चालू आर्थिक वर्षात ईपीएफओला त्यांच्या गुंतवणुकीवर उत्कृष्ट परतावा मिळाला आहे असे मानले जात आहे. २०२४-२५ मध्ये, ईपीएफवर ८.२५ टक्के व्याज मंजूर केले जाऊ शकते अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे
साडे तीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याला बाजारामध्ये आंब्यांना मोठी मागणी असते. कोकणातील हापूस आंब्याची जगभरात ओळख असल्याने भारतासह परदेशातही आंब्याला मोठी मागणी आहे.
शिवसेनेकडून २०१९ विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील जनतेला वचन दिले होते की आमचे सरकार आल्यास आम्ही ३०० युनिट घरगुती वापरात ३०% स्वस्त वीज देवू. तसेच भाजप कडून विविध राज्यातील निवडणूक जाहीरनाम्यात १००…
मुंबईकरांना पुन्हा एकदा महागाईचा दुहेरी झटका बसला आहे. सीएनजी-पीएनजीच्या दरात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. रात्री १२ वाजल्यापासून नवीन दर लागू करण्यात आले आहेत. महानगर गॅस लिमिटेडने सीएनजीच्या दरात…