Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 13 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता रात्रीपर्यंत चालणार Share Market? SEBI चा नवा प्रस्ताव; वेळापत्रकात मोठ्या बदलाची शक्यता

Share Market New Timings : भारतीय भांडवली बाजार नियामक SEBI ने शेअर बाजारातील ट्रेडिंगची वेळ वाढवण्याबाबत एक नवा आणि महत्त्वाचा प्रस्ताव मांडला आहे. सध्या संध्याकाळी ३:३० वाजेपर्यंत चालणारा शेअर बाजार आता अधिक वेळेसाठी सुरू ठेवण्याबाबत चाचपणी सुरू आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Sep 13, 2026 | 11:47 AM
SEBI चा नवा प्रस्ताव; वेळापत्रकात मोठ्या बदलाची शक्यता ( सौजन्य - सोशल मीडिया )

SEBI चा नवा प्रस्ताव; वेळापत्रकात मोठ्या बदलाची शक्यता ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • शेअर बाजारात पैसे लावणारांसाठी मोठी बातमी!
  • ट्रेडिंगची वेळ बदलणार?
  • SEBI ने ठेवला ‘हा’ नवा प्रस्ताव
Share Market New Timings : जर तुम्हीही शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी फार महत्त्वाची आहे. कारण ट्रेडिंगच्या वेळांत बदल होणार आहे. भारतीय प्रतिभूति आणि विनिमय मंडळ म्हणजे SEBI शेअर बाजाराच्या शेवटच्या ट्रेडिंग वेळेत आणि क्लोजिंग ऑक्शन सेशनमध्ये बदल सुचवले आहेत. यासाठी, बाजार बंद होण्याची वेळ आणि इक्विटी डेरिव्हेटिव्ह्जच्या (एफ अँड ओ) ट्रेडिंग विंडोबाबत दोन पर्याय सादर करण्यात आले आहेत. नेमके कोणते पर्याय आहे ? आणि वेळेत नेमका काय बदल होणार आहे? ( Share Market New Timings )

India UAE Mega Deal : दुबईच्या शेखांनी खजिना खोलला! भारतात होणार तब्बल 1.10 लाख कोटींची गुंतवणूक

SEBI ने ट्रेडिंग टाईमचे दिले २ ऑप्शन

SEBIने क्लोजिंग ऑक्शन सेशन (CAS) आणि इक्विटी डेरिव्हेटिव्ह्ज मार्केटसाठी वेळेचे दोन वेगवेगळे पर्याय प्रस्तावित केले आहेत.

ऑप्शन A: ऑप्शन A नुसार, कॅश मार्केटमधील सामान्य ट्रेडिंग दुपारी ३:३० वाजेपर्यंत सुरू राहील. त्यानंतर क्लोजिंग ऑक्शन सेशन दुपारी ३:३१ ते ३:४० पर्यंत चालेल. फ्युचर्स आणि ऑप्शन्स (F&O) सेगमेंटमधील व्यापार दुपारी ३:४५ पर्यंत सुरू राहू शकतो. हा पर्याय सध्याच्या व्यापाराच्या वेळेच्या तुलनेत क्लोजिंग वेळेच्या प्रक्रियेत बदल करेल.

ऑप्शन B : ऑप्शन B अंतर्गत, सामान्य ट्रेडिंग दुपारी ३:१५ वाजता संपवण्याचा प्रस्ताव आहे. त्यानंतर क्लोजिंग ऑक्शन सेशन दुपारी ३:१५ ते ३:२५ पर्यंत चालेल. पण, एफ अँड ओ मार्केट त्याच्या सध्याच्या वेळेनुसार दुपारी ३:३० वाजता बंद होईल. याचा अर्थ असा की, या पर्यायाअंतर्गत सामान्य कॅश मार्केट ट्रेडिंग सर्वात आधी संपेल.

CAS संदर्भातही बदलांचे प्रस्ताव

सेबीने क्लोजिंग ऑक्शन सेशन सुरू होण्यापूर्वीचा वेळ कमी करण्याचा प्रस्तावही दिला आहे. तो सध्याच्या ५ मिनिटांवरून १ मिनिटापर्यंत कमी करण्याचा प्रस्ताव आहे. याव्यतिरिक्त, लिलाव संपल्यानंतर इक्विटी डेरिव्हेटिव्हसाठी उपलब्ध असलेली विस्तारित ट्रेडिंग विंडो देखील १० मिनिटांवरून ५ मिनिटांपर्यंत कमी करण्याचा प्रस्ताव आहे.

शेअर बाजाराच्या वेळेत बदल झाला का?

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सेबीने केवळ आपला प्रस्ताव सादर केला आहे आणि जनतेकडून सूचना मागवल्या आहेत. याचा अर्थ असा की, शेअर बाजार सध्याच्या ट्रेडिंग वेळेनुसारच कार्यरत राहील. सेबीने या सल्लापत्रिकेवर ३ ऑक्टोबर २०२६ पर्यंत जनतेकडून सूचना आणि अभिप्राय मागवले आहेत. यानंतर मिळालेल्या प्रतिसादाच्या आधारावर अंतिम निर्णय घेतला जाईल.

BRICS परिषदेमुळे अमेरिका चिडली? Indian Solar Panel वर ठोठावला 123% Tariff; आता काय होणार परिणाम?

Web Title: Sebi proposes new extended timings for indian share market marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2026 | 11:47 AM

Topics:  

  • sebi
  • share market

संबंधित बातम्या

Stock Market Holiday: सलग तीन दिवस शेअर बाजाराला सुट्टी, जाणून घ्या संपूर्ण वर्षाचे कॅलेंडर
1

Stock Market Holiday: सलग तीन दिवस शेअर बाजाराला सुट्टी, जाणून घ्या संपूर्ण वर्षाचे कॅलेंडर

SEBI Demat 2.0: भारतीय कर्ज बाजारात डिजिटल क्रांती! ‘डिमॅट 2.0’द्वारे टोकनायझ्ड कॉर्पोरेट बाँड; MSE चा महत्त्वाचा सहभाग
2

SEBI Demat 2.0: भारतीय कर्ज बाजारात डिजिटल क्रांती! ‘डिमॅट 2.0’द्वारे टोकनायझ्ड कॉर्पोरेट बाँड; MSE चा महत्त्वाचा सहभाग

Share Market: शेअर बाजारात हाहाःकार! सेन्सेक्स 700 अंकांनी कोसळला, काय आहे मोठं कारण
3

Share Market: शेअर बाजारात हाहाःकार! सेन्सेक्स 700 अंकांनी कोसळला, काय आहे मोठं कारण

Sona Selection India Limited चा IPO 17 सप्टेंबरला होणार खुला; ₹94 ते ₹99 किंमत रुपये किंमत पट्टा जाहीर
4

Sona Selection India Limited चा IPO 17 सप्टेंबरला होणार खुला; ₹94 ते ₹99 किंमत रुपये किंमत पट्टा जाहीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.