Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Senior Citizens Bank FDs : एफडीवर छप्परफाड रिटर्न! ‘या’ बँकांचे दर नक्की पाहा, 2 वर्षांत 10 हजारांचे होतील तब्बल ‘इतके’

Senior Citizens Bank FDs : ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरक्षित आणि चांगला परतावा देणारा पर्याय म्हणून बँक एफडीकडे पाहिले जाते. सध्या देशातील ५ प्रमुख बँका ज्येष्ठ नागरिकांना २ वर्षांच्या एफडीवर आकर्षक आणि छप्परफाड व्याजदर ऑफर करत आहेत.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Sep 01, 2026 | 05:10 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • एफडीवर छप्परफाड रिटर्न!
  • ‘या’ बँकांचे दर नक्की पाहा
  • 2 वर्षांत 10 हजारांचे होतील तब्बल ‘इतके’
Senior Citizens Bank FDs : देशातील अनेक बँका ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध बचत योजना देतात. यामध्ये सरकारी आणि खाजगी बँकांचा समावेश आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या एफडी योजना नियमित एफडीपेक्षा जास्त व्याजदर देतात. याचा ज्येष्ठ नागरिकांना मोठा फायदा होतो. ते एफडीमधून मिळणाऱ्या रिटर्नचा उपयोग वृद्धापकाळात मोठा आधार ठरतो. त्याकाळात येणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी, आपले जीवनमान सुधारण्यासाठी आणि इतर महत्त्वाच्या कामांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी उपयोगाचा ठरतो. अशा बँका आहेत ज्या तगडा रिटर्न देतात. नेमका त्यांचा व्याजदार काय आहे आणि तुम्ही २ वर्षांत किती रुपये होतील? ( Senior Citizens Bank FDs ) 

Govt New Sugar Rules : साखरेबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय! भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी उचललं पाऊल

अशा काहीं बँका आहेत ज्या ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांच्या एफडी योजनांवर उत्कृष्ट व्याजदर देतात. हे व्याजदर ७.५% ते ८% पर्यंत आहेत. चला, या बँकांबद्दल आणि एका पात्र ज्येष्ठ नागरिकाने पुढील दोन वर्षांत या बँकांमध्ये १०,००० रुपये एफडीमध्ये गुंतवल्यास त्याला किती परतावा मिळेल, याबद्दल जाणून घेऊया.

७.५ ते ७.८ टक्के इतका रिटर्न

IDFC First Bank आपल्या एफडी योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना ७.५ टक्के इताक व्याजदर देते. त्यांच्या FD मध्ये १०,००० रुपयांची एकरकमी ठेव ७.५ टक्के व्याजदराने दोन वर्षांत अंदाजे ११,६०२ रुपये होईल. याच कालावधीसाठी RBL Bank चा एफडी व्याजदर ७.७ टक्के आहे. जर एखाद्या पात्र ज्येष्ठ नागरिकाने बँकेच्या FD मध्ये १०,००० रुपये गुंतवले, तर ते दोन वर्षांत ११,६४८ रुपये कमवू शकतात.

आता, आपण IndusInd Bank मध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या FD योजना आपल्या पात्र ग्राहकांना देते. जी दोन वर्षांच्या कालावधीसाठी ७.८% इतका व्याजदर देते. त्यानुसार, दोन वर्षांच्या एफडी योजनेत ₹१०,००० जमा केल्यास, निर्धारित कालावधीत ₹११,६५९ मिळू शकतात.

Bandhan Bank च्या एफडीवरील दोन वर्षांतील रिटर्न

बंधन बँक देखील ज्येष्ठ नागरिकांसाठी एफडी योजना देते. ही योजना दोन वर्षांच्या कालावधीसाठी ८% वार्षिक रिटर्न देते. जर एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने बंधन बँकेच्या एफडी योजनेत ₹१०,००० जमा केले, तर त्यांना दोन वर्षांनंतर ८% व्याजदराने ₹११,७०५ मिळतील.

DCB बँक एफडी

आता आपण DCB बँकेच्या एफडी योजनेत पात्र ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या एफडीवर ८% व्याजदर देते. या व्याजदरानुसार, या एफडीमध्ये ₹१०,००० जमा करणारा एक ज्येष्ठ नागरिक ग्राहक दोन वर्षांनंतर ₹११,७१७ चा परतावा मिळवू शकतो.

(टीपः वरील लेखातील माहिती वैयक्तिक विश्लेषक आणि तज्ज्ञांच्या आधारे देण्यात आली आहे. Navarashtra.com कोणताही दावा करत नाही. आम्ही गुंतवणूकदारांना गुंतवणूकीबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी प्रमाणित तज्ञांकडून शेअर्सबाबत विचारणा करण्याचा सल्ला देतो.)

September Financial Deadlines : सप्टेंबर महिन्यात ‘या’ 4 मोठ्या डेडलाईन्स चुकवू नका! नाहीतर बसू शकतो मोठा आर्थिक फटका

Web Title: Senior citizens bank fds return calculation 10 thousand investment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2026 | 05:10 PM

Topics:  

  • Bank
  • FD
  • Senior Citizens

संबंधित बातम्या

बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! SBI ट्रेड फायनान्स ऑफिसरच्या ‘या’ रिक्त पदांसाठी भरती
1

बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! SBI ट्रेड फायनान्स ऑफिसरच्या ‘या’ रिक्त पदांसाठी भरती

HDFC Bank New CEO : एचडीएफसी बँकेला लवकरच मिळणार नवा सीईओ! शशीधर जगदीशन यांनी पुन्हा पद स्वीकारण्यास दिला नकार
2

HDFC Bank New CEO : एचडीएफसी बँकेला लवकरच मिळणार नवा सीईओ! शशीधर जगदीशन यांनी पुन्हा पद स्वीकारण्यास दिला नकार

IOB Recruitment 2026: इंडियन ओव्हरसीज बँकेत बंपर भरती; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज
3

IOB Recruitment 2026: इंडियन ओव्हरसीज बँकेत बंपर भरती; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

Best FD Interest Rates : काय सांगताय? सरकारी बँकांपेक्षाही जास्त रिटर्न, ‘या’ बँका FD वर देताहेत 8.5% पर्यंत व्याज
4

Best FD Interest Rates : काय सांगताय? सरकारी बँकांपेक्षाही जास्त रिटर्न, ‘या’ बँका FD वर देताहेत 8.5% पर्यंत व्याज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.