत मिळणार 10 लाखांचे सुरक्षा कवच!

रिलायन्स रिटेल वेंचर्सचा आयपीओ

रिलायन्स जिओच्या आयपीओ प्रमाणेच रिलायन्स रिटेल वेंचर्स लिमिटेडच्या आयपीओची देखील गुंतवणूकदार प्रतीक्षा करत आहेत. रिलायन्स रिटेल आणि रिलायन्स जिओचा आयपीओ पुढील वर्षी येऊ शकतो. रिलायन्स जिओच्या आयपीओअगोदर रिलायन्स रिटेलचा आयपीओ पुढे येईल. असे सांगितले जात आहे.

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

Web Title: Reliance jio infocomm ipo country biggest ipo is coming the wait for will be over

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2024 | 08:53 PM

Topics:  

  • IPO
  • share market

संबंधित बातम्या

Share Market Today: गुंतवणूकदारांनोsss आजच्या ट्रेडिंगसाठी तयार राहा! बाजारात तेजीचे संकेत, तज्ज्ञांच्या रडारवर हे स्टॉक्स
1

Share Market Today: गुंतवणूकदारांनोsss आजच्या ट्रेडिंगसाठी तयार राहा! बाजारात तेजीचे संकेत, तज्ज्ञांच्या रडारवर हे स्टॉक्स

Satara News: शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठाला गंडा; साताऱ्यात १ कोटी ७१ लाखांची फसवणूक
2

Satara News: शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठाला गंडा; साताऱ्यात १ कोटी ७१ लाखांची फसवणूक

घसरत्या Share Market ला कधी लागणार ब्रेक? बाजाराची पुढील दिशा काय असणार? ‘हे’ 3 मोठे फॅक्टर्स ठरवणार दिशा
3

घसरत्या Share Market ला कधी लागणार ब्रेक? बाजाराची पुढील दिशा काय असणार? ‘हे’ 3 मोठे फॅक्टर्स ठरवणार दिशा

IPO News : अजिबात चूकवू नका संधी… पुढच्या आठवड्यात येत आहेत 5 दणदणीत IPO; 75 रुपयांपर्यंत पोहोचला GMP
4

IPO News : अजिबात चूकवू नका संधी… पुढच्या आठवड्यात येत आहेत 5 दणदणीत IPO; 75 रुपयांपर्यंत पोहोचला GMP

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.