एकीकडे फेस्टिव्ह सिझनमध्ये दुचाक्यांच्या विक्रीत वाढ होत असतानाच Ola Electric च्या दुचाकींची विक्री कमी झाली आहे. चला ऑक्टोबर 2025 मधील विक्रीबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
देशातील आघाडीची इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपनी Ola Electric ने एक धमाकेदार ऑफर आणली आहे. या ऑफरअंतर्गत तुम्ही फक्त 50 हजारात इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करू शकता.