Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Stock Market Update : 30 दिवसांत पैसा दुप्पट! ‘हा’ शेअर अजूनही Grow होणार? तज्ज्ञ काय सांगतात?

जागतिक परिस्थिती बेताची असताना त्याचा भारतीय शेअर बाजारावर बऱ्यापैकी परिणाम होताना दिसत आहे. पण असे काही शेअर आहेत ज्यांची ग्रोथ दमदार पाहायला मिळाली.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Apr 20, 2026 | 12:38 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • शेअर्सची दमदार कामगिरी
  • किती काळासाठी गुंतवणुकीचा सल्ला?
  • तिमाही निकाल ठरणार निर्णायक
Stock Market Update : जागतिक परिस्थिती बेताची असताना त्याचा भारतीय शेअर बाजारावर बऱ्यापैकी परिणाम होताना दिसत आहे. पण असे काही शेअर आहेत ज्यांची ग्रोथ दमदार पाहायला मिळाली. सध्या अशा एका शेअरची चर्चा होताना दिसत आहे ज्याने अवघ्या एका महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. जो शेअर महिन्याभरापूर्वी अवघ्या ₹२२ वर होता, तो आता ₹४० च्या पार पोहोचला आहे. या जबरदस्त तेजीमुळे नवीन गुंतवणूकदार या शेअरकडे आकर्षित होत आहेत, मात्र आता या स्तरावर गुंतवणूक करणे कितपत फायदेशीर ठरेल, याबाबत तज्ज्ञांनी महत्त्वाचे संकेत दिले आहेत.

Todays Gold-Silver Price: सोन्याच्या दरात किंचीत घसरण, चांदीचे भावही नरमले! जाणून घ्या आजच्या किंमती

शेअर्सची दमदार कामगिरी

Ola Electric Mobility Limited च्या शेअर्सनी गेल्या एका महिन्यात अत्यंत दमदार कामगिरी केली आहे. या कालावधीत, शेअरच्या किमतीत ७४% ची प्रचंड वाढ झाली आहे. त्याचबरोबर Ola Electric च्या शेअर्सनी त्यांच्या ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवरून ८२% ची प्रभावी recovery दर्शवली आहे. या असाधारण तेजीमुळे शेअर बाजारातील नियामकांनी म्हणजेच BSE आणि NSE यांनी या शेअरचा समावेश Short-Term Additional Surveillance Measure – ASM यामध्ये केला आहे. ज्या शेअर्समध्ये बराच उतार चढाव दिसून येतो, अशा शेअर्सवर शेअर बाजार कडक नजर ठेवली जाते. पण ASM मध्ये समावेश झाला याचा अर्थ असा होत नाही की तो शेअर कमकुवत आहे; उलट, गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करण्याच्या उद्देशाने, ‘इंट्रा-डे ट्रेडिंग’वर काही निर्बंध लागू केले जाण्याची शक्यता असते.

किती काळासाठी गुंतवणूक करण्याचा सल्ला?

Ola Electric च्या शेअर्समध्ये अलीकडे दिसून आलेल्या तेजीमागील मुख्य कारण म्हणजे, कंपनीने ‘इन-हाऊस’ सेल मॅन्युफॅक्चरिंगवर लक्षकेंद्रित केलं आहे. कंपनीने नुकतेच ‘S1 X+ 5.2 kWh’ हे मॉडेल सादर केले असून, त्यामध्ये ‘4680 India Cell’ चा वापर करण्यात आला आहे. सध्या कंपनी Lithium Iron Phosphate सेल्सवर काम करत आहे; हे सेल्स सध्याच्या तंत्रज्ञानाच्या तुलनेत अधिक टिकाऊ आणि किफायतशीर मानले जातात. WealthMills Securities ने, हाई-रिस्‍कची क्षमता अधिक असलेल्या गुंतवणूकदारांना, या शेअर्समध्ये मीड टर्मसाठी गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.

तिमाही निकाल ठरणार निर्णायक

वेल्थ मिल्स सिक्युरिटीजचे इक्विटी स्ट्रॅटेजिस्ट क्रांती बाथिनी यांचे म्हणणे आहे की, बॅटरी मॅन्युफॅक्चरिंगच्या आघाडीवर होत असलेल्या प्रगतीमुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साह आहे. पण खरी कसोटी आगामी दोन तिमाहींच्या निकालांमध्ये दिसून येणार आहे. बाथिनी पुढे असेही नमूद करतात की, कंपनीने आपल्या सेवेच्या गुणवत्तेकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे; कारण ग्राहक आता केवळ उत्पादनातील वैशिष्ट्यांनाच नव्हे, तर After-sales service ला देखील तितकंच प्राधान्य देत आहेत.

Angel One चे टेक्निकल एनालिस्ट ओशो कृष्णन यांच्या मते, हा शेअर सध्या एका ‘महत्त्वाच्या वळणावर’ उभा आहे. त्यांचे म्हणणे आहे की, जर हा शेअर ₹42 च्या पातळीवर भक्कमपणे टिकून राहिला, तर त्यामुळे ₹50 पर्यंतच्या तेजीचा मार्ग मोकळा होऊ शकतो. शेअरमध्ये घसरण झाल्यास, ₹35 ही पातळी immediate support म्हणून काम करेल; आणि जर ही पातळी तोडली गेली, तर ₹32 ही पातळी एक strong support base असल्याचे दिसून येते आहे.

(डिस्क्लेमर: येथे नमूद केलेले शेअर्स ब्रोकरेज कंपन्यांच्या शिफारशींवर आधारित आहेत. जर तुम्हाला यापैकी कोणत्याही शेअरमध्ये गुंतवणूक करायची असेल, तर कृपया आधी एका प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घ्या.)

Stock Market Today: सेन्सेक्स-निफ्टी सकारात्मक सुरुवात करणार? गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी, तज्ज्ञांनी दिली टॉप स्टॉक्सची यादी

Web Title: Share market ola electric share price jumps 74 percent in a month can the stock rally continue experts reveal marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 20, 2026 | 12:38 PM

Topics:  

  • Business News
  • Marathi News
  • Ola Electric
  • Ola Electric Company
  • Ola Electric IPO
  • OLA Electric Share
  • share market
  • share market news

संबंधित बातम्या

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
1

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

भारतातील Data Center विस्तारामुळे रोजगाराची मोठी संधी! 1 लाख इंजिनिअरिंग नोकऱ्या अन् 300 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक
2

भारतातील Data Center विस्तारामुळे रोजगाराची मोठी संधी! 1 लाख इंजिनिअरिंग नोकऱ्या अन् 300 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला
3

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला

Insurance Market Crash : 24 तासांत 31400 कोटी स्वाहा! 18 वर्षांपासून प्रभाव असणाऱ्या कंपनीला मोठा झटका; नेमकं काय घडलं?
4

Insurance Market Crash : 24 तासांत 31400 कोटी स्वाहा! 18 वर्षांपासून प्रभाव असणाऱ्या कंपनीला मोठा झटका; नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.