Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 25 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Share Market Today: शेअर बाजारात ‘ग्रीन ओपनिंग’ची शक्यता! जागतिक बाजारातून सकारात्मक संकेत, या स्टॉक्सवर ठेवा लक्ष

Share Market Update: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरील नियोजित हल्ले रद्द केल्याच्या वृत्तानंतर जागतिक बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजार आज तेजीसह उघडण्याची शक्यता असून गुंतवणूकदारांचे लक्ष तज्ज्ञांनी सुचवलेल्या शेअर्सकडे लागले आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 12, 2026 | 08:32 AM
Share Market Today: शेअर बाजारात 'ग्रीन ओपनिंग'ची शक्यता! जागतिक बाजारातून सकारात्मक संकेत, या स्टॉक्सवर ठेवा लक्ष

Share Market Today: शेअर बाजारात 'ग्रीन ओपनिंग'ची शक्यता! जागतिक बाजारातून सकारात्मक संकेत, या स्टॉक्सवर ठेवा लक्ष

Follow Us
Follow Us:
  • ट्रम्प यांनी इराणवरील नियोजित हल्ले रद्द केल्याने जागतिक बाजारात सकारात्मक संकेत निर्माण झाले आहेत.
  • गिफ्ट निफ्टी 323 पॉइंट्सच्या प्रीमियमवर व्यवहार करत असल्याने सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह उघडण्याची शक्यता आहे.
  • तज्ज्ञांनी इंडिया सिमेंट्स, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड, आयसीआयसीआय बँक, अजंता फार्मा आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स (बीईएल) यांसारख्या शेअर्सवर लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला आहे.
India Share Market Update: राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरील नियोजित हल्ले रद्द केल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर अमेरिका-इराण शांतता कराराच्या आशा निर्माण झाल्या आहेत. या परिस्थितीचा सकारात्मक परिणाम शेअर बाजारावर होत असल्याचे पाहायला मिळत आहे. जागतिक बाजारांमधून मिळणाऱ्या सकारात्मक संकेतांमुळे, आज १२ जून रोजी भारतीय शेअर बाजाराचे प्रमुख निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, तेजीत उघडण्याची शक्यता आहे. गिफ्ट निफ्टीमधील ट्रेंड्स देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी गॅप-अप सुरुवातीचे संकेत देत आहेत. गिफ्ट निफ्टी, निफ्टी फ्युचर्सच्या मागील क्लोजपेक्षा जवळपास ३२३ पॉइंट्सच्या प्रीमियमवर, सुमारे २३,५२३ च्या पातळीवर ट्रेड करत होता.

Todays Gold-Silver Price: मुंबई-पुण्यात सोन्याचे दर वाढले; 24 कॅरेटसाठी मोजावे लागणार इतके रुपये

गुरुवारी, मध्य पूर्वेतील तणाव वाढल्याने भारतीय शेअर बाजार घसरणीसह बंद झाला आणि बेंचमार्क निफ्टी ५० २३,२०० च्या पातळीखाली स्थिरावला. सेन्सेक्स १५०.६३ अंकांनी, म्हणजेच ०.२० टक्क्यांनी घसरून ७३,८३२.५५ वर बंद झाला, तर निफ्टी ५० ५३.३५ अंकांनी, म्हणजेच ०.२३ टक्क्यांनी घसरून २३,१६१.६० वर स्थिरावला. गुरुवारी बँक निफ्टी निर्देशांक ७६.४५ अंकांनी, म्हणजेच ०.१४ टक्क्यांनी वाढून ५५,१७६.७५ वर बंद झाला. (फोटो सौजन्य – Pinterest)

चॉईस ब्रोकिंगचे सुमीत बागडिया, आनंद राठी येथील टेक्निकल रिसर्चचे वरिष्ठ व्यवस्थापक गणेश डोंगरे आणि प्रभुदास लिलाधर येथील टेक्निकल रिसर्चचे वरिष्ठ व्यवस्थापक शिजू कुथुपालक्कल यांनी आजच्या व्यवहारात इंट्राडे ट्रेडिंगसाठी खरेदी आणि विक्री करण्याकरिता सात स्टॉक्सची शिफारस केली आहे. तज्ज्ञांनी शिफारस केलेल्या शेअर्समध्ये इंडिया सिमेंट्स लिमिटेड, टॉरेंट फार्मास्युटिकल्स लिमिटेड, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड (HUL), महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड (M&M), एयू स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड आणि संधार टेक्नॉलॉजीज लिमिटेड यांचा समावेश आहे.

Mango Export: नेपाळमध्ये भारतीय आंबे विकले जाणार की नाही? अखेर सरकारने स्पष्टच सांगत केला खुलासा…

चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमीत बागडिया यांनी आज गुंतवणूकदारांना जिंदाल पॉली फिल्म्स, एसआयएस, अजंता फार्मा, आयसीआयसीआय बँक आणि निओजेन केमिकल्स हे पाच ब्रेकआउट स्टॉक्स खरेदी करण्याच सल्ला दिला आहे. रेलिगेअर ब्रोकिंगचे संशोधन विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष अजित मिश्रा यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदार बायोकॉन, फोर्टिस हेल्थकेअर, भारत इलेक्ट्रॉनिक्स (बीईएल) हे शेअर्स खरेदी करण्याचा विचार करू शकतात.

(टीपः वरील लेखातील माहिती वैयक्तिक विश्लेषक आणि तज्ज्ञांच्या आधारे देण्यात आली आहे. Navarashtra.com कोणताही दावा करत नाही. आम्ही गुंतवणूकदारांना गुंतवणूकीबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी प्रमाणित तज्ञांकडून शेअर्सबाबत विचारणा करण्याचा सल्ला देतो.)

Web Title: Sensex nifty likely to open higher as trump halts iran strike plan experts recommend these stocks

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 12, 2026 | 08:32 AM

Topics:  

  • share market
  • Share Market Today
  • Share Market Update

संबंधित बातम्या

Vertis Platforms: व्हर्टिस प्लॅटफॉर्म्सचा महसूल 366 कोटींवर; नफ्यात तब्बल 180 टक्क्यांची दमदार वाढ!
1

Vertis Platforms: व्हर्टिस प्लॅटफॉर्म्सचा महसूल 366 कोटींवर; नफ्यात तब्बल 180 टक्क्यांची दमदार वाढ!

Share Market Today: जागतिक संकेतांमुळे भारतीय बाजारावर दबाव; कशी होणार आजची सुरुवात? जाणून घ्या सविस्तर
2

Share Market Today: जागतिक संकेतांमुळे भारतीय बाजारावर दबाव; कशी होणार आजची सुरुवात? जाणून घ्या सविस्तर

Elon Musk ला एका दिवसात तब्बत $44000000000 नुकसान, धाडकन कोसळले Tesla आणि SpaceX चे शेअर्स!
3

Elon Musk ला एका दिवसात तब्बत $44000000000 नुकसान, धाडकन कोसळले Tesla आणि SpaceX चे शेअर्स!

Share Market Today: गिफ्ट निफ्टीचे नकारात्मक संकेत; इंट्राडे ट्रेडिंगसाठी तज्ज्ञांनी केली ‘या’ शेअर्सची शिफारस
4

Share Market Today: गिफ्ट निफ्टीचे नकारात्मक संकेत; इंट्राडे ट्रेडिंगसाठी तज्ज्ञांनी केली ‘या’ शेअर्सची शिफारस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.