Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shipping Charge Hike : ऑनलाइन शॉपिंग करणाऱ्यांना झटका! पार्सल डिलिव्हरीच्या दरात वाढ; ‘या’ कंपनीने घेतला मोठा निर्णय

Shipping Charge Hike : आगामी गणेशोत्सव आणि दिवाळीसारख्या फेस्टिव्ह सीझनपूर्वीच ग्राहकांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. प्रमुख लॉजिस्टिक कंपनीने आपल्या शिपिंग आणि डिलिव्हरी शुल्कात वाढ करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता वस्तूंच्या दरांमध्येही वाढ होणार आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 28, 2026 | 06:57 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ऑनलाइन शॉपिंग करणाऱ्यांना झटका!
  • पार्सल डिलिव्हरीच्या दरात वाढ
  • ‘या’ कंपनीने घेतला मोठा निर्णय
Shipping Charge Hike : ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्यांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. सणासुदीच्या काळात महागाईचा दणका बसत असल्याचं पाहायला मिळत आहे. आता या काळात ऑनलाइन खरेदीदेखील महाग होणार आहे. लॉजिस्टिक्स क्षेत्रातील मोठी कंपनी असलेल्या कंपनीने वाढ केली आहे. या वाढलेल्या डिलिव्हरी खर्चाचा थेट परिणाम ऑनलाइन वस्तूंच्या किमतींवर होण्याची शक्यता आहे. ग्राहकांना पाठवलेल्या एका ईमेलमध्ये कंपनीने कळवले आहे की, १ सप्टेंबरपासून प्रत्येक एक्सप्रेस शिपमेंटसाठी वाढ होणार आहे नेमकी किती वाढ होणार आहे. त्याचा तुमच्या वस्तूंच्या किमतींवर पण कसा परिणाम होणार? ( Shipping Charge Hike ) 

Young Entrepreneur Success Story : 12 वीत शिकणारा मुलगा AI कंपनीचा मालक; वडिलांना स्वतःच्या कंपनीत दिली 2 लाखांची नोकरी

नेमकी दरांत किती वाढ करण्यात आली?

प्रत्येक एक्सप्रेस शिपमेंटसाठी ४ रुपये आणि प्रत्येक सरफेस शिपमेंटसाठी २ रुपये अधिक आकारले जातील. थेट ग्राहकांना विक्री करणारे ब्रँड्स म्हणजे अशा कंपन्या, ज्या घाऊक विक्रेते, वितरक किंवा किरकोळ विक्रेत्यांमार्फत न जाता आपली उत्पादने थेट ग्राहकांना विकतात.
मामाअर्थ, बोट आणि वेकफिट यांसारख्या कंपन्या D2C ब्रँड्स आहेत आणि त्या कमी नफ्यावर चालतात. ५०० ग्रॅमच्या पार्सलवर डिलिव्हरी खर्चात ५ ते १० टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. डिलिव्हरी खर्च वाढल्यामुळे, या कंपन्या हा वाढीव खर्च स्वतः सोसण्याऐवजी उत्पादनांचे किरकोळ दर वाढवून तो ग्राहकांवर लादू शकतात. ग्राहकांना पाठवलेल्या एका ईमेलमध्ये डेलीव्हरीने म्हटले आहे की, विमान इंधनाच्या वाढत्या किमती, ग्राउंड स्टाफचा खर्च आणि लॉजिस्टिक्स नेटवर्कवरील वाढत्या महागाईच्या दबावामुळे ही दरवाढ करण्यात आली आहे.

वेळेपूर्वीच दरात वाढ

मनीकंट्रोलच्या वृत्तानुसार, डेल्‍हीवेरीचा हा नवीन सरचार्ज वजन आणि अंतरावरून ठरवल्या जाणाऱ्या डिलिव्हरी दरांमध्ये जोडला जाणार आहे. या दरवाढीमुळे थेट ग्राहकांना विक्री करणाऱ्या ब्रँड्समध्ये चिंता वाढली आहे. कंपन्या सहसा दिवाळीच्या आसपास, ऑक्टोबरमध्ये दर वाढवतात. पण यावेळी हा निर्णय वेळेपूर्वीच घेण्यात आला आहे.

ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टचेही दर वाढले

डेलीवरीच्या आधी, ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टनेही त्यांच्या दरांमध्येही वाढ झाली आहे. ॲमेझॉनने ऑर्डरच्या मूल्याच्या २% वरून १०% पर्यंत कॅन्सलेशन चार्ज वाढवला आहे. तसेच, क्लोजिंग फीमध्येही ₹१ ने वाढ करून ती ₹३ केली आहे. फ्लिपकार्टने शिपमेंटला उशीर झाल्यास आणि ऑर्डर रद्द केल्यास ₹३० ते ₹९० पर्यंत दंड आकारला आहे.

Taj Luxury Villas : सेकंड होम घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ताज ब्रँडचे लक्झरी व्हिला क्षेत्रात पदार्पण, लोणावळ्यात प्रोजेक्ट लॉन्च

Web Title: Shipping charge hike increased for parcels before festival season

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 28, 2026 | 06:57 PM

Topics:  

  • amazon
  • flipkart
  • Online Sale
  • Rate Hike

संबंधित बातम्या

Amazon News : महाराष्ट्रात अमेझॉन बाजाराची तिप्पट झेप; पुणे ठरले प्रमुख शहर, ग्रेट इंडियन फेस्टिव्हल २०२६ ची ऐतिहासिक सुरुवात
1

Amazon News : महाराष्ट्रात अमेझॉन बाजाराची तिप्पट झेप; पुणे ठरले प्रमुख शहर, ग्रेट इंडियन फेस्टिव्हल २०२६ ची ऐतिहासिक सुरुवात

Flipkart Sale 2026: अबब! थेट 9 हजार रुपयांची सूट… Vivo च्या ‘या’ स्मार्टफोनवर मिळणार खास ऑफर्स अन् बँक डिस्काऊंट, वाचा सविस्तर
2

Flipkart Sale 2026: अबब! थेट 9 हजार रुपयांची सूट… Vivo च्या ‘या’ स्मार्टफोनवर मिळणार खास ऑफर्स अन् बँक डिस्काऊंट, वाचा सविस्तर

Amazon Sale 2026: महागडा iPhone खरेदी करण्याची हीच खरी संधी! ॲमेझॉन सेलमध्ये मिळतंय जबरदस्त डिस्काऊंट अन् ऑफर्स
3

Amazon Sale 2026: महागडा iPhone खरेदी करण्याची हीच खरी संधी! ॲमेझॉन सेलमध्ये मिळतंय जबरदस्त डिस्काऊंट अन् ऑफर्स

Flipkart Sale: बिग बिलियन डेजमध्ये ग्राहकांची झुंबड; पहिल्या मिनिटात 63 लाख यूजर्सची नोंद, या प्रोडक्ट्सना सर्वाधिक मागणी
4

Flipkart Sale: बिग बिलियन डेजमध्ये ग्राहकांची झुंबड; पहिल्या मिनिटात 63 लाख यूजर्सची नोंद, या प्रोडक्ट्सना सर्वाधिक मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.