Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Robert Kiyosaki Viral Post : ‘डॉलरच्या नादात गरीब होऊ नकात!’ रॉबर्ट कियोसाकी यांचा इशारा; श्रीमंत होण्यासाठी करा यांची खरेदी

Robert Kiyosaki Viral Post : 'रिच डॅड पुअर डॅड' या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांची एक सोशल मीडिया पोस्ट सध्या जगभरात प्रचंड व्हायरल होत आहे. 'डॉलरच्या चक्करमध्ये पडून गरीब राहू नका', असा थेट इशारा देत त्यांनी रोख रक्कम किंवा कागदी नोटांमध्ये बचत करणाऱ्यांना सतर्क केले आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 24, 2026 | 07:12 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ‘डॉलरच्या नादात गरीब होऊ नकात!’
  • रॉबर्ट कियोसाकी यांचा इशारा
  • श्रीमंत होण्यासाठी करा यांची खरेदी
Robert Kiyosaki Viral Post : ‘रिच डॅड, पुअर डॅड’चे लेखक रॉबर्ट कियोसाकी बरेच लोकप्रिय आहेत. त्यांच्या या पुस्तकाचा बराच मोठा चाहता वर्ग आहे. कियोसाकी सोशल मीडियावर बरेच सक्रिय असतात. नेहमी ते सोशल मीडियावर मनोरंजक गोष्टी पोस्ट करत असतात. या पोस्टमध्ये ते डॉलरबाबत बोलत असतात. कधी ते गुंतवणूकीबाबत सजेशन देत असतात. बऱ्याच वेळेला ते सोशल मीडियावरील पोस्टवरुन श्रीमंत होण्याचा मार्ग सुचवत असतात. आताही त्यांनी एक नवीन पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी गुंतवणूकदारांना कडक इशारा दिला आहे. यातून त्यांनी कोण गरीब होतो कोण श्रीमंत होतो याबाबत स्पष्ट मत व्यक्त केलं आहे. नेमकं काय आहे या पोस्टमध्ये? आणि त्यांनी गुंतवणूकीबाबत कोणत्या सल्ला दिला आहे जो तुमच्याही फायद्याचा ठरु शकतो? जाणून घेऊयात. ( Robert Kiyosaki Viral Post ) 

Online Onion Price : कांद्याचे भाव वाढले? ऑनलाईन मागवताना ‘या’ ॲपवर मिळेल चांगली ऑफर; Blinkit आणि Zepto मध्ये किती फरक?

बनावट डॉलर्सपासू अलर्ट

रॉबर्ट कियोसाकी यांनी त्यांच्या व्हायरल सोशल मीडिया पोस्टमध्ये पुन्हा एकदा अमेरिकन डॉलरला टार्गेट करत इशारा दिला आहे. त्यांनी अधिक बनावट डॉलर्सच्या छपाईला हायलाईट केलं आहे. त्यांनी लिहिलं की, “अमेरिकेच्या ट्रेझरीने QE क्वांटिटेटिव्ह इझिंग ची आणखी एक फेरी जाहीर केली आहे, म्हणजेच बनावट डॉलर्सची छपाई. त्यामुळे DXY घसरतो आहे, याचा अर्थ महागाई झपाट्याने वाढत आहे. याचा सरळ परिणाम जे बनावट डॉलर्सचा साठा करतात त्यांच्यावर होतो. त्यामुळे याचं नुकसान सोसणारे तुम्ही होऊ नका.”

PRINTING MORE FAKE $ US Treasury announces another round of QE (Quantatative Easing) aka printing fake $. DXY (index of purchasing power of dollars) CRASHES, which means INFLATION Booms….which means savers of fake $ are the biggest losers. Don’t be a Loser. As stated in my… — Robert Kiyosaki (@theRealKiyosaki) August 22, 2026

“ते लोक गरीब होतात”

आपल्या नवीन पोस्टमध्ये रॉबर्ट कियोसाकी यांनी पुढे लिहिले, “जर तुम्हाला आर्थिक शिक्षण महाग वाटत असेल, तर आर्थिक ज्ञान नसण्याची किंमत काय आहे? वस्तुस्थिती अशी आहे की जे हुशार गुंतवणूकदार सोने, चांदी, बिटकॉइन आणि काही स्थावर मालमत्ता यांसारख्या मूल्य वाढणाऱ्या मालमत्तांमध्ये गुंतवणूक करतात, ते त्यांच्या गुंतवणुकीतून श्रीमंत होतात. याउलट, जे आर्थिकदृष्ट्या जागरूक नाहीत आणि डॉलर्ससारख्या बनावट मालमत्तांचा साठा करतात, ते गरीब होतात.”

वेगात व्हायरल होतेय पोस्ट

‘रिच डॅड पुअर डॅड’च्या लेखकांनी पुढे म्हटलंय की, तुम्ही दररोज आर्थिकदृष्ट्या अधिक हुशार होत आहात. माझे श्रीमंत वडील नेहमी म्हणायचे, तुमचा सर्वात मोठा खर्च हा तुमच्या आर्थिक शिक्षणावर खर्च केलेला वेळ आणि पैसा नाही तर, तुम्ही न कमावलेला पैसा आहे. स्वतःची काळजी घ्या.

कियोसाकीची ही सोशल मीडिया पोस्ट, त्याच्या इतर अनेक पोस्टप्रमाणेच, वेगाने व्हायरल होत आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, त्याच्या बहुतेक पोस्टमध्ये सोने आणि चांदीमध्ये गुंतवणूक करणे हे सर्वोच्च प्राधान्य आहे, इतकेच नव्हे तर ‘रिच डॅड पुअर डॅड’च्या लेखकाने श्रीमंत होण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणून चांदीला प्रमोट केलं आहे.

Sugar Price : काय सांगताय? 13-14 रुपयांना मिळतेय इथे 65 रुपयांची साखर, कोण खरेदी करु शकतं? जाणून घ्या

Web Title: Robert kiyosaki viral post warns against us dollar investing in gold silver

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2026 | 07:12 PM

Topics:  

  • Bitcoin
  • dollar
  • share market

संबंधित बातम्या

Sugar Stocks Price : साखरेने खाल्ला भाव… बाजारात दर वाढताच शेअर मार्केटमध्येही धुमाकूळ! शुगर शेअर्समध्ये तुफान तेजी
1

Sugar Stocks Price : साखरेने खाल्ला भाव… बाजारात दर वाढताच शेअर मार्केटमध्येही धुमाकूळ! शुगर शेअर्समध्ये तुफान तेजी

Share Market Today: हिरव्या रंगात उघडणार आजचा शेअर बाजार! ‘हे’ स्टॉक्स देऊ शकतात दमदार परतावा, वाचा संपूर्ण यादी
2

Share Market Today: हिरव्या रंगात उघडणार आजचा शेअर बाजार! ‘हे’ स्टॉक्स देऊ शकतात दमदार परतावा, वाचा संपूर्ण यादी

Multibagger Stocks : बाजारातील पडझडीतही हे शेअर्स ठरले बाहुबली! दिला 65% पर्यंतचा बंपर रिटर्न; तुमच्याकडे आहेत का हे स्टॉक्स?
3

Multibagger Stocks : बाजारातील पडझडीतही हे शेअर्स ठरले बाहुबली! दिला 65% पर्यंतचा बंपर रिटर्न; तुमच्याकडे आहेत का हे स्टॉक्स?

Share Market Today: गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! आज ‘या’ शेअर्समध्ये होऊ शकते मोठी हालचाल; तज्ज्ञांनी दिला हा सल्ला
4

Share Market Today: गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! आज ‘या’ शेअर्समध्ये होऊ शकते मोठी हालचाल; तज्ज्ञांनी दिला हा सल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.